ANI Twitter Locked : देशात सर्वात मोठी वृत्तसंस्था एएनआयचे ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे. मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइटने शनिवारी दुपारी अचानक @ANI हँडल ब्लॉक केले आहे. यानंतर या अकाउंटवर गेल्यावर, हे अकाउंट अस्तित्वात नसल्याचे दाखवण्यात येत आहे. एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी ट्वीट करून या प्रकरणाची माहिती दिली आहे. So those who follow @ANI bad news, […]
Barasu Refinery : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. गेल्या काही दिवसांपासून बारसू येथे रिफायनरीच्या मुद्द्यावरुन अनेक लोक आंदोलन करत आहेत. या सगळ्या विषयावर उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा झाली. प्रशासनांना चार पावलं पुढे जाऊन निर्णय घेतला आहे, असे सामंत म्हणाले आहेत. Mscb च्या अधिकाऱ्याची हेडकॉटरला […]
Wrestlers Protest : दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरु असलेला कुस्तीपटूंचे आंदोलन सलग सातव्या दिवशीही सुरूच आहे. आज दिल्लीचे मुख्यंमत्री अरविंद केजरीवाल देखील आंदोलक कुस्तीपटूची भेट घेण्यासाठी पोहचले आहेत. जंतरमंतर बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, जो देशासोबत आहे तो या कुस्तीपटूंसोबत उभा आहे. ते पपुढे म्हणाले की कुस्तीपटूंना फक्त एफआयआरसाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागले. ज्यांचं देशावर प्रेम आहे, […]
Arjun Rampal: अभिनेता अर्जुन रामपाल (Actor Arjun Rampal) त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या फिटनेसमुळे देखील ओळखला जात असतो. सध्या मात्र अर्जुन रामपाल एका वेगळ्या कारणासाठी जोरदार चर्चेत आला आहे. अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रीएलाने (gabriella) इन्स्टाग्रामवर फोटो शेअर (Photo Share ) करत दुसऱ्या प्रेग्नंसीची माहिती दिली आहे. अर्जुन आणि पालक दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहेत. View this post […]
Ajit Pawar on Baramati: शरद पवारसाहेब (Sharad Pawar) पोलीस विभागाचे अनेकवेळा प्रमुख होते. पूर्वी पोलीसदलात महिला नव्हत्या. त्यावेळी पुरुष पोलीसांना हाफ पॅट असायची नंतर पवारसाहेबांनी फूल पॅट दिली. त्यावर एक जाड पट्टा असायचा. आता त्यामध्ये मोठे बदल झाले आहेत. पूर्वी पोलीसांच्या ड्युट्यांची मोठी समस्या होती. त्यामध्ये अनेक बदल केले आहेत. वेळोवेळी पोलीसांची आरोग्य तपासणी केल्या […]
Pune APMC Election : पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी बंडखोर आणि भाजपच्या पॅनलची सत्ता आली आहे. अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला 18 पैकी 13 जागा जिंकण्यामध्ये यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्थानिक पातळीवर हा एक मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या. पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर […]
IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या हंगामात डबल हेडर खेळला जात आहे. पहिल्या सामन्यात गतविजेते गुजरात टायटन्स (GT) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघ आमनेसामने आहेत. कोलकाता येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोसमातील दोन्ही संघांमधील ही दुसरी लढत आहे. […]
Aishwarya Rai: बॉलिवूडमधील (Bollywood) कलाकारांचे अफेअर्स हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. भाईजान (Salman Khan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांचे खूप काळ अफेअर हे बॉलिवूडमधील गाजलेल्या प्रेमप्रकरणांपैकी एक प्रकरण आहे. संजय भन्साली यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ (Hum Dil De Chuke Sanam ) या सिनेमात भाईजान आणि ऐश्वर्याने पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेअर केली […]
दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेते पीव्ही सिंधू आणि एचएस प्रणॉय हे दोन्ही खेळाडू उपांत्यपूर्व फेरीतील सामने गमावल्यानंतर आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधून बाहेर पडले आहेत. आठव्या मानांकित सामन्यात सिंधूने एका गेमची आघाडी घेतली होती पण कोरियाच्या एनसी यंगकडून 21-18, 5-21, 9-21 असा पराभव पत्करावा लागला आहे. Defamation Case : राहुल गांधींना दिलासा मिळणार? याचिकेवर आज गुजरात उच्च […]
Apmc Election Pathardi : नगर जिल्ह्यातीप पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपने राष्ट्रवादीला जोरदार हिसका दिला आहे. भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत तब्बल सतरा जागा भाजपने जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीच्या प्रताप ढाकणे यांच्या गटाला अवघी एक जागा मिळाली आहे. APMC Election : इस्लामपुरात राष्ट्रवादीच ! तब्बल 17 जागा जिंकत भाजपला पछाडले या बाजार […]