- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
रुग्णालयातील मृत्यू ही हत्याच, सरकारवर 302 दाखल करा; नाना पटोलेंचा हल्लबोल
Nanded Hospital Death : ठाण्यातील (Thane Hospital Death) कळव्याच्या सरकारी रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणातून राज्य सरकारने काहीही बोध घेतलेला दिसत नाही. ठाण्यानंतर नांदेड येथील रुग्णालयामध्ये (Nanded Hospital Death) ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू व छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar Hospital Death) मधील घाटी रुग्णालयामध्ये २४ तासांत दोन नवजात बालकांसह १० जणांचा मृत्यू, या संताप आणणाऱ्या घटना आहेत. […]
-
Fighter: हृतिक अन् सिद्धार्थचा ‘फायटर’ ची एक खास झलक प्रेक्षकांच्या भेटीला
Fighter: सुपर डायरेक्टर सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) आणि अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घालण्याच्या तयारीत असताना दोघांची त्यांच्या नवीन सिनेमॅटिक (Cinematic) प्रवासाला सुरुवात करत केली आहे. सध्या ‘फायटर’ (Fighter Movie) ची टीम इटलीमध्ये दोन डान्स शूट करत असून याची एक खास झलक प्रेक्षकांना बघायला मिळाली आहे. View this post on […]
-
Me Nathuram Godse Boltoy: सुप्रसिद्ध अभिनेता साकारणार नथुराम गोडसेची मुख्य भूमिका!
Me Nathuram Godse Boltoy Marathi Play: गेल्या काही वर्षांपासून मराठी रंगभूमीवर वादग्रस्त ठरलेलं ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ पुन्हा एकदा रंगभूमीवर नव्याने येत आहे. (Social media) एकाच वेळी येऊ घातलेल्या या दोन नाटकांमुळे ‘नथुराम विरुद्ध नथुराम’ असे चित्र रंगभूमीवर बघायला मिळणार आहे. यावरून वादाचे प्रयोग रंगण्यास सुरुवात झाली आहे. याअगोदर मराठी रंगभूमीवर गाजलेले ‘मी नथुराम गोडसे […]
-
Raosaheb: ‘रावसाहेब’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर प्रदर्शित; जितेंद्र जोशी प्रमुख भूमिकेत
Raosaheb Teaser Out: प्लॅनेट मराठी आणि ब्ल्यू ड्रॅाप फिल्म्स प्रस्तुत ‘रावसाहेब’ या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. (Marathi Movie) ‘गोदावरी’ नंतर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक निखील महाजन (Director Nikhil Mahajan) आणि ‘गोष्ट एका पैठणीची’ नंतर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निर्माता अक्षय बर्दापूरकर घेऊन येत आहेत ‘रावसाहेब’. (Social media) या चित्रपटात मु्क्ता बर्वे, मृण्मयी देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी […]
-
Pune: ज्येष्ठ लेखक राजन खान यांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
Pune News: जेष्ठ लेखक राजन खान यांच्या मुलाने आर्थिक कारणांतून पुण्याच्या मावळमध्ये गळफास घेऊन आत्महत्या धक्कादायक घटना समोर आली आहे. (Pune Police) ही घटना (सोमवारी) दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. (Pune Crime) डेबू राजन खान असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे, तो २८ वर्षांचा होता. डेबूने आत्महत्या करण्याच्या अगोदर एक सुसाईड नोट लिहून […]
-
Vivek Oberoi: प्रसिद्ध अभिनेता विवेक ऑबेरॉयला दीड कोटींचा गंडा, काय आहे नेमकं प्रकरण?
Vivek Oberoi: अभिनेता विवेक ओबेरॉयसह (Vivek Oberoi) आनंदिता एंटरटेनमेंट एलएलपी या मनोरंजन (Entertainment) कंपनीच्या अंतर्गत आणखी तिघेजण ‘गुंसे’ नावाच्या सिनेमाची निर्मिती करणार होते. यासाठी 31 जानेवारी 2017 दिवशी त्यांच्यामध्ये करार करण्यात आला होता. त्याकरिता पूर्ण तयारी देखील करण्यात आली होती. सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Actor Nawazuddin Siddiqui) काम करणार होता. त्यासाठी मानधन म्हणून 51 लाख […]
-
Horoscope Today: ‘मेष’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Daily Horoscope 3 October 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
-
प्रचारावर हजारो कोटींचा खर्च, औषधांसाठी पैसे नाहीत? नांदेड दुर्घटनेवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
Nanded Hospital Death : नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयात गेल्या 24 तासांत 12 नवजात बालकांसह 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (Shankarao Chavan Government Medical College) डीन यांनी सांगितले की,रुग्णालयातील मृत्यू मागे औषधे आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे गेल्या 24 तासांत झालेल्या 24 मृत्यूंपैकी 12 मृत्यू विविध आजारांमुळे झाले असून सर्वाधिक मृत्यू […]
-
Chhattisgarh Election : केजरीवालांनी गिरवला भाजपचा कित्ता; उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
Chhattisgarh Election 2023: मध्यप्रदेशमध्ये (Madhya Pradesh) भाजपने निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच उमेदवरांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत.यामध्ये तीन केंद्रीय मंत्री आणि सात खासदारांचा देखील समावेश आहे. हाच कित्ता आपचे संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी छत्तीसगडमध्ये गिरवला आहे. बारा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी (Chhattisgarh Election 2023) आम आदमी पार्टीने (APP) उमेदवारांची […]
-
Asian Games 2023: भारताच्या खात्यात आणखी 7 पदके, हॉकी संघ उपांत्य फेरीत, असा होता दिवस
Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) सोमवारचा दिवस भारतासाठी चांगलाच ठरला. भारतीय खेळाडूंनी सोमवारी 7 पदके जिंकली. त्याचवेळी, आजचा खेळ संपेपर्यंत तेजस्वीन शंकर 4,260 गुणांसह डेकॅथलॉनमध्ये अव्वल स्थानावर आहे. 400 मीटर मिश्र रिलेमध्ये भारतीय संघाला रौप्यपदक (silver medal) मिळाले. आज सुरुवातीला स्केटर्सनी 2 कांस्यपदके (Bronze medals) जिंकली. यानंतर दुपारी टेबल टेनिसच्या महिला […]










