- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Tiger 3 Trailer: ‘ठरलं! ‘या’ दिवशी रिलीज होणार भाईजानच्या टायगर-3 ’चा ट्रेलर
Tiger 3 Trailer: भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खानच्या (Salman Khan) आगामी ‘टायगर 3’ (Tiger 3) या सिनेमाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. भाईजानच्या ‘टायगर 3’ सिनेमाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा रंगली होती. आता भाईजानचा (Bhaijaan) टायगर 3 चा ट्रेलर नेमका कधी येणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. (Social media) परंतु आता टायगर 3 […]
-
Vadapav Movie : सोनू निगमचे खाणे अन् गाणे जाणून घेऊया ‘वडापाव’ च्या निमित्ताने
Vadapav Movie : सोनू निगम (Sonu Nigam) हा मनोरंजन (Entertainment) क्षेत्रातील अत्यंत प्रतिभावान गायक आहे. ९० आणि २००० चं दशक सोनूने चांगलंच गाजवलं आहे. त्यानंतर वेगवेगळे नवीन गायक पुढे आले अन् सोनू निगम हा हळूहळू मागे पडला. मग एखाद्या सिनेमात एखादं गाणंच त्याचं ऐकायला मिळत आहे. सिनेमात जरी सोनू फारसा गात नसला तरी तो त्याच्या […]
-
Asian Games 2023 : एशियन गेम्समध्ये मराठमोळ्या ओजस- ज्योतीचा ‘सुवर्णवेध’
Ojas Deotale And Jyothi Vennam : सध्या एशियन गेम्स 2023 (Asian Games 2023) मध्ये भारताच्या ज्योती वेणम आणि ओजस देवतळे यांच्या टीमने कंपाऊंड तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक आपल्या झोळीत पाडले आहे. ज्योती (Jyothi Vennam) आणि ओजस देवतळे (Ojas Deotale) यांनी कंपाऊंड मिश्र सांघिक स्पर्धेच्या शेवटच्या फेरीत कोरियन जोडीचा १५९-१५८ असा पराभव केल्याचे बघायला मिळाले आहे. तसेच भारताने […]
-
Gayatri Joshi: किंग खानच्या जवळील अभिनेत्रीचा अपघात; Video Viral
Gayatri Joshi Car Accident: बॉलिवूड किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘स्वदेस’ या सिनेमातून मनोरंजन क्षेत्रातमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री गायत्री जोशी हिचा इटलीमध्ये गंभीर कार अपघात झाला आहे. (Social media) या घटनेवेळी गायत्री जोशी, आणि पती विकास ओबेरॉयसोबत तिच्या लॅम्बोर्गिनी कारमधून प्रवास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या अपघातातून दोघेही थोडक्यात बचावले […]
-
Horoscope Today: आज ‘वृषभ’ राशीला मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
Daily Horoscope 4 October 2023 : आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
-
राहुल गांधींची दुसऱ्या दिवशीही सुवर्ण मंदिरात लंगर सेवा, पाहा फोटो
-
नांदेडच्या सरकारी रुग्णालयाला मुश्रीफांची भेट, ‘प्रत्येक रुग्णांच्या मृत्यूची चौकशी होणार’
Nanded Hospital Death : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Nanded Hospital Death) धक्कादायक 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याजी घटना सोमवारी समोर आली होती. त्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर पुढच्या 24 तासात पुन्हा सात जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी […]
-
आम्हाला वाद वाढवायचा नाही, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो नरमले
India Canada Conflict : गेल्या काही दिवसांपासून खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये वाद सुरूच आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांच्या उच्च अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. कॅनडा खलिस्तानींना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप भारताने जागतिक पातळीवर अनेक ठिकाणी केला होता.त्यानंतर आता कॅनडाचे पंतप्रधान नरमल्याचं पाहायला मिळत आहे. जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) म्हणाले […]
-
मंत्रिमंडळ विस्तार अन् पालकमंत्री पदावरुन अजितदादा नाराज; तटकरे म्हणाले, ‘विरोधकांनी अफवा पसरवली’
Sunil Tatkare on Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकरणात पुन्हा उलथापालथ होण्याची चर्चा आहे. राष्ट्र्वादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याची चर्चा आहे. यामुळे मंत्रिमंडळ बैठकीला अजित पवार उपस्थित नव्हते. तसेच दिल्लीतील बैठकीला देखील गेले नाहीत. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. यावर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष […]
-
न्यूजक्लिक फंडिंग प्रकरणात वेबसाइटच्या संस्थापकला अटक, 46 जणांची चौकशी
Newsclick Raid: दिल्लीत अनेक पत्रकार आणि लेखकांच्या घरी पोलिसांच्या विशेष पथकाने छापे टाकले होते. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी डिजिटल न्यूज वेबसाइट न्यूजक्लिकच्या (Newsclick) फंडिंग प्रकरणी वेबसाइटचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ (Prabir Purkayastha) आणि अमित चक्रवर्ती (Amit Chakraborty) यांना अटक केली आहे. अधिकाऱ्यांना सांगितले की, पोलिसांच्या स्पेशल सेलने विदेशी निधीच्या तपासासंदर्भात छापा टाकल्यानंतर न्यूज पोर्टलचे कार्यालय सील […]










