Nitesh Rane On Sanjay Raut : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी सामन्याच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्याला राणेंनी जोरदार उत्तर दिले आहे. तसेच बारसू येथे लाठीचार्ज करण्याचे आदेश फडणवीसांनी दिल्याचा राऊतांनी आरोप केला होता. त्याला देखील […]
Adipurusha: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurusha) हा सिनेमाचा टीझर (Movie Teaser ) प्रदर्शित झाल्यापासून जोरदार चर्चेत आहे. रामायणावर (Ramayana) आधारित असलेल्या या सिनेमात प्रभास, कृती सेनॉन आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत चाहत्यांना दिसणार आहेत. रामनवमीच्या मुहुर्तावर सिनेमाने पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. यानंतर हनुमान जयंतीच्या दिवशी सिनेमातील हनुमानाचा लूक समोर आला होता. View […]
Wrestlers Protest : दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरु असलेला कुस्तीपटूंचे आंदोलन सलग सातव्या दिवशीही सुरूच आहे. त्यावर आज भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी कुस्तीपटूंनी लावलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, केलेले सर्व आरोप निराधार असून जनतेमुळे मला पद मिळाले. हे खेळाडूंचे आंदोलन नाही, मी फक्त निमित्त आहे, टार्गेट दुसरं कोणीतरी आहे. सर्वोच्च […]
Wrestlers Protest : दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरु असलेला कुस्तीपटूंचे आंदोलन सलग सातव्या दिवशीही सुरूच आहे. आज काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधीही कुस्तीपटूंना भेटण्यासाठी पोहोचल्या. प्रियांका गांधी यांनी विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्याशी चर्चा करून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या, ” सरकार सांगत आहे की दोन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, ज्याची […]
Market Committee Election Counting Votes : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं आहे. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पाणाला लागली आहे. तर आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आज मतदार कोणाला कौल देणार […]
Horoscope 29 April 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
C Voter Survey : राज्याच्या राजकारणात सध्या सट्टेबाजार सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknatha Shinde) हे पदावरून पायउतार होण्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री कोण होणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दावेदारांमध्ये भारतीय जनता पक्षाचे (BJP) दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे नाव पुढे आले आहे. तसेच […]
Apmc Election Tivsa, Amravati : आज राजभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान पार पडले. अनेक बाजार समित्यांचा निकाल उद्या जाहीर होणार आहे तसेच काही बाजार समित्यांचा निकाल आज उशीरा जाहीर झाला यामध्येअमरावती जिल्ह्यातील तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश आहे. तेथे काँग्रेस आघाडीच्या मंडळाने एकहाती सत्ता मिळवली आहे. येथे पुन्हा एकदा माजी मंत्री व आमदार […]
Apmc Election Beed : आज राजभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान पार पडले. अनेक बाजार समित्यांचा निकाल उद्या जाहीर होणार आहे तसेच काही बाजार समित्यांचा निकाल आज उशीरा जाहीर झाला यामध्ये बीड जिल्ह्यातील वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी विकास महाआघाडीने एकहाती सत्ता मिळवली आहे. यानिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी विकास […]
महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने राबविलेल्या तीन दिवसीय विशेष तपासणी मोहिम राज्यात अंदाजे साडेतीन कोटींची तब्बल ३८३ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाअंतर्गत असलेल्या कोकण, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या चारही परिक्षेत्रांमध्ये २४ ते २६ एप्रिल दरम्यान विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली. या विशेष तपासणी मोहिमे दरम्यान एकुण ३८३ वीजचोरीची […]