Billionaires list on Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांनी जगातील अब्जाधीशांच्या यादीत मोठी झेप घेतली आहे. त्याचबरोबर गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीमधील घसरण सुरुच आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्समध्ये (bloomberg billionaires index) मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गला मागे टाकले आहे. मुकेश अंबानी आता 13 व्या क्रमांकावरून 12 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. […]
‘The Kerala Story’ film controversy : ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून देशभरात वाद सुरु आहे. काहींनी चित्रपटावर आक्षेप घेतलाय तर काहींनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. या चित्रपटावर भाजपचा (BJP) प्रोपगंडा असल्यांचा अनेकांनी आरोप केला आहे. तामिळनाडू आणि पाश्चिम बंगालमध्ये चित्रपटावर बंदी घातली आहे तर भाजप शासित राज्यात टॅक्स फ्री करण्यात आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे […]
Imran Khan Arrested : माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. राजधानी इस्लामाबादसह (Islamabad) अनेक शहरांमध्ये इम्रान खान यांच्या पीटीआय पार्टीच्या समर्थकांनी गोंधळ आणि तोडफोड केली आहे. क्वेट्टामध्ये आंदोलकांशी झालेल्या संघर्षात एका मुलाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. रावळपिंडी येथील पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयावरही हल्ला झाला आहे. याशिवाय लाहोर कॅंटमधील लष्करी कमांडरच्या घरांना आग […]
Sharad Pawar on Ryat Shikshan Sanstha : रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत शरद पवार यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची फेरनिवड करण्यात आल्याचे रयत शिक्षण संस्थेच्या सूत्रांनी सांगितले आहे. संस्थेचे विद्यमान सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर (Vitthal Shivankar) यांना सहा महिन्यांची मुदत वाढ देण्यात […]
Nana Patole On BJP : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत जनतेचे मोठे समर्थन काँग्रेस पक्षाला मिळत असल्याचे चित्र असून जनता काँग्रेसला बहुमताने विजयी करेल. काँग्रेस पक्षच सर्वांना बरोबर घेऊन विकास करु शकतो हा जनतेला विश्वास आहे. भारतीय जनता पक्षाची अवस्था मात्र याउलट असून कर्नाटकात त्यांची अवस्था नॅनो कार मध्ये बसावे लागेल अशी होईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस […]
Rajaram Co-Operative Sugar Mill : कोल्हापूरच्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या नवीन अध्यक्षपदी माजी आमदार अमल महाडिक यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी नारायण चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. ही निवडणुक सतेज पाटील विरुद्ध महाडिक अशी गाजली होती. यानंतर आता अमल महाडिक […]
Pakistan Former Prime Minister Imran Khan arrested : माजी पंतप्रधान आणि पीटीआय प्रमुख इम्रान खान यांना मंगळवारी निमलष्करी रेंजर्सनी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आवारातून ताब्यात घेतले आहे. इम्रान खान एका प्रकरणांच्या सुनावणीसाठी आले होते. देशाच्या सर्वोच्च कार्यकारी पदावर असलेल्या व्यक्तींना तुरुंगात टाकण्याचा पाकिस्तानचा मोठा इतिहास आहे. आतापर्यंत पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कधी कधी अटक झाली ते पाहूया. […]
Nana Patole On Prithviraj Chavan : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर तोंडसुख घेतले आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी कर्नाटकच्या निवडणुक प्रचारात राष्ट्रवादीला भाजपची बी टीम असल्याचा टोला लगावला होता. त्यावर पवारांनी चव्हाणांना चांगलेच सुनावले आहे. यावर आता नाना पटोले यांनी भाष्य करत त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांची पाठराखण केली आहे. यावेळी […]
Dr. Pradip Kurulkar : भारताची क्षेपणास्त्र मोहीम, भारताचा आण्विक ऊर्जा कार्यक्रम, भारतीय सैन्य दलांना उपयुक्त ठरणारं वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान यांसारख्या अतिशय संवेदनशील मोहिमांचा भाग असलेले डीआरडीओचे (DRDO) संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकर (Pradip kurulkar) हनी ट्रॅपच्या (Honey Trap) जाळ्यात अडकले आहेत. Panama Papers : सीरमचे संचालकांवर ईडीची कारवाई, 41.64 कोटींची मालमत्ता जप्त पाकिस्तानकडून (Pakistan) गेल्या काही […]
Chhagan Bhujbal On Prithviraj Chavan : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर तोंडसुख घेतले आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी कर्नाटकच्या निवडणुक प्रचारात राष्ट्रवादीला भाजपची बी टीम असल्याचा टोला लगावला होता. यावर आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी उडी घेतली आहे. त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांंनाच सुनावले आहे. पृथ्वीराज चव्हाणे हे मुख्यमंत्री असताना […]