The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमावरून सध्या सुरू झालेला वाद आता वाढत चालला आहे. ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमावर काँग्रेस खासदार शशी थरूर (Congress MP Shashi Tharoor) यांनी आक्षेप घेतला होता. ते म्हणाले की, ही तुमच्या केरळची गोष्ट असू शकतात, पण ती आमच्या केरळची गोष्ट नाही. आता ‘द केरळ स्टोरी’ […]
Devendra Fadanvis On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाचे आज प्रकाशन झाले आहे. या पुस्तकात त्यांनी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे घेतलेल्या शपथ विधीबद्दल भाष्य केले आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. 2019 साली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना […]
“शनिवारी रात्री रेडिओ बारमध्ये मोहित कंबोज भारतीय सोबत मी एकमेव मुलगी होते, कोण काय म्हणत आहे याने फरक पडत नाही.” शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आरोपांना मोहित कंबोज यांच्या पत्नी अक्षा कंबोज यांनी उत्तर दिल आहे. देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मोहित कंबोज रात्री ३ वाजता बारमध्ये मुलींना घेऊन नाचत आहेत, पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. […]
Ashneer Grover: अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) ‘शार्क टँक’च्या पहिल्या पर्वानंतर लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाला. त्याच्या अनेक मुलाखती आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चाहत्यांमध्ये सतत चर्चेत असतो. अश्नीर आणि त्याची पत्नी माधुरीने (Madhuri Jain ) नुकतीच एक मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी त्यांची प्रेमकहाणी आणि संघर्षाबद्दल माहिती दिली आहे. सुरुवातीला दोघेही एका खोलीच्या घरात राहत होते, त्यावेळी ते […]
Maharashtra BJP : आगामी काळातील लोकसभा निवडणूका आणि भाजपचं मिशन ४०+ साठी प्रदेश भाजपने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून कार्यकारणीमध्ये फेरबदल करण्यात येणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी नवीन कार्यकारणी जाहीर केली नव्हती. त्यामुळे येत्या काही दिवसात त्यांच्याकडून त्यांची नवीन टीम जाहीर केली जाणार आहे. पुढील वर्षी मे महिन्यात लोकसभा […]
Sanjay Raut ON BJP : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीची काल मुंबईमध्ये वज्रमूठ सभा पार पडली. यावरुन देखील त्यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे. कालच्या सभेला ऐक्याची वज्रमूठ दिसली. उद्धव ठाकरे यांच्यासह तिनही पक्षाचे नेते व्यासपीठावर होते.कालच्या सभेला मैदानात जेवढी गर्दी होती किंबहुना त्यापेक्षा अधिक गर्दी ही […]
Rakhi Sawant: बॉलिवूड अभिनेत्री राखी (Rakhi Sawant) सावंत कायम तिच्या ड्रामामुळे (Drama Queen) जोरदार चर्चेत असते. राखीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल देखील होत असतात. (Video Viral) पती आदिल खान प्रकरणामुळे राखी खूपच चर्चेत आली होती. त्यानंतर आता पुन्हा राखीचा चाहत्यांना ड्रामा बघायला मिळत आहे. View this post on Instagram […]
मागच्या आठवड्यात एका पिक्चरचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून त्याची सोशल मीडियावर चर्चा चालू आहे. चित्रपटाचं नाव आहे ‘द केरळ स्टोरी’ (the kerala story) The Kerala Story चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट ३२ हजार मुलींच्या गायब होण्याची कथा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. अदा शर्मा या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. […]
Horoscope Today 2 May 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
BJP on Vajramooth rally : महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमूठ सभा मुंबईतील बीकेसी (BKC) मैदानावर झाली. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. बारसू प्रकरण, बुलेट ट्रेन, अमित शहांचा दौरा, नारायण राणे, उदय सामंत आणि शरद पवारांची भेट या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी वज्रमूठ सभेतून हल्लाबोल केला. त्यांच्या या […]