Bala Nandgaonkar on Ajit Pawar : मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना राज्यातील सध्याच्या स्थितीवर भाष्य केले आहे. राज्यांमध्ये सध्या अनेक कुस्त्या सुरू आहेत. एका नेत्याची दुसऱ्या नेत्याबरोबर कुस्ती सुरू आहे. अशातच आपल्या राज साहेबांनी एन्ट्री केल्यास काय होईल हे तुम्हाला माहितीच आहे, असे ते म्हणाले आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे यावेळी […]
Amit Thackeray on MNS Kamgar Sena meeting : गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील जवळीक वाढली आहे. राज ठाकरे देखील हक्काने पत्रं किंवा ट्विटद्वारे दोघांनाही सल्ला देत असतात. तसेच आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ठाकरे नावाचा ब्रॅड भाजपला आपल्या […]
Anupam Kher: अभिनेता आमिर खान (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या सिनेमातून ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर आला आहे. त्याने सिनेमाचे (cinema) जोरदार प्रमोशन देखील केले होते. परंतु बहिष्कारामुळे हा सिनेमा सिनेमागृहातमध्ये उत्तम कामगिरी करू शकला नाही. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावर चाहत्यांनी सिनेमागृहाकडे पाठ फिरवली होती. View this post on Instagram […]
Suhas Kande Emotional : नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या गटाने 18 पैकी 16 जागा जिंकत नांदगाव बाजार समितीवर एकहाती सत्ता आणली. त्यांनी महाविकास आघाडीच्या गटाचा सुपडा साप केला. परंतु या निवडणुकीत सुहास कांदे गटाचे सुहास आहेरांचा महाविकास आघाडीच्या गटाचे अमित बारसेनी पराभव केला. यावेळी आमदार सुहास कांदे बोलताना भावुक […]
IPL 2023 चा 43 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज होणार आहे. या सामन्यात विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या नेतृत्वाखालील संघ आमनेसामने असतील. याआधी अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने तिच्या आवडत्या आयपीएल संघाचे आणि खेळाडूचे नाव सांगितले आहे. रश्मिकाने सांगितले की ती आरसीबीची फॅन आहे आणि तिने याचे कारणही दिले आहे. […]
Telugu Choreographer Chaitanya suicide: तेलुगू कोरिओग्राफर चैतन्यने रविवारी, 30 एप्रिल रोजी आत्महत्या केली आहे. चैतन्यने कर्जाच्या ओझ्यामुळे निराश होऊन आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. कोरिओग्राफर चैतन्य हा लोकप्रिय तेलुगू डान्स शो धीमध्ये दिसला होता. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी चैतन्यने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओही शेअर केला होता. […]
Sadabhau Khot On Devndra Fadanvis and Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला कधीही तुम्ही याच्यावर अटॅक करा किंवा त्याच्यावर अटॅक करा असे सांगितले नाही, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. काही सल्ला आम्ही त्यांच्याकडे घ्यायला जातो, त्यावेळी ते या आंदोलनातून काय हाती लागेल याविषयी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन आम्हाला करतात. एसटीच्या आंदोलनात देखील त्यांनी हे आंदोलन […]
Makrand Anaspure : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath shinde) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा एसटी महामंडळाविषयी (ST Corporation) आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्वच्छ सुंदर एसटी बस स्थानक नावाचा नवा उपक्रम महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) राबवला जात आहे. तो आजून कसा प्रभावीपणे राबविण्यात यावा, यासाठीची ही घोषणा केली असल्याचे सांगितले. View this post […]
Nana Patole: महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर देशात पहिल्या नंबरचे राज्य अशी महाराष्ट्राची ओळख निर्माण करण्यात काँग्रेस सरकारचेच मोठे योगदान आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यापर्यंत काँग्रेसच्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी राज्याला प्रगतीपथावर आणून ठेवले. परंतु मागील काही वर्षांपासून दिल्लीच्या आदेशावरून भाजपा सरकार (BJP Govt) महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जात आहे. ही अधोगती थांबवून पुन्हा […]
देशाच्या राजकारणातील असलेले खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेचे प्रकाशन २०१५ साली झालं होत. आता शरद पवार यांच्या राजकिय जीवनावर आधारित लोक माझे सांगाती या आत्मकथेचा दुसरा भाग प्रकाशित होत आहे. शरद पवार यांच्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन उद्या मंगळवार, २ मे रोजी सकाळी ११ वाजता […]