APMC Election Result 2023 : संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत गटात धक्कादायक निकाल लागला आहे. सुरुवातीच्या निकालात ग्रामपंचायत गटातील चारपैकी दोन गटात भाजपने तर दोन गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. ग्रामपंचायत गटातून सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेलमधील सुदर्शन जयप्रकाश चौधरी व रवींद्र नारायणरावर कंद या दोघांनी […]
Akola APMC Election : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होत आहे. या दरम्यान अकोला बाजार समितीचा निकाल हाती आला आहे. […]
APMC Election 2023 Result : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) बाजार समितीमध्ये भाजप आणि शिंदे गटाला मोठं यश मिळालं आहे. महाविकासआघाडीला धक्का देत भाजप आणि शिंदे गटाने हे यश मिळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या एकूण 15 पैकी 11 जागा भाजप-शिंदे गटाने जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला फक्त 4 जागांवर विजय मिळवता आला आहे. सध्या […]
“लैंगिक शोषणाविरुद्ध जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या कुस्तीगीर मुलींची वीज आणि पाणी कापलं. भ्याडपणा आणि क्रूरपणाचा हा कळस आहे.” अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. दिल्लीतील (Delhi)जंतर मंतरच्या (Jantar Mantar)मैदानावर देशातील नामवंत महिला कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. कुस्तीपटूंचे हे आंदोलन सलग सातव्या दिवशीही सुरूच आहे. केंद्र सरकारकडून या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न […]
International Dance Day : आज आंतरराष्ट्रीय डान्स दिवस आहे. डान्सची आवड असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. सर्वसामान्यांपासून ते विशेषापर्यंत प्रत्येक व्यक्तीला डान्सचे खूप वेड असते. काही लोकांना डान्स करून बरे वाटते, तर काहींना काही डान्स पाहून बरे वाटते, जर बॉलिवूडबद्दल बोलायचे झाले तर नोरा फतेहीचे डान्स नंबर पाहून प्रत्येक व्यक्तीला डान्स करायला भाग […]
Sanjay Raut On Shinde Goverment : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून बारसू येथे रिफायनरीच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी आंदोलक व पोलिस यांच्यामध्ये संघर्ष देखील दिसून येत आहे. यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली […]
Filmfare Awards 2023 : 68 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्सबद्दल (Filmfare Awards 2023) चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता सुरूवातीपासूनच पाहायला मिळत होती. विशेष म्हणजे बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात भाईजान याने या फिल्मफेअर अवॉर्ड्सला (Filmfare Awards) होस्ट केले आहे. फिल्मफेअर अवॉर्ड्सचे नामांकन सर्वात अगोदर जाहीर करण्यात आले होते. मात्र, 68 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्सवर विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी बहिष्कार घातला […]
Marathwada Unseasonal Rain : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात जोरदार अवकाळी पाऊसाने पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. मागच्या चार दिवसांपासून जोरदार वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी व मुसळधार पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे तब्बल 153 गावामध्ये नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने अनेक जनावरे दगावली असून काही माणसांचा देखील मृत्यू झाला आहे. मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसाने जवळपास […]
Ponniyin Selvan 2 box Office Collection: ‘पोन्नियिन सेल्वन: २’ (‘PS 2’) २८ एप्रिल दिवशी जगभरात प्रदर्शित झाला. गेल्या वर्षी या सिनेमाचा पहिला भाग आला होता, तेव्हापासून चाहते दुसऱ्या भागाची खूप काळ प्रतीक्षा करत होते. त्यांची ही प्रतीक्षा आता संपली आहे, हा सिनेमा सिनेमागृहात दाखल झाला आहे. पहिल्या भागाने जगभरात ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. […]
Market Committee Election Counting Votes : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं आहे. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पाणाला लागली आहे. तर आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आज मतदार कोणाला कौल देणार […]