MVA Vajramuth Sabha : मी येत्या 6 तारखेला बारसूला जाणार आणि त्या टिकाणी बोलणार, तुम्ही मला कोण अडवणारे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला आहे. महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमूठ सभा मुंबईतील बीकेसी (BKC) मैदानावर झाली. यावेळी बारसूल्या लोकांना मी भेटणार त्यांच्याशी बोलणार असं सांगत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan […]
Uddhav Thackeray on Narayan Rane: काल रात्री मी, आदित्य आणि शिवसैनिक हुतात्मा स्मारकाला अभिवादन करुन आलो. त्यावेळी सरकारकडून किंवा महापालिकेकडून कोणीही फिरकले नव्हते. शिवसैनिकांनी फुलांची सजावट केली होती. आज सकाळी मिंध्ये गेले असतील.क्रियाक्रर्म करायचे म्हणून दुमखलेल्या चेहऱ्याने हुतात्मा चौकाला मानवंदना करुन आले असतील. त्यांना मला सांगायचं की या हुतात्मांनी बलिदान दिले नसते तर तुम्ही गद्दारी […]
आज महाराष्ट्र दिनी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. ज्या ठिकाणी काल तीन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले, त्या नजीक असलेल्या दामरंचा आणि दुसरीकडे थेट छत्तीसगडच्या सीमेवर जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांशी संवाद साधला. सी-60 जवानांचा गणवेश परिधान करुन एकप्रकारे मीही तुमच्यापैकीच एक आहे आणि तुमच्यासोबत आहे, असा संदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिला आणि त्यांचा […]
Nana Patole On BJP : कला परवा राज्यात बाजार समित्यांच्या निवडणूक झाल्या. भाजप ही शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे, ते गरिबांच्या विरोधातील आहे, ते मध्यम वर्गीयांच्या विरोधात आहे. हे निकालातून राज्याच्या जनतेंनी दाखून दिले आहे. सत्ता असून देखील निकाल यांच्या विरोधात गेले. हाच महाविकास आघाडीचा विजय आहे. जनतेने त्यांना त्यांची जागा काय आहे हे दाखवून दिली. असे […]
Sanjay Raut on Ajit Pawar : अजितदादा इथं बसलेले आहेत. त्यांचं सगळ्यांना आकर्षण आहे. सकाळपासून एकच चर्चा दादा येणार का? आम्ही म्हणतो दादा येणार, दादा बोलणार आणि दादा जिंकणार, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि संजय राऊत यांच्यातील संबंध ताणले गेले होते. त्यानंतर अजित पवार यांनी संजय राऊत […]
Bhai Jagtap On BJP : आमची महाविकास आघाडीची ही लढाई ही या राक्षसांविरुद्ध आहे. आमची आघाडी ही तुटकी फुटकी नाही. काँगेस हे कायम शिवसेनेनं सोबत आहे. शिवसेनेनं ज्यांच्या सोबत २५ वर्ष सोयरीक केली त्यांनीच खंजीर खुपसला. यांची औकात औलाद आणि यांचा इतिहास देखील तोच आहे अशा शब्दात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी भाजपवर टीका […]
Muslim Shiv Sainik on Uddhav Thackeray : आज बीकेसीच्या (BKC) मैदानावर महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा होत आहे. छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि आजची बीकेसीतील तिसरी सभा होत आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ही सभा होत आहे. या सभेला संगमनेरहून ठाकरे गटाचा एक मुस्लिम शिवसैनिक (Muslim Shiv Sainik) आला होता. त्याने रक्ताने लिहीलेलं पोस्टर तयार केलं […]
Prajakta Mali : आज १ मे अर्थात महाराष्ट्र दिन व कामगार दिन आहे. राज्यभर आजचा दिवस अतिशय उत्साहात साजरा झाला आहे. त्याच निमित्ताने मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने खास पोस्ट शेअर केली आहे. तिने पोस्ट शेअर करत सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. […]
WTC 2023 : भारतीय क्रिकेट संघाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठत इतिहास रचला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना 7 जून ते 11 जून 2023 या कालावधीत लंडनच्या ओवल मैदानावर होणार आहे. सलग दोन वेळा टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचणारी भारतची एकमेव टीम आहे. परंतु पहिल्या फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडच्या विरुद्ध सामना झाला होता. त्या […]
Nikhil Wagale On Raj Thackeray : राजकीय पक्षांवर सडेतोड टीका करणारे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जाहीर कौतुक केले आहे. काही दिवसांपूर्वी लोकमत माध्यम समूहाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात राज ठाकरे यांची मुलाखत झाली होती. तेव्हा, राज ठाकरेंनी केलेले विधान हे मला पटलेले आहे, अस परखड मत निखिल वागळे यांनी […]