Nitin Gadkari : भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे संपूर्ण देशभरामध्ये रस्ते बांधणीसाठी ओळखले जातात. 2014 पासून त्यांच्याकडे रस्ते वाहतूक व दळणवळण हे खाते आहे. गेल्या 9 वर्षांमध्ये त्यांनी अनेक हायवेंची निर्मिती केली आहे. अगदी 1995 साली राज्यामध्ये युती सरकार असताना देखील त्यांच्याकडे रस्ते बांधणीचे खाते होते. तेव्हा त्यांनी मुंबई-पुणे हायवे बांधला होता. […]
Arijit Singh Injuired: प्रसिद्ध पार्श्वगायक अरिजित सिंहचे (Arijit Singh) जगभरात मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. ‘आशिकी-२’ सिनेमापासून अरिजित मोठा स्टार झाला आणि आता त्याचे अनेक गाणे (song) सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होते. (Video Viral) देश- विदेशात अनेक ठिकाणी अरिजितच्या लाईव्ह कॉन्सर्टचे (Live concert) आयोजन केले जातात. View this post on Instagram […]
Adipurush Trailer: मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत (Director Om Raut) याचा ‘तान्हाजी’ हा सिनेमा प्रचंड गाजला आणि चाहत्यांनी देखील त्याला मोठा प्रतिसाद दिला आहे. यानंतर आता त्याच्या ‘आदिपुरुष’ (Adipurush Trailer) सिनेमाकडे सर्व चाहत्यांचे मोठे लक्ष लागले आहे. या सिनेमाच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट बघत होते. अखेर या सिनेमाचा ट्रेलर (Movie Trailer) आज दुपारी प्रदर्शित होणार आहे. […]
Sharad Pawar On Prithviraj Chavan : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये विविध कारणांवरुन धुसफूस दिसून येत आहे. यामध्ये आता पुन्हा भर पडली आहे. काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर शरद पवारांनी त्यांना टोला लगावला आहे. तर सामनाच्या अग्रलेखाला महत्व देत नसल्याचे विधानदेखील त्यांनी केले होते. यावरुन आता महाविकास आघाडीमध्ये सुंदोपसुंदी सुरु झाल्याचे […]
MK Stalin Dhoni : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (M S Dhoni) म्हणजेच माहीचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. माहीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असले तरी त्याच्या चाहत्यांच्या मनामध्ये आदराचे स्थान अद्याप कायम आहे. माहीच्या चाहत्यांमध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (CM MK Stalin) यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना स्टॅलिन यांनी […]
Supreme Court On Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता येत्या तीन ते चार दिवसांमध्ये हा निकाल लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा काही दिवस आधीपासूनच सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरु आहे. यामध्ये शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होण्याची शक्यता […]
Salman Khan Death Threat: अभिनेता सलमान खान (Salman Khan) म्हणजेच भाईजानला धमकी प्रकरणी वांद्रे पोलिसांनी एका संशयिताविरुद्ध एलओसी जारी करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ब्रिटनमध्ये शिकत असलेल्या हरियाणातील तृतीय वर्षाच्या वैद्यकीय विद्यार्थ्याविरुद्ध लुकआउट सर्कुलर जारी केले आहे. ज्याने भाईजानला धमकीचा ईमेल पाठवला आहे. मार्च महिन्यामध्ये भाईजानच्या जवळच्या व्यक्तीला गोल्डीच्या नावाने धमकीचा ईमेल पाठवण्यात […]
The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमाला काही लोक सपोर्ट करत आहेत तर काही लोक या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. या सिनेमाच्या कथानकावर काही लोकांनी मोठा आक्षेप घेतला आहे. आता ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमावर पश्चिम बंगाल (West Bengal) सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता […]
Horoscope 09 May 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries) – आजच्या दिवशी नोकरीत तुमच्या मनाच्या विरोधात वातावरण […]
Gautami Patil Dance Show : डान्सर गौतमी पाटील ही गेल्या काही काळापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ग्रामीण भाग असू दे किंवा शहरी भाग कोणत्याही ठिकाणी तिचा डान्स पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होते आहे. अनेक नामवंत लोक सुद्धा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अथवा इतर कार्यक्रमांना खास गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम ठेवतात. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमात गर्दीने धिंगाणा घातल्याचे […]