- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
राहुल गांधींनी सुवर्ण मंदिरात घेतले दर्शन, सेवाही केली; पाहा फोटो
-
World Cup 2023: भारताचा दिग्गज खेळाडू देणार अफगाणिस्तानला वर्ल्ड कपमध्ये धडे
World Cup 2023 : वर्ल्ड कपच्या (World Cup 2023) आधी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठी घोषणा केली आहे. अफगाणिस्तानने (Afghanistan) भारताचा माजी फलंदाज अजय जडेजाला (Ajay Jadeja) 5 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपल्या संघात मार्गदर्शक म्हणून समाविष्ट केले आहे. जडेजाला ही जबाबदारी फक्त वर्ल्ड कपपर्यंतच मिळाली आहे. विश्वचषकापूर्वी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. […]
-
World Cup 2023: उद्घाटन सोहळ्याला ग्लॅमरचा टच, ‘हे’ बॉलिवूड सुपरस्टार्स करणार परफॉर्म
World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषकासाठी (World Cup 2023) बिगुल वाजला आहे. वर्ल्ड कपची सुरुवात 5 ऑक्टोबरपासून गतविजेत्या इंग्लंड आणि न्यूझीलंड (England VS New Zealand) यांच्यातील सामन्याने होईल. मात्र, त्याआधी 4 ऑक्टोबरला विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा (World Cup opening ceremony) आयोजित केला जाणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूडचे अनेक मोठे कलाकार परफॉर्म करणार आहेत. रिपोर्टनुसार, बॉलिवूड […]
-
काही तासात मजूर झाला करोडपती, 40 रुपये उसने घेऊन केले ‘हे’ काम
West Bengal News : पश्चिम बंगालच्या (West Bengal) पूर्व बर्दवानमधून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. जिथे एक रोजंदारी करणारा मजूर काही तासात करोडपती झाला. हा मजूर शेळ्यांसाठी गवत कापण्यासाठी गेला होता आणि घरी परतल्यावर त्याला कळले की तो आता करोडपती (lottery) झाला आहे. ही बातमी गावात पसरताच जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आणि लोक त्यांचे […]
-
….म्हणून इथल्या नकली वाघांना पोटशूळ उठला, चित्रा वाघ यांची आदित्य ठाकरेंवर हल्लबोल
Chitra Wagh on Aditya Thackeray : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे (Waghnakh) देशात येण्यापूर्वीच राजकीय वाद निर्माण झाला आहे. राज्याचे सांकृतिक कार्य मंत्री सुधीर मुंगटीवार (Sudhir Mungtiwar) इंग्लंडमधील वस्तूसंग्रहालयासोबत करार करण्यासाठी लंडन गेले आहेत. यावरुन आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही […]
-
Rockstar डीएसपीने दुबईतील ए.आर. रहमानच्या फिरदौस स्टुडिओला दिली खास भेट
Rockstar DSP in Dubai : रॉकस्टार डीएसपीने (Rockstar DSP ) नुकतीच प्रसिद्ध संगीतकार ए.आर. यांनी तयार केलेल्या जगप्रसिद्ध फिरदौस स्टुडिओला (Firdaus Studio) भेट दिली आणि हा खास (Social media) अनुभव त्यांचा इंस्टाग्रामवर (Instagram) शेयर केला आहे. View this post on Instagram A post shared by Firdaus Studio (@firdaus.studio) रॉकस्टार डीएसपीची फिरदौस स्टुडिओला भेट […]
-
शून्य टक्के व्याजदराची पीककर्ज योजना संपुष्टात आणण्याचा सरकारचा डाव, अशोक चव्हाण यांचा हल्लाबोल
Ashok Chavan on Agricultural Loan : शून्य टक्के व्याजदराच्या पीककर्ज योजनेचा (Agricultural Loan) लाभ घेण्यासाठी अगोदर मुद्दल व 6 टक्के दराने व्याजाचा भरणा करण्यासंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय अन्याय्य असून, यामागे योजनाच संपुष्टात आणण्याचा डाव आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केली आहे. शून्य टक्के व्याजदर पीककर्ज (Crop Loan) योजनेत संदर्भात […]
-
World Cup 2023 : पुण्याचे MCA स्टेडियम आणि दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमचे रंजक किस्से
World Cup 2023 : यंदाची आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा महाराष्ट्रातील क्रिकेट प्रेमींसाठी खास पर्वणी असणार आहे. मुंबई आणि पुण्यात महत्वाचे वर्ल्ड कप सामने होणार आहेत. पुण्याच्या MCA सोबत दिल्लीचे अरुण जेटली स्टेडियमबद्दल रंजक किस्से या व्हिडिओमधून पाहूया…
-
भारताने पहिल्यांदाच आयोजित केलेल्या 1987 च्या वर्ल्ड कपचा रंजक किस्सा…
World Cup 2023 : 1987 चा विश्वचषक इंग्लड बाहेर नेण्यामागे बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एनकेपी साळवे यांचा मोठा वाटा होता. साळवे यांनी, वर्ल्ड कप इंग्लंडच्या बाहेर नेण्यासाठी एवढे प्रयत्न का केले? पैसे नसतानाही भारताने याजमानपद कसं खेचून आणलं? हे जाणून घेण्यासाठी व्हिडीओ संपूर्ण पाहा…
-
Aparshakti Khurana: अपारशक्ती खुराणा दिसणार ऑटो- रिक्षा चालकाच्या भूमिकेत
Aparshakti Khurana: आपल्या अनोख्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर करून राहणारा अभिनेता अपारशक्ती खुराणा (Aparshakti Khurana) लवकरच एका नव्या भूमिकेत दिसणार (New look) असून तो चक्क ऑटो-रिक्षा चालकाच्या अवतारात दिसणार आहे. (Social media) नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेतून त्याने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे आणि आता नव्या भूमिकेसाठी तो या खास अवतारात दिसणार आहे. त्याच्या सोशल मीडियावर या रिक्षा […]










