TDM News: सध्या संपूर्ण महाराष्ट्राभर TDM (टीडीएम) या सिनेमाचा जोरदार बोलबाला बघायला मिळत आहे. हा रोमँटिक सिनेमा (Romantic movies) संपूर्ण महाराष्ट्राभर प्रदर्शित झाला आहे. सिनेमा (movies) आणि या सिनेमातील गाण्यांची क्रेझ चाहत्यावर्गामध्ये बघायला देखील मिळत आहे. ‘ख्वाडा’, ‘बबन’ फेम भाऊराव कऱ्हाडेंच्या TDM या चित्रपटाने महाराष्ट्राभर (Maharashtra) धुमाकूळ घातला आहे. View this post on Instagram […]
Kedar Jadhav Joins RCB: यंदाचा आयपीएलचा (IPL2023) सीझन सुरु झाल्यापासून एकापाठोपाठ खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत. आता रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB)चा डेव्हिड विली जखमी झाल्याने उर्वरित सामन्यामधून बाहेर पडला आहे. जखमी डेव्हिड विलीच्या जागी मराठमोळ्या केदार जाधवला (Kedar Jadhav) संधी देण्यात आली आहे. आरसीबीने जाधवला त्यांच्या 1 कोटी रुपयांच्या मूळ किमतीसह संघात समाविष्ट केले आहे. विली […]
Tanaji Sawant On Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी लोक माझा सांगातीतून केलेल्या गौप्यस्फोटाविषयी बोलताना पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी पवारसाहेबांनी स्वतःच्या पक्षाविषयी मत व्यक्त करावे. भाजप-शिवसेनेने वकिलपत्र दिले नाही आम्ही सक्षम आहोत, असे म्हणत तानाजी सावंतांनी अजित पवारांच्या वक्तव्याचा दाखला दिला. सावंत जिल्हाधिकारी कार्यालयातील खरीप आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी […]
Sadabhau Khot On Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर हा अत्यंत छोट्या गावातून आलेला कार्यकर्ता आहे मी स्वतः त्याच्या गावाकडे गेलो आहे त्याच्या घरी मुक्काम देखील केलेला आहे अनेक वेळा त्यांनी आम्हाला त्याच्या घरी थांबवलं चहा नाश्ता दिला लहानपणापासून कशा पद्धतीने तो लढत इथपर्यंत आला आहे ते मी पाहिजे आहे असे राज्याची माजी मंत्री सदाभाऊ खोत […]
APMC Election : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होत आहे. या दरम्यान अकोला बाजार समितीचा निकाल हाती आला आहे. मनमाड […]
Shashi Tharoor on ‘The Kerala Story’ : गेल्या काही दिवसांपासून निर्माता विपुल अमृतलाल यांच्या ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच वाद सुरू झाला आहे. केरळ सरकारने या चित्रपटाला संघ आणि भाजपचा प्रोपगेंडा (BJP propaganda) असल्याचे सांगितले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवरुन सोशल मिडीयावर काही लोक कौतुक करत आहेत तर काही लोक […]
Nana Patole On BJP : अवकाळी पाऊस व त्यानंतरच्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतातील उभी पिके वाया गेली आहेत, पालेभाज्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून अद्याप पंचनामेही झालेले नाहीत. शासन व प्रशासनाला पंचनामे करण्यास वेळ नाही. सरकारने आता पंचनाम्यासाठी वेळ न घालवता शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ मदत जमा करावी अन्यथा सरकारच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर […]
IPL Trophy Unlucky for Orange Cap Winners : आयपीएल 2023 मध्ये, प्लेऑफसह एकूण 74 सामने 10 संघांमध्ये खेळले जाणार आहेत, त्यापैकी 42 सामने आतापर्यंत खेळले गेले आहेत. या हंगामातील अंतिम सामना 28 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.सध्या ऑरेंज कॅपची शर्यतही रोमांचक बनली आहे. सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिस […]
Viral Video : बाॅलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta ) ही तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत असते. ईशा गुप्ता गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. (Viral Video ) मात्र, आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ईशा गुप्ता ही कायमच सोशल मीडियावर तिचे खास व्हिडिओ फोटो शेअर करताना दिसते. तिच्या या बोल्ड इमेजमुळे तिचा एक […]
Tendlya Trailer: ‘सचिन तेंडुलकर’ म्हटलं की डोळ्यासमोर येतं खचाखच भसलेलं स्टेडियम आणि ‘सचिन…सचिन…’चा जोरदार तो नारा. सामान्य कुटुंबात जन्माला आलेला सचिनने (Sachin Tendulkar) प्रत्येकाला स्वप्न पाहायला शिकवले आहे. (Tendlya Trailer) या गोष्टीने प्रेरित होऊन त्याच्या एका चाहत्याने देखील चित्रपट बनवण्याचे स्वप्न बघितले आहे. क्रिकेटचे वेड काहीही केलं तरी कमी होत नाही. अश्वमेध मोशन पिक्चर्स’ निर्मित […]