- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
….म्हणून इथल्या नकली वाघांना पोटशूळ उठला, चित्रा वाघ यांची आदित्य ठाकरेंवर हल्लबोल
Chitra Wagh on Aditya Thackeray : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे (Waghnakh) देशात येण्यापूर्वीच राजकीय वाद निर्माण झाला आहे. राज्याचे सांकृतिक कार्य मंत्री सुधीर मुंगटीवार (Sudhir Mungtiwar) इंग्लंडमधील वस्तूसंग्रहालयासोबत करार करण्यासाठी लंडन गेले आहेत. यावरुन आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही […]
-
Rockstar डीएसपीने दुबईतील ए.आर. रहमानच्या फिरदौस स्टुडिओला दिली खास भेट
Rockstar DSP in Dubai : रॉकस्टार डीएसपीने (Rockstar DSP ) नुकतीच प्रसिद्ध संगीतकार ए.आर. यांनी तयार केलेल्या जगप्रसिद्ध फिरदौस स्टुडिओला (Firdaus Studio) भेट दिली आणि हा खास (Social media) अनुभव त्यांचा इंस्टाग्रामवर (Instagram) शेयर केला आहे. View this post on Instagram A post shared by Firdaus Studio (@firdaus.studio) रॉकस्टार डीएसपीची फिरदौस स्टुडिओला भेट […]
-
शून्य टक्के व्याजदराची पीककर्ज योजना संपुष्टात आणण्याचा सरकारचा डाव, अशोक चव्हाण यांचा हल्लाबोल
Ashok Chavan on Agricultural Loan : शून्य टक्के व्याजदराच्या पीककर्ज योजनेचा (Agricultural Loan) लाभ घेण्यासाठी अगोदर मुद्दल व 6 टक्के दराने व्याजाचा भरणा करण्यासंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय अन्याय्य असून, यामागे योजनाच संपुष्टात आणण्याचा डाव आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केली आहे. शून्य टक्के व्याजदर पीककर्ज (Crop Loan) योजनेत संदर्भात […]
-
World Cup 2023 : पुण्याचे MCA स्टेडियम आणि दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमचे रंजक किस्से
World Cup 2023 : यंदाची आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा महाराष्ट्रातील क्रिकेट प्रेमींसाठी खास पर्वणी असणार आहे. मुंबई आणि पुण्यात महत्वाचे वर्ल्ड कप सामने होणार आहेत. पुण्याच्या MCA सोबत दिल्लीचे अरुण जेटली स्टेडियमबद्दल रंजक किस्से या व्हिडिओमधून पाहूया…
-
भारताने पहिल्यांदाच आयोजित केलेल्या 1987 च्या वर्ल्ड कपचा रंजक किस्सा…
World Cup 2023 : 1987 चा विश्वचषक इंग्लड बाहेर नेण्यामागे बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एनकेपी साळवे यांचा मोठा वाटा होता. साळवे यांनी, वर्ल्ड कप इंग्लंडच्या बाहेर नेण्यासाठी एवढे प्रयत्न का केले? पैसे नसतानाही भारताने याजमानपद कसं खेचून आणलं? हे जाणून घेण्यासाठी व्हिडीओ संपूर्ण पाहा…
-
Aparshakti Khurana: अपारशक्ती खुराणा दिसणार ऑटो- रिक्षा चालकाच्या भूमिकेत
Aparshakti Khurana: आपल्या अनोख्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर करून राहणारा अभिनेता अपारशक्ती खुराणा (Aparshakti Khurana) लवकरच एका नव्या भूमिकेत दिसणार (New look) असून तो चक्क ऑटो-रिक्षा चालकाच्या अवतारात दिसणार आहे. (Social media) नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेतून त्याने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे आणि आता नव्या भूमिकेसाठी तो या खास अवतारात दिसणार आहे. त्याच्या सोशल मीडियावर या रिक्षा […]
-
Asian Games 2023: हॉकीमध्ये बांग्लादेशचा धुव्वा, टीम इंडिया उपांत्य फेरीत
Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने बांग्लादेशचा 12-0 असा पराभव केला आहे. या विजयासह भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. भारताकडून हरमनप्रीत सिंग आणि मनदीप सिंग यांनी हॅट्ट्रिक गोल केले. भारतीय संघाने गटातील पाचही सामने जिंकले. दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकीपटूंची दमदार कामगिरी कायम आहे. भारतीय खेळाडूंनी पाच ग्रुप सामन्यांमध्ये […]
-
Ghost Trailer : शिवा राजकुमार ‘गँगस्टर’ तर अनुपम खेर दिसणार धडाकेबाज शैलीत!
Ghost trailer released: कन्नड सुपरस्टार शिव राजकुमार (Jayantilal Gada) अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘घोस्ट’ चा ट्रेलर हिंदीत रिलीज करण्यात आला आहे. (Ghost Hindi Movie ) ट्रेलर रिलीज होताच चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. (Trailer Released) हा चित्रपट 19 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Social media) ‘घोस्ट’मध्ये शिवकुमारसोबत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेरही महत्त्वाच्या भूमिकेत बघायला मिळणार […]
-
Kiran Mane: किरण मानेंची गांधी जयंतीनिमित्त खास पोस्ट; म्हणाले, ‘सत्याचा अंश’ नसंल तर…
Kiran Mane Post : अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मिडीयावर (Social media) मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. सोशल मिडीयावरील त्यांच्या पोस्ट चर्चेत असतात. पुन्हा एकदा त्यांच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर ‘राष्ट्रपिता’ महात्मा गांधी जयंतीनिमित्त अभिनेते किरण माने यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. मानूस दिसायला हडकुळा होता. किरकोळ शरीरयष्टी. छातीचा पिंजरा दिसत होता, पन माझ्या […]
-
बॉलिवूडचा खिलाडी कुमारने केली आगामी सिनेमाची घोषणा; ‘Sky Force’ मध्ये दिसणार नव्या भूमिकेत
Sky Force Release Date: बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार (Akshay Kumar Movie), बॉलिवुडमधील सर्वात महागडा कलाकार अशी त्याची ओळख आहे. मागच्या वर्षी आलेल्या अक्षयच्या सिनेमानी फारशी कामगिरी केली नसली तरी त्याने आपल्या मानधनात कोणतीही कमतरता केलेली नाही. जसा तो सर्वाधिक मानधन घेण्यासाठी ओळखला जातो तसा तो सर्वाधिक कर भरणारा देशातील एकमेव अभिनेता म्हणून ओळखला […]









