Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना टोला लगावला आहे. यांना दुसऱ्याला मोठे होऊ द्यायचे नाही. यांच्या पक्षामध्ये घराणेशाही असल्याची टीका बावनकुळेंनी केली आहे. यावेळी ते पुणे येथे माध्यमांशी बोलत होते. यांना दुसऱ्याला मोठं करायचं नाही. दुसऱ्याने तयार केलेल्या संस्थेमध्ये घटना बदलून तुम्ही […]
Parineeti Chopra Raghav Chadha : आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) यांच्या नात्याविषयी गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात आयपीएल 2023 (IPL 2023) चा सामना बघण्यासाठी राघव चढ्ढा आणि […]
TDM Movie: मराठी सिनेमांना प्राईम टाइम (prime time) नाहीच, मात्र मराठी सिनेमांना किमान मुबलक शो तरी मिळावेत यासाठी आजवर कित्येक चित्रपट निर्मात्यांनी, कलाकारांनी भाष्य केलं आहे. अशातच भरडला गेलेला एक सिनेमा म्हणजे ‘ख्वाडा’, ‘बबन’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाचा म्हणजे भाऊराव कऱ्हाडेंचा (Director Bhaurao Karhade) ‘टीडीएम’ हा चित्रपट. या चित्रपटाला घेऊन मात्र सिनेविश्वात पहिल्यांदाच अचंबित […]
Maharashtra Politics: राज्यामध्ये लवकरच सत्ताबदल होणार होण्याची चर्चा जोरदार सुरु आहे. (Maharashtra Politics) आणि पुढचा मुख्यमंत्री आपलाच होणार, असा दावा महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) तिन्ही प्रमुख पक्षांकडून केला जात असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे दोघे सतत महाविकास आघाडी आणि […]
Bhaskar Jadhav : ठाकरे गटाचे खासदार भास्कर जाधव हे आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. कायम ते विरोधकांवर सडकून टीका करताना दिसून येतात. विधानसभा असू दे किंवा एखादी जाहीर सभा कायमच त्यांची भाषणे आक्रमक असतात. आता त्यांचे एक विधान चर्चेत आले आहे. त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. आम्ही कबड्डी खेळणारे लोकं आहोत. त्यामुळे कबड्डीचे डावपेच आमच्या […]
Uorfi Javed: उर्फी जावेद ही नेहमी तिच्या अतरंगी लूकसाठी ओळखली जात असते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात तिचे फॅन फाॅलोइंग पाहायला मिळेल. उर्फी जावेद (Uorfi Javed) ही बिग बाॅस ओटीटीपासून खास ओळख निर्माण केली आहे. ‘बिग बॉस ओटीटी’फेम उर्फी जावेद ही सततच तिच्या कपड्यांमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत येत असते. View this post on Instagram […]
Pune Accident: वाकडेवाडी एसटी स्टॅन्ड याठिकाणी २७ टन चा मेट्रोचा कंटेनर कोसळला आहे. चालकाचं कंटेनरवरील नियंत्रण सुटल्यानं कंटेनर रस्त्याच्या मधोमध कोसळला आहे. पुण्यामधील जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर कंटेनर उलटून अपघात घडला आहे. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. हि वाहतूक सुरळीत करण्यासाठी एका लेन मधून दुहेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. क्रेनच्या मदतीने […]
Amritsar Blast : अमृतसरमध्ये श्री हरमंदिर साहिबजवळील सारागढी पार्किंगजवळ शनिवारी रात्री उशिरा झालेल्या स्फोटाची चौकशी सुरूच होती, की सोमवारी सकाळी ६.३० च्या सुमारास पुन्हा एकदा स्फोट झाला आहे. तर एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. सुमारे 30 तासांत दुसरा स्फोट झाल्याने लोकांमध्ये भिती पसरली आहे. पहिला स्फोट झाला तिथेच दुसरा स्फोटही झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे […]
Kedar Shinde On The Kerala Story : केदार शिंदेंचा (Kedar Shinde) ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) हा चित्रपट गेल्या काही दिवसापासून चाहत्यांच्या भेटीला आला असून हा चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. त्याच दरम्यान ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला आला आहे. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालत आहेत. दुर्दैव… महाराष्ट्रात "केरला […]
Today Rashi Bhavishya, 8 May 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today ):- आवडी-निवडी साठी खर्च कराल. धार्मिक ग्रंथ वाचनात वेळ घालवाल. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. रागावर नियंत्रण […]