- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
द सुपरहिरोची टक्कर! Harshvardhan Kapoor अन् रॉबर्ट पॅटिनसन यांचा सोहो हाऊस एन्काउंटर
Harshvardhan Kapoor: लंडनच्या प्रसिद्ध सोहो हाऊसमध्ये हर्षवर्धन कपूर (Harshvardhan Kapoor ) आणि रॉबर्ट पॅटिन्स (Robert Pattinson) यांची खास भेट झाली. त्यांच्या या उत्स्फूर्त भेटीने हर्षवर्धनच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर (Social media) एक खास व्हिडिओ शेअर (Video share) करण्यात आला आहे. View this post on Instagram A post shared by R0HIT🐞 (@_moxi.ediz) हर्षवर्धनचा प्रभावी अभिनय […]
-
Daily Horoscope: जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या… कोणत्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस?
Daily Horoscope 2 October 2023 : येणारा प्रत्येक दिवस नवी स्वप्न आणि नवे बदल घेऊन येत असतो. रोजचा दिवस सारखा नसतो. आयुष्यात चढ उतार येत असतात. (Daily Horoscope) ग्रहांच्या स्थितीवरुन राशीभविष्याचा अंदाज बांधला जातो. यामुळे राशीभविष्याच्या माध्यमातून आपण जाणून घेवू शकतो की येणारा दिवस कसा असेल? मेष (Aries): मन अशांत राहील. मन खंबीर ठेवा. एखाद्या […]
-
प्रवासामुळे मेकअप खराब झाल्यास काळजी करू नका, लोकलमध्ये महिलांसाठी ‘पावडर रूम’
Mumbai Local : लोकल ट्रेनमधून प्रवास करणार्या महिलांसाठी स्टेशन परिसरात महत्त्वाची सोय करण्यात आली आहे. महिलांच्या गैरसोय लक्षात घेऊन मध्य रेल्वेने 7 स्थानकांवर ‘महिला पावडर रूम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या खोलीत तयार झाल्यानंतर महिलांना मेकअप संबंधित साहित्य खरेदी करता येणार आहे. महिलांसाठी येथे स्वच्छतागृह, वॉश बेसिन, आरसा, टेबलची सुविधा असेल. या सुविधेचा लाभ […]
-
‘Jawan’ Collection: 24 व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर ‘जवान’ची क्रेझ, ‘गदर 2’ला केलं ओव्हरटेक
Jawan Collection: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला (Shahrukh Khan) ‘किंग ऑफ रोमान्स’ म्हटले जाते. पण आता ‘पठाण’ (Pathan) आणि ‘जवान'(Jawan) नंतर तो अॅक्शनचा बादशहा बनला आहे. वर्षातील दोन सर्वात मोठे चित्रपट देणारा शाहरुख खान लवकरच ‘डिंकी’च्या (dinky) माध्यमातून तिसरा धमाका देणार आहे. बॉक्स ऑफीसवरील ‘जवान’ची क्रेझ काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. 24 दिवसांनंतरही ‘आझाद’ आणि ‘विक्रम […]
-
Horoscope 1 October 2023: ‘या’ राशीच्या व्यक्तींनी आज दूरवरचे प्रवास टाळले पाहिजेत!
Horoscope Today 1 October 2023: प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries) – आजच्या दिवशी नोकरीत तुमच्या मनाच्या विरोधात वातावरण […]
-
टेनिस-स्क्वॉशमध्ये गोल्ड, हॉकीमध्ये पाकिस्तानचा धुव्वा; आशियाई क्रीडा स्पर्धेत सातवा दिवस भारताचा
Asian Games 2023: चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारताने पहिल्या 6 दिवसांत एकूण 33 पदके जिंकली होती. या आशियाई क्रीडा स्पर्धेचा सातवा दिवस भारतासाठी खूप ऐतिहासिक ठरला. टेनिसच्या (Tennis) मिश्र दुहेरीत भारताने सुवर्णपदक जिंकले, तर स्क्वॉश (Squash) संघाने सुवर्णपदकाच्या लढतीत पाकिस्तानविरुद्ध रोमहर्षक विजयाची नोंद केली. भारताने सातव्या दिवशी […]
-
‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकामुळे शरद पोंक्षे अडचणीत, 72 तासांची पाठवली नोटीस
Me Nathuram Godse Boltoy :‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकामुळे अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) अडचणीत आले आहेत. या विरोधात मूळ नाटकाचे निर्माते उदय धुरत (Udai Dhurat) यांनी पोंक्षेना 72 तासांची नोटीस पाठवली आहे.त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मी नथुराम गोडसे बोलतोय या नावाने एकाच वेळी दोन नाटके रंगभूमीवर येणार आहेत. मूळ नाटकाचे निर्माते […]
-
वाघनख भारतात आणण्यासाठी हालचालींना वेग, करारासाठी मुनगंटीवारांचा लंडन दौरा
Shivaji Maharaj Vaghnakh: छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांचे युद्धकालीन शस्त्र असलेली वाघनखे (Waghnakh) ब्रिटनच्या विक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियममधून भारतात परत आणण्यात येणार आहेत. याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) रविवारी (1 ऑक्टोबर) रोजी रात्री रवाना होणार आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचे तसेच सांस्कृतीक कार्य विभागाचे प्रधान सचिव, पूरातत्व विभागाचे संचालक […]
-
गौतमीचा कार्यक्रम आयोजित केला तर कारवाई करणार, दीपक केसरकरांचा इशारा
Gautami Patil : प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिचा कार्यक्रम शाळेत आयोजित केल्याने शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी कार्यक्रमाच्या नाशिक (Nashik) येथील आयोजकांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये गौतमी पाटील नृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. काही […]
-
स्क्वॉशनंतर हॉकीमध्येही पाकिस्तानला धूळ चारली, भारतीय टीमचे शानदार प्रदर्शन
Asian Games 2023: चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रिडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारतीय हॉकी संघाने पाकिस्तान (India vs Pakistan hockey) विरुद्ध ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताने हा सामना 10-2 अशा फरकाने जिंकला आहे. यामुळे पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठणे कठीण झाले आहे. या सामन्यात भारतीय हॉकी संघाने पूर्वार्धापासून आपली पकड मजबूत करत 2-0 अशी बरोबरी साधली. […]










