आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत स्वराज्य पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभा करणार असल्याची घोषणा छत्रपती संभाजीराजेंनी केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला अजून बराच कालावधी असला तरी संभाजीराजेंनी मात्र रणशिंग फुकले आहे. परळीमध्ये माधवराव जाधव यांच्या मित्र मंडळ कार्यालयाच्या उद्घाटनासाठी संभाजीराजे आले होते. यादरम्यान त्यांनी सरकारवर देखील सडकून टीका केली आहे. बीड जिल्हातील परळी शहरात आयोजित […]
“कार्यकर्ता म्हणून ज्या काही चुका झाल्या आहेत, त्या आम्ही दुरुस्त करू. मी स्वतः त्या दुरुस्त करणार आहे,” अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिक येथे ते आज बोलत होते. दादा भुसे यांच्या मतदार संघातील मालेगाव बाजार समितीमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्याविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले […]
Nitesh Rane On Sanjay Raut : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख धकेला आहे. हे लोक संविधान न मानणारे आहेत. यांनी जर संविधान मानले असते तर मागील अडीच वर्षात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना […]
ज्या पती-पत्नीमध्ये नातं टिकण्याची शक्यता नाही, अश्या लग्नांना सर्वोच्च न्यायालय आपल्या अधिकाराचा वापर करून संपवू शकते. त्यासाठी सहा महिन्याच्या वेटिंग टाइमचा देखील गरज नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court)घटनापीठाने घटस्फोटाच्या बाबतीत दिला आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. Supreme Court’s five-judge Constitution bench holds that it can dissolve a marriage on […]
Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी संपूर्ण कुटूंबाबरोबर रविवारी ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) हा चित्रपट सिनेमागृहांत जाऊन पाहिला आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ पाहिल्यानवर शरद पवारांनी चित्रपटाबाबत प्रतिक्रिया दिली. शरद पवार आणि त्यांच्या पत्नी यांनी महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या टीमचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत. View this post on Instagram A […]
देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मोहित कंबोज रात्री ३ वाजता बारमध्ये मुलींना घेऊन नाचत आहेत, पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. असा दावा संजय राऊत यांनी संभाजी ब्रिगेड संघटनाप्रमुख सचिन कांबळे यांचा एक व्हिडीओ ट्वीट करून केला आहे. त्यामुळे राऊत यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे. संजय राऊत यांनी शेअर केलेलय व्हिडीओमध्ये सचिन कांबळे मोहित […]
Kangana Ranaut: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वांनीच जय्यत तयारीला सुरूवात केली आहे. ( lok sabha election) यामुळे सगळीकफडे सर्व पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सत्ताधारी पक्षाने ३०० हुन जास्त जागाचे टार्गेट देखील ठरवले आहे. (election) आगामी निवडणुकीकरिता सत्तांतर होणार की नाही? (Govt) मोदी सरकार (Prime Minister Narendra Modi) सत्तेवर राहणार यावर देखील सध्या जोरदार चर्चा रंगू […]
Karnataka Election : कर्नाटक निवडणुकीचा प्रचार आता मोठ्या चर्चेत आहे. काल कर्नाटकातील म्हैसूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो झाला. यादरम्यान दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेतील मोठी त्रुटी समोर आली आहे. निवडणूक प्रचारासाठी खास तयार केलेल्या वाहनाकडे एका व्यक्तीकडून मोबाईल फेकण्यात आला. दुसरीकडे पोलिसांनी सांगितले की ज्या व्यक्तीने वाहनावर फोन फेकला, त्याला पकडण्यात आलं […]
Building collapse site in Bhiwandi : मुंबईच्या भिवंडीतील वलपाडा परिसरात 29 तारखेला दुपारी तीन मजली इमारत कोसळली. यामध्ये 50 ते 60 लोक अडकल्याची माहिती होती.यानंतर अनेकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेच्या 45 तासांनंतर हे बचावकार्य थांबवण्यात आल्याचे एनडीआरएफने सांगितले आहे. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाला दिली होती. या […]
Horoscope Today 1 May 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]