Bhiwandi Crime : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ठाण्यातून एका अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे. या तरुणाने यापूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यानंतर तरुणावर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी कारवाई करताना ठाणे पोलिसांनी एका अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे. त्याच्यावर भावना दुखावल्याचा […]
Ramdas Athawale On Ajit Pawar : काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहण्यापेक्षा भाजपा सोबत जाण्याची भूमिका अजित पवार घेऊ शकतात. तसा अजित पवारांना देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा अनुभव देखील आहे. येत्या काळात काहीही होऊ शकत. असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले ते आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. आरपीआयचें प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे […]
Horoscope Today 7 May 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी रत्नागिरी या ठिकाणी सभा घेतली. राज ठाकरेंनी आजच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Maharashtra Politics) तसेच शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर देखील मोठं भाष्य केले आहेत. विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) ज्या प्रकारे […]
Marathi Movies 2023 : मराठीत विविध विषय, जॉनरचे दर्जेदार चित्रपट येत असतात. असं असलं तरी 2023 या वर्षात मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांचा तुटवडा जाणवतोय. 2022 मध्ये मराठीत ऐतिहासिक चित्रपटांची लाट पाहायला मिळाली. मात्र 2023 या वर्षात प्रेक्षकांची मराठी चित्रपटांबाबत उदासिनता पाहायला मिळतेय. सध्या ओटीटीवरील फिल्म्स आणि वेबसिरीजचं प्रमाण वाढताना दिसतय. घरबसल्या प्रेक्षकांचं मनोरंजन होत असल्याने चित्रपटगृहात […]
Uddhav Thackeray on Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोक माझे सांगती या आत्मचरित्रात उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यपद्धतीविषयी नापसंती व्यक्त केली होती. शरद पवारांनी लिहिलं उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागले आहे. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या टीकेला महाड येथील जाहीर सभेतून प्रत्युत्तार दिले आहे. मी राज्याचं नेतृत्व कसं केलं? काय केलं? […]
Jawan Teaser: अभिनेता शाहरुख खान (Actor Shah Rukh Khan) म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका किंग खान (King Khan) याचा २०२३ हे वर्ष चाहत्यांसाठी खूप खास ठरणार आहे. कारण या वर्षी तो ३ सिनेमामधून आपल्या चाहत्यांना भेटीला येणार आहे. त्यांपैकी त्याचा ‘पठाण’ (Pathan) हा सिनेमा गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. तर त्या व्यतिरिक्त ‘जवान’ (Jawan) आणि […]
DC vs RCB: आयपीएल 2023 चा 50 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला जात आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली. विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिसने 10 षटकांत एकही विकेट पडू दिली […]
Uddhav Thackeray criticizes BJP and Narendra Modi : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा रायगडमधील महाड येथे पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. कर्नाटकमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी बजरंगबलीच्या बलाची आवश्यकता भासते तर तुमचे बल गेलं कुठं? असा सवाल त्यांनी महाडच्या सभेतून केला आहे. निवडणुकीत जनतेच्या […]
Supariya Sule Best MP In The Country : संसदेच्या चर्चासत्रातील सहभाग… उपस्थिती… विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके… यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली आहे. दरम्यान आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीने व नेमकेपणामुळे पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळे यांनी देशाच्या संसदेत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करून दाखवला आहे. […]