Shivsena Leader Anil Parab : ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. साई रिसॉर्टप्रकरणी त्यांना आणखी एक धक्का बसला आहे. याचे कारण ईडीच्या वतीने विशेष पीएमएले कोर्टामध्ये अनिल परब यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या […]
Nana Patole on Ravindra Dhangekar : काही दिवासांपूर्वी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasaba By Election) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपाला मोठा धक्का देत विजय मिळवला होता. त्यांच्या या विजयाची चर्चा देशपातळीवर गेली होती. या पार्श्वभूमीवर कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांचा सांगोल्यात सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) […]
कर्नाटकातील कर्नाटक निवडणुकीचा प्रचार संपल्याने काँग्रेसने सार्वभौमत्वाच्या वादावर मूक धोरण अवलंबले आहे. मतमोजणीचा दिवस (१३ मे) उत्साहवर्धक ठरू शकतो, असे काँग्रेसला वाटत आहे आणि त्यामुळेच भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हल्ल्यानंतरही काँग्रेसने ‘सार्वभौमत्व’ वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस पक्षाने उचललेले एकमेव पाऊल म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विशेषाधिकार नोटीस […]
आयपीएलच्या 16व्या हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये असणारा गुजरात टायटन्सचा सलामीचा फलंदाज शुभमन गिल आता चित्रपट जगतातही दिसणार आहे. स्पायडर-मॅन अक्रॉस द स्पायडर-व्हर्स या अॅनिमेटेड चित्रपटात गिल इंडियन स्पायडर-मॅनचा आवाज असेल. ही माहिती सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट इंडियाने 8 मे रोजी शेअर केली. या अॅनिमेशन चित्रपटात हिंदी आणि पंजाबी भाषेतील स्पायडर मॅनचा आवाज शुभमन गिल असेल. या चित्रपटाचा […]
Vijaya Rahatkar on Rupali Chakarankar and Supriya Sule : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का? असा सवाल करत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा (State Commission for Women Chairperson) रुपाली चाकणकर (Rupali Chakarankar) यांनी शिंदे-फडणवीस सरकावर जोरदार हल्लाबोल केला होता. यामध्ये राज्यातील महिला बेपत्ता होत असल्याची धक्कादायक आकडेवारी त्यांनी जाहीर केली होती. त्यांच्या या दाव्याला राज्य […]
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी न करता, पंचनामे न केल्याने ठाकरे गटाचे प्रकाश मारोडकर आक्रमक झाले. शेतकऱ्यांसह प्रकाश मारोडकर यांनी तहसीलदारांच्या दालनात सडलेले कांदे फेकून सरकारचा निषेध केला. यावेळी सरकार विरोधी घोषणाबाजी केली. आणि नुकसान भरपाईची मागणी देखील केली. मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या अन्य […]
KKR vs PBKS: आज आयपीएल 2023 चा 53 वा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांच्या नजरा विजयासह दोन गुणांवर आहेत. केकेआरने लीगमध्ये आतापर्यंत 10 पैकी 4 सामने जिंकले आहेत, तर पंजाबने […]
‘The Kerala Story’ banned in West Bengal : पश्चिम बंगाल सरकारने सोमवारी ‘द केरळ स्टोरी’वर बंदी घातली आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘द केरळ स्टोरी’ला अनेक राज्यांतून जोरदार विरोध होत आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सरकारच्या म्हणण्यानुसार, राज्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शांतता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला […]
Jayant Patil On Devendra Fadanvis : कर्नाटक विधानसभेच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचार शिगेला पोहचला अनेक नेत्यांनी एकमेकांवर टीका केली. बेळगाव जिल्ह्यातील निपाणी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. काल परवा कर्नाटक निवडणुकांच्या प्रचार सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा […]