- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Photos: रोहित शर्माने जेव्हा आयपीएलमध्ये विरोधी गोलंदाजांचे होश उडवले तेव्हा, हिटमॅनची टॉप-5 इनिंग
-
Fakhar Zaman Record: बाबर आझम व विव्ह रिचर्ड्सला मागे टाकत फखर जमानने केला हा मोठा विक्रम
Fakhar Zaman Record: पाकिस्तान संघाचा स्टार फलंदाज फखर जमान सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने सलग शतके झळकावली आहेत. दुसऱ्या सामन्यात त्याने नाबाद 180 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या खेळीसह त्याने आपला सहकारी बाबर आझम आणि वेस्ट इंडिजचा […]
-
Horoscope 30 April 2023: कामाच्या ठिकाणी तणाव, कुटुंबात मात्र आनंदी वातावरण; ‘असा’ आहे वृषभ राशीचा आजचा दिवस
Horoscope Today 30 April 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
-
भाकरी कसली फिरवताय, .. त्याला वेळ, काळ… वय असतं राणेंचा पवारांवर निशाणा
narayn rane on shrad pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षातील बदलासाठी काही दिवसापूर्वी आता भाकरी फिरवायांशी वेळ आली असे वक्त्यव्य केलं होत. यांच्या या वक्तवयावरून भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवारांवरती टीका केली आहे. आता कसली भाकरी फिरवताय .. त्याला वेळ, काळ… वय असतं आता तुमचे वय निघून […]
-
देवदत्त निकम यांचा सनसनाटी विजय; वळसे पाटलांना धडकी
Muncher Apmc Election : राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार देवदत्त निकम (Devadatta Nikam) यांना मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सनसनाटी विजय झाला आहे. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या निरगूडसर या गटातूनच निकम यांचा विजय झाला आहे. यामुळे दिलीप वळसे पाटील यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. या विजयानंतर देवदत्त निकम अत्यंत […]
-
कर्जत आणि श्रीगोंदामध्ये सभापती भाजपचा होणार; विखेंच्या दाव्याने महाविकास आघाडीला धडकी
Apmc election Karjat and Srigonda : कर्जत बाजार समितीसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळाली. 18 जागांसाठी झालेल्या मतमोजणीत देखील चुरस दिसून आली. दोन्ही गटाला प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सभापती कोणाचा होणार याची उत्सुकता आहे. या निवडणूक निकालावर खासदार सुजय विखे […]
-
नवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी गतिमान करा, महसूल मंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून राज्य शासनाने नविन वाळू धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार सर्वसामान्यांना चांगल्या प्रतीची वाळू स्वस्त दरात उपलब्ध होणार असून अवैध वाळू उपसा होण्यास प्रतिबंध होणार आहे. नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी आपल्या जिल्हयात गतिमान करण्यात यावी असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी आज दिले. महसूल मंत्री विखे – पाटील यांनी […]
-
वळसे पाटलांना धक्का देणारे बंडखोर निकम म्हणतात, ‘ते माझे दैवत; संधी दिल्यास लोकसभा लढणार’
Muncher Apmc Election : आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीने झेंडा फडकवला आहे. पंधरा जागांपैकी 14 उमेदवार निवडून आले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार माजी सभापती देवदत्त निकम (Devadatta Nikam) देखील निवडून आले आहेत. निकम यांचा विजय हा माजी मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना मोठा धक्का मानला जात आहे. […]
-
Pankaja munde : निकालात धक्कादायक काहीच नाही, ज्याची सत्ता होती त्याने राखली
Pankaja Munde On Apmc Election : परळी कृषी उत्पन्न बाजार समितीत पराभव झाल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या…या मार्केट कमिट्या धनंजय मुंडे यांच्या ताब्यात होत्या व त्याच्याच ताब्यात राहिल्या. यामुळे इथे पराभव स्वीकारण्याचा विषयच नाही. बाजार समिती निवडणुकीत विधानसभा व लोकसभा सारखा अंदाज बांधता येत नसतो. आम्हाला माहिती होत कि आमच्याकडे किती मत आहे व […]
-
जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिले, बाजार समितीच्या निकालावर जयंत पाटील म्हणाले…
Jayant Patil On Apmc Election : बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेले घवघवीत यश महाराष्ट्रातील जनतेचा कल पुन्हा एकदा दाखवून देणारा आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे. आज राज्यात बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल जयंत पाटील यांनी जनतेचे आभार मानले आहेत. […]









