Ajit Pawar On Eknath Shinde : राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. यावेळी ते सातारा येथे बोलत होते. त्यांनी बोलताना सरकार लोकांचा पैसा जाहिरातबाजी करण्यात खर्च करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा देखील समाचार घेतला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही […]
Chhatrapati Sambhajinagar Collector : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमधील घरकुल घोटाळा चर्चेत आहे. या प्रकरणात ईडीने संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhajinagar) जिल्हाधिकारी तथा तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय (Astikkumar Pandey) यांना ईडीकडून नोटीस (ED notice) देण्यात आली आहे. पाण्डेय यांना आज मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी याच प्रकरणात महानगरपालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे […]
Asaduddin Owaisi : ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) हा सिनेमा काल चाहत्यांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. सिनेमाच्या कथानकाची चर्चा सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार होत आहे. गेल्या वर्षभरापासून ज्या सिनेमाची चर्चा सुरु होती, तो ‘द केरळ स्टोरी’ हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला. सिनेमाच्या प्रदर्शनानंतर […]
IPL 2023: सध्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 रोमांचक स्थितीत आहे. चालू हंगामात रविवारपर्यंत (7 मे) 52 सामने झाले असून सर्व दहा संघांनी किमान 10 सामने खेळले आहेत. आता ग्रुप स्टेजचे फक्त 18 सामने बाकी आहेत आणि सर्व दहा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सची (जीटी) स्थिती अतिशय मजबूत आहे आणि […]
Protest Against BrijBhushan Singh: अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या अटकेसाठी दिल्लीच्या जंतरमंतरवर (Jantar Mantar) कुस्तीपटूंची निदर्शने सुरु आहेत. या निदर्शनाला अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. त्याचबरोबर आता सामाजिक पातळीवरुन देखील पाठिंबा वाढतो. हरियाणातील खाप पंचायतींचे (Khap Panchayat) सदस्य या आंदोलनात सहभागी झाले आहेत. खाप पंचायतींसोबत पंजाबच्या शेतकरी संघटनांनीही सहभाग घेतला आहे. […]
Abdul Sattar On Sanjay Raut : काल ठाकरे गटाचे मुखपत्र सामना या वृत्तपत्रातून शिंदे गटांच्या आमदारांवरती अत्यंत खालच्या भाषेतून टीका केली गेली. या आमदारांचा उल्लेख कुत्रे म्हणून केला गेला. सामन्यातील या टीकेला उत्तर देताना आज कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची अवस्था आता कुत्र्यापेक्षा वाईट झाली आहे. ते जर आम्हाला कुत्रा […]
Supriya Sule : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे की, नाही असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. कारण राज्यात मुली सुरक्षित नसल्याचं एका धक्कादायक आकडेवारीमधून समोर आलं आहे. या माहितीनुसार राज्यात दररोज सरासरी 70 मुली बेपत्ता होत आहेत. तर गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातून 5 हजार 510 मुली बेपत्ता झाल्या आहेत. ही आकडेवारी जानेवारी ते मार्च […]
Malaika Arora: मलायका अरोरा (Malaika Arora) बॉलिवूडच्या सिनेमांत (movies) दिसत नसली तरी तिची चर्चा जोरात असते. कधी बोल्ड फोटोंमुळे, कधी फॅशनमुळे, कधी ट्रेंडी डान्समुळे (Trendy dance) तर कधी रिलेशनशिपमुळे ती चर्चेत राहते. ही बॉलीवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.ती तिच्या कामाव्यतिरिक्त मलायका तिचं अर्जुन कपूरबरोबरचं नातं आणि तिचा अगोदरच पती अरबाज खानपासून घेतलेल्या घटस्फोटामुळे जोरदार चर्चेत […]
Naresh Mhaske On Sharad Pawar : ठाकरे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सुनावले आहे. शरद पवार यांनी आम्हाला गद्दार म्हणणं शोभत नाही. त्यांनी स्वतची पक्षाची निर्मिती कशी झाली ते लक्षात ठेवावे, अशा शब्दांमध्ये म्हस्केंनी पवारांना सुनावले आहे. शरद पवारांनी शिंदे गटाला गद्दार म्हटल्याचा आरोप नरेश म्हस्के यांनी केला आहे. […]
Asia Cup 2023: आशिया चषकच्या यजमानपदावरून बीसीसीआय (BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात वाद सुरू आहे. भारतीय क्रिकेट संघ आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचे बीसीसीआयचे म्हणणे आहे. त्याचवेळी बीसीसीआयच्या आक्षेपावर पीसीबीने (PCB) हायब्रीड मॉडेल सुचवले, पण बीसीसीआयने ते मान्य केले नाही. मात्र, आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मोठा […]