प्रेरणा जंगम Umesh Kamat: अभिनेता उमेश कामतच्या (Umesh Kamat) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण उमेश कामत आता हिंदीतही काम करताना दिसणार आहे. उमेश कामत बॉलीवुड (Bollywood) पदार्पण करत असल्याची माहिती मिळाली आहे. ‘8 एएम मेट्रो’ (8 AM Metro) या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पहिल्यांदाच झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. View this […]
Jitendra Awhad On The Kerala Story: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) सिनेमावरून देशभर वाद सुरू आहे. भाजपाशासित राज्यात हा सिनेमा ‘टॅक्स फ्री’ करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) या सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे. (Jitendra Awhad On The Kerala Story) अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ‘द […]
Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटकातील मुस्लिम समाजाचे चार टक्के आरक्षण (Muslim reservation) रद्द करण्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) हे प्रकरण प्रलंबित असताना राजकीय नेते या आरक्षणावर वक्तव्य करत असल्याबद्दल कोर्टाने सुनावणीदरम्यान नाराजी व्यक्त केली. ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर कर्नाटक निवडणुकीच्या रॅलीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) […]
Parineeti-Raghav: आम आदमी पक्षाचा नेता आणि खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) आणि बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) हे गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहेत. मुंबईमध्ये यांना अनेकदा स्पाॅट केले गेले आहे. इतकेच नाही तर यांच्या लग्नाच्या चर्चा देखील जोरदार सुरू आहेत. View this post on Instagram A post shared by Manav Manglani […]
Sharad Pawar retirement : काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आणि राष्ट्रवादीमध्ये मोठी खळबळ उडाली होती. यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मात्र दोन दिवसांनंतर शरद पवरांनी आपला राजीनामा मागे घेतला होता. पण आपण हा राजीनामा मागे का घेतला? याच खुलासा शरद पवार यांनी केला […]
Adipurush Official Trailer : मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत (Director Om Raut) यांच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘आदिपुरुष’ या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात अभिनेता प्रभास (Actor Prabhas) हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसला आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेचे पात्र साकारत आहे. हैदराबादमध्ये ‘आदिपुरुष’ या सिनेमाच्या […]
Shilpa Shetty Dance: शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. शाहीर साबळे यांचे नातू केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी सिनेमा दिग्दर्शित केला आहे. सिनेमा रिलीज होण्याच्या अगोदर यातल्या ‘बहरला हा मधुमास’ (baharala ha madhumas) हे गाणं प्रचंड हिट झाले आहे. सोशल मीडियावर (Social media) तर या गाण्यावर […]
लेट्सअप विशेष- विष्णू सानप Pune LokSabha ByElection : काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचं निधन झालं होतं. बापटांच्या निधनानंतर पुण्याच्या पोटनिवडणुकीची मोठी चर्चा सुरु झाली आहे. अनेकांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागले आहेत तर काहींनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण यामध्ये भाजपचा उमेदवार कोण असेल याची मोठी […]
Anupam Kher On The Kerala Story: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) हा सिनेमा ५ मे दिवशी प्रदर्शित झाला. या सिनेमाचा मोठा वाद सध्या सुरु आहे. या सिनेमाला प्रोपगंडा सिनेमा (Cinema) असे म्हणून या सिनेमात करण्यात आलेले दावे खोटे आहेत, असे म्हणत अनेक राजकीय (Political) पक्ष आणि धार्मिक संघटनांनी या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी […]
राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता येत्या तीन ते चार दिवसांमध्ये हा निकाल लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा काही दिवस आधीपासूनच सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरु आहे. यामध्ये शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचेदेखील नाव आहे. त्यामुळे […]