narayn rane on shrad pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षातील बदलासाठी काही दिवसापूर्वी आता भाकरी फिरवायांशी वेळ आली असे वक्त्यव्य केलं होत. यांच्या या वक्तवयावरून भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवारांवरती टीका केली आहे. आता कसली भाकरी फिरवताय .. त्याला वेळ, काळ… वय असतं आता तुमचे वय निघून […]
Muncher Apmc Election : राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार देवदत्त निकम (Devadatta Nikam) यांना मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सनसनाटी विजय झाला आहे. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या निरगूडसर या गटातूनच निकम यांचा विजय झाला आहे. यामुळे दिलीप वळसे पाटील यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. या विजयानंतर देवदत्त निकम अत्यंत […]
Apmc election Karjat and Srigonda : कर्जत बाजार समितीसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळाली. 18 जागांसाठी झालेल्या मतमोजणीत देखील चुरस दिसून आली. दोन्ही गटाला प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सभापती कोणाचा होणार याची उत्सुकता आहे. या निवडणूक निकालावर खासदार सुजय विखे […]
सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून राज्य शासनाने नविन वाळू धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार सर्वसामान्यांना चांगल्या प्रतीची वाळू स्वस्त दरात उपलब्ध होणार असून अवैध वाळू उपसा होण्यास प्रतिबंध होणार आहे. नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी आपल्या जिल्हयात गतिमान करण्यात यावी असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी आज दिले. महसूल मंत्री विखे – पाटील यांनी […]
Muncher Apmc Election : आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीने झेंडा फडकवला आहे. पंधरा जागांपैकी 14 उमेदवार निवडून आले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार माजी सभापती देवदत्त निकम (Devadatta Nikam) देखील निवडून आले आहेत. निकम यांचा विजय हा माजी मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना मोठा धक्का मानला जात आहे. […]
Pankaja Munde On Apmc Election : परळी कृषी उत्पन्न बाजार समितीत पराभव झाल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या…या मार्केट कमिट्या धनंजय मुंडे यांच्या ताब्यात होत्या व त्याच्याच ताब्यात राहिल्या. यामुळे इथे पराभव स्वीकारण्याचा विषयच नाही. बाजार समिती निवडणुकीत विधानसभा व लोकसभा सारखा अंदाज बांधता येत नसतो. आम्हाला माहिती होत कि आमच्याकडे किती मत आहे व […]
Jayant Patil On Apmc Election : बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेले घवघवीत यश महाराष्ट्रातील जनतेचा कल पुन्हा एकदा दाखवून देणारा आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे. आज राज्यात बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल जयंत पाटील यांनी जनतेचे आभार मानले आहेत. […]
Eknath Shinde on Shiv Rajyabhishek ceremony: राज्य शासनामार्फत १ व २ जून रोजी रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे.यानिमित्त राज्यात वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे राज्यभर प्रयोग आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी येथे सांगितले. […]
Kirit Somaiya : फेब्रुवारी महिन्यात महानगरपालिकेच्या आवारात भाजप चे माजी खासदार डॉ किरीट सोमैय्या यांना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी मारहाण केली होती. ह्या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता ह्या प्रकरणी 4 जणांना अटक करून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. 5 फेब्रुवारी 2022 रोजी पुणे महापालिका कार्यालयात, माझा वर हल्ला करणाऱ्या […]
Bhiwandi Building Collaps: भिवंडीतील वलपाडा परिसरात आज दुपारी तीन मजली इमारत कोसळली. यामध्ये 50 ते 60 लोक अडकल्याची माहिती आहे. 12 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. बचावकार्य सुरु आहे. या घटनेत आतापर्यंत दोन जाणांचा मृत्यू झाला आहे. सध्या अग्निशमन दल आणि एनडीआरएफ, पोलीस पथक बाचाव कार्य करत आहेत. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी आपत्ती […]