- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Iraq Fire Accident: इराकमध्ये लग्नमंडपात मृत्यूचं तांडव; 100 जणांचा मृत्यू तर 150 हून अधिक जखमी
Iraq Fire Accident: उत्तर इराकच्या नेवेहमधील अल-हमदानिया (Al Hamdaniya)या ठिकाणी लग्नमंडपात भीषण आग (Fire ) लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण आगीत वधू आणि वरासह १०० जणांचा जळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच यामध्ये १५० हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. नेवेह प्रांत मोसुलच्या बाहेर राजधानी बगदादपासून जवळपास ३३५ किमी अंतरावर […]
-
Jagun Ghe Zara: बाप्पाचे दर्शन घेत ‘जगून घे जरा’ चित्रपटाची घोषणा
Jagun Ghe Zara: ‘जगून घे जरा’ (Marathi Movie) या मराठी सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित (Directed by Swapna Waghmare Joshi) या सिनेमाचे लेखन शिरीष लाटकर यांनी केले आहे. तर या सिनेमात राकेश बापट आणि सिद्धी म्हांबरे हे कलाकार हटक्या अंदाजात बघायला मिळणार आहेत. सिद्धी म्हांबरेच्या निमित्ताने मराठी मनोरंजनसृष्टीला (Entertainment) एक […]
-
Horoscope Today: आज ‘या’ राशींवर शनीची कृपा; पाहा यामध्ये तुमचीही रास आहे का
Horoscope Today 27 September 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
World Cup 2023: विश्वचषकासाठी बांगलादेशचा संघ जाहीर, तमीम इक्बालला डच्चू
World Cup 2023: 5 ऑक्टोबरपासून भारतात सुरु होत असलेल्या विश्वचषकासाठी बांगलादेशने आपला संघ जाहीर केला आहे. शाकिब अल हसनकडे (Shakib Al Hasan) संघाचे नेतृत्व दिले आहे. तर यष्टीरक्षक फलंदाज लिटन दासकडे (Liton Das) उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचवेळी निवृत्तीनंतर परतलेल्या तमीम इक्बालला (Tamim Iqbal) संघात स्थान मिळालेले नाही. यापूर्वी पाठीच्या दुखापतीमुळे तमिम इक्बाल आशिया […]
-
डॉन अरुण गवळीची संचित रजा मंजूर, 28 दिवसांसाठी कारागृहाबाहेर
Don Arun Gawli : मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीला (Arun Gawli) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench) मंगळवारी 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि वाल्मिकी मिनेझिस यांनी हा निर्णय दिला. सुरुवातीला गवळीने संजित रजेसाठी कारागृह उपमहानिरीक्षकांकडे अर्ज केला होता. पण गवळी गुन्हेगारांच्या टोळीचा म्होरक्या असून त्याची रजेवर सुटका झाल्यास […]
-
भाजप नेते शाहनवाज हुसैन यांना हृदयविकाराचा झटका, लीलावती रुग्णालयात दाखल
Shahnawaz Hussain Heart Attack: भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसैन (Shahnawaz Hussain) यांना आज हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आले. दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर जलील पारकर यांनी सांगितले की, शाहनवाज हुसैन यांना हृदयविकाराच्या झटक्याने दाखल करण्यात आले आहे. त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली […]
-
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार: पोलिसांकडून रॅलीवर लाठीचार्ज, 30 हून अधिक विद्यार्थी जखमी
Manipur Violence : काही दिवसांपूर्वी मणिपूरमधील हिंसाचार थांबल्याचे राज्य आणि केंद्र सरकारने सांगितले होते. पण आता पुन्हा हिंसाचाराने डोके वर काढले आहे. याचे कारण म्हणजे महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या निषेध रॅलीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी केलेला लाठीचार्ज. यामध्ये 30 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. त्यामुळे राज्यात पुन्हा तणाव वाढला आहे. मणिपूरमधील हिंसाचारामुळे (Manipur Violence) आजपासून पाच दिवस […]
-
World Cup 2023: विश्वचषकापूर्वी श्रीलंकेला धक्का, हसरंगा दुखापतीने टीममधून बाहेर
World Cup 2023: 5 ऑक्टोबरपासून आयसीसी क्रिकेट वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. श्रीलंकेने विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे. दासुन शनाका विश्वचषकात श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. तर कुसल मेंडिसकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दुखापतग्रस्त अष्टपैलू वानिंदू हसरंगाला या संघात स्थान मिळालेले नाही. दासून शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ आपल्या विश्वचषकची सुरुवात दक्षिण […]
-
Alia Bhatt: अभिनेत्री आलिया भट्ट दिसणार नव्या भूमिकेत; केली आगामी सिनेमाची घोषणा
Jigri Announcement: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता लवकरच आलिया एका आगामी सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. करियरच्या शिखरावर असलेल्या आलियाने ‘गंगूबाई काठियावाडी’,(Jigri Announcement) ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘राझी’ या सिनेमातून तिने चाहत्यांचे चांगलच मनोरंजन करत असल्याचे बघायला मिळाले आहे. (Bollywood Film) कायमच सुपर डुपर […]
-
Asian Games : भारतासाठी ‘सुवर्ण’ दिन; तब्बल 41 वर्षांनंतर घोडेस्वारीत मिळवलं ‘गोल्ड’ मेडल
Asian Games 2023: चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये भारताने इतिहास रचला आहे. तिसऱ्या दिवशीही चीनच्या भूमीवर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकला आहे. आणि याचे कारण म्हणजे घोडेस्वारीत भारताने 41 वर्षांनंतर सुवर्णपदक जिंकले आहे. भारताने 1982 नंतर प्रथमच घोडेस्वारीत सुवर्णपदक जिंकले आहे. Hangzhou Asian Games मध्ये ही घोडेस्वारी स्पर्धा होती. या स्पर्धेत भारताला सुवर्णपदकाची […]









