अशोक परुडेः प्रतिनिधी Vaibhav Pichad Vs kiran Lahamate : नगर जिल्ह्यातील राजकारणातील मोठे नाव म्हणजे मधुकर पिचड. हे पिचड राष्ट्रवादीमध्ये मोठे नेते होते. अकोले मतदारसंघातून ते सात वेळा आमदार, आदिवासी मंत्री, अहमदनगरचे पालकमंत्री होते. पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय होते. त्यांचा मुलगाही वैभव पिचड हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर जिल्हा परिषद सदस्य, २०१४ […]
Amol Kolhe Injured: ‘शिवपुत्र संभाजी’ (Shivputra Sambhaji) या महानाट्याचे शेवटचे दोन प्रयोग छत्रपती कराडमध्ये पार पडत आहेत. यावेळी नाटकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या नाटकाच्या प्रयोगादरम्यान त्यांच्या पाठीला दुखापत झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तरीही जिद्दीने प्रयोग पूर्ण केला. परंतु […]
Srirampur APMC Election results : अहमदनगर जिल्ह्यातील काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (Srirampur APMC Election) निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले आहे. त्यानंतर निकाल देखील जाहीर होत आहेत. यामध्ये श्रीरामपूर बाजार समितीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना धोबीपछाड दिला आहे. भाजपच्या 18 पैकी 17 उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला […]
Sanjay Raut Covid Center scam : काही दिवसांपूर्वी पुण्यात जम्बो कोविड सेंटरच्या (Covid Center scam) प्रकरणात निविदा प्रक्रियेत निवड होण्याकरता बनावट भागिदारीचे डील तयार करुन निविदा मंजूर केल्याप्रकरणी संजय राऊतांचे (Sanjay Raut) पार्टनर सुजित पाटकर यांच्यासह चोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुजित पाटकर यांचे भागिदार राजू नंदकुमार साळुंखे यांना जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहार प्रकरणी […]
BrijBhushan Sharan Singh On Wrestlers Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) प्रमुख आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग (BrijBhushan Sharan Singh) यांच्याविरोधात आठवडाभरापासून दिल्लीच्या जंतरमंतरवर (Jantar Mantar) कुस्तीपटू धरणे धरत आहेत. ब्रिजभूषण शरण सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आंदोलक कुस्तीगीरांची (wrestler) मागणी आहे. या सर्व मुद्द्यावर भाजप खासदाराने एबीपी न्यूजशी खास बातचीत करत आपली […]
MI vs RR : IPL च्या 16 व्या मोसमातील 42 वा साखळी सामना मुंबई इंडियन्स (MI) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघाने 20 षटकात 212 धावा केल्या. यशस्वी जयस्वालसमोर मुंबई इंडियन्सची गोलंदाजी पूर्णपणे असहाय्य दिसली जैस्वालने 62 चेंडूत 16 चौकार आणि 8 षटकारांच्या […]
CSK vs PBKS : आयपीएलच्या 16व्या मोसमातील 41वा साखळी सामना अतिशय रोमांचकारी पद्धतीने संपला. पंजाब किंग्ज (PBKS) ने या सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) 4 गडी राखून पराभव केला. 201 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाने 19 षटकांत 192 धावा केल्या होत्या. यानंतर शेवटच्या षटकात त्यांना विजयासाठी 9 धावा करायच्या होत्या, त्यात त्यांनी […]
Udya Samant On Nana Patekar राजकारण्यांना थेट प्रश्न विचारणार महाराष्ट्रातील एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे नाना पाटेकर आहेत.काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा एका कार्यक्रमात नाना पाटेकरांनी मुलाखत घेतली त्यावेळी त्यांना नानांनी थेट प्रश्न विचारले होते. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तो सामाजिक काम करत असतो. आणि सामाजिक काम करण्यात तो इतर पुढाऱ्यां पेक्षा पुढे असतो. […]
Apmc Election Newasa : नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने सर्व 18 जागेवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. पालकमंत्री विखे पाटील यांनी माजी आमदार मुरकुटे तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांना मोठी ताकत देऊनही भाजपच्या उमेदवाराचे पानिपत झाले आहे. माजी मंत्री तसेच आमदार शंकरराव […]
Apmc Election Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यातील सात तालुका कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज मतदान शांततेत प्रक्रिया झाली. यात 96.77 टक्के मतदान झाले. मतमोजणीची प्रक्रिया सायंकाळी पाच वाजेपासून सुरू झाली आहे. जिल्ह्यातील सात बाजार समित्यांची दोन दिवसांपूर्वीच मतदान प्रक्रिया झाली. त्यानंतर आज उर्वरित सात म्हणजेच नेवासे, कोपरगाव, राहाता, अकोले, श्रीरामपूर, शेवगाव व जामखेड तालुका बाजार समित्यांसाठी […]