Sharad Pawar criticizes Shinde-Fadnavis government : विद्यमान शिंदे सरकारबद्दल जनतेच्या मनात रोष असल्याचे सांगताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी सावंतवाडीच्या शाळेतील प्रसंग सांगितला. सांगोल्यात कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी शिंदे सरकारची जनतेच्या मनात […]
Atul Bhatkhalkar Slams kedar Shinde: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु असल्याचे दिसून येत आहे. तसेच या सिनेमाच्या आशयावरून वादात अडकलेल्या या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. पण कोर्टाने त्यास नकार दिला आणि हा सिनेमा ५ मे रोजी देशभरामध्ये प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाला चाहत्यांनी देखील मोठा […]
WTC Final 2023 : बीसीसीआयने WTC 2023 फायनलसाठी के. एल. राहुलच्याऐवजी ईशान किशनला संघामध्ये स्थान दिले आहे. WTC 2023 ची फायनल लंडनच्या ओव्हल मैदानावर होणार आहे. के. एल. राहुल हा आयपीएलमध्ये दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्याजागी ईशान किशना संधी देण्यात आली आहे. BCCI names Ishan Kishan as KL Rahul’s replacement for ICC World Test Championship final […]
Nitesh Rane and Nilesh Rane on Politics : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी एका मुलाखतीमध्ये माझ्या मुलांनी राजकारणात येऊ नये, त्यांनी व्यावसायात मोठं नाव करावं अशी इच्छा बोलून दाखवली होती. यावर आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांना वडिलांची इच्छा नसताना दोघेही राजकारणात कसे ओढले गेलात? असा […]
IPL 2023: गुजरात टायटन्सचा सलामीवीर रिद्धिमान साहाने रविवारी (5 मे) लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात शानदार खेळी केली. सलामीला फलंदाजीला आलेल्या वृद्धिमान साहाने 43 चेंडूत 81 धावा केल्या. त्याच्या खेळीत 10 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. या खेळीनंतर साहाने अनुभवी सुरेश रैना आणि चेन्नई सुपर किंग्जचा विद्यमान फलंदाज अजिंक्य रहाणे यांना मागे टाकत […]
Narahari Zirwal On CM Post : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी राज्यातील सत्ता संघर्षावर भाष्य केले आहे. तसेच अजित पवार हे भाजपमध्ये जाणार का, यावर देखील ते बोलले आहेत. याचबरोबर आजच्या सामनाच्या अग्रलेखामध्ये पवारांनी आपला उत्तराधिकारी तयार केला नाही, असे म्हटले होते. त्यावर देखील त्यांनी भाष्य केले आहे. एक दीड महिन्या […]
Sonam Anand wedding anniversary: सोनम कपूर (Sonam Kapoor) आणि आनंद आहुजा (Anand Ahuja) यांचा ८ मे २०१८ रोजी मोठ्या थाटामध्ये विवाह संपन्न झाला होता. लग्नाच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त (wedding anniversary) सोनम कपूरने नवऱ्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. View this post on Instagram A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor) या फोटोंच्या कॅप्शनमध्ये […]
Priya Bapat: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही तिच्या अभिनयाने नेहमी चाहत्यांची मने जिंकत असते. प्रियाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. अनेक चाहते तिला सोशल मीडियावर (Social media) फॉलो करत असतात. प्रिया ही सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असते. अनेक वेगळ्या विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट ती सोशल मीडियावर शेअर राहते. नुकतीच प्रियाने वडिलांच्या […]
Ajit Pawar On Eknath Shinde : राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. यावेळी ते सातारा येथे बोलत होते. त्यांनी बोलताना सरकार लोकांचा पैसा जाहिरातबाजी करण्यात खर्च करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा देखील समाचार घेतला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही […]
Chhatrapati Sambhajinagar Collector : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमधील घरकुल घोटाळा चर्चेत आहे. या प्रकरणात ईडीने संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhajinagar) जिल्हाधिकारी तथा तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय (Astikkumar Pandey) यांना ईडीकडून नोटीस (ED notice) देण्यात आली आहे. पाण्डेय यांना आज मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी याच प्रकरणात महानगरपालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे […]