Court Deny Bail to Manish Sisodiya : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अबकारी ( Exicse Duty ) धोरणाच्या बाबतीत मोठा झटका बसला आहे. दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी (28 एप्रिल) उत्पादन शुल्क धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना जामीन देण्यास नकार दिला. बारावीत कमी गुण असतील तर सावधान!….अन्यथा खोली मिळणार नाही भाड्याने अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) […]
Barsu Project : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसु रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध असताना भाजपा प्रणित शिंदे सरकार हा प्रकल्प जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करत आहे. प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांवर पोलीस बळाचा वापर केला जात असून काँग्रेस पक्ष स्थानिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सरकारने जनतेची डोकी फोडून, खोटे गुन्हे दाखल करून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला तर सरकारलाही जशास तसे […]
Bhumika Chawla: ‘तेरे नाम’ या सिनेमामुळे अभिनेत्री भूमिका चावलाने (Bhumika Chawla) भाईजानबरोबर (Salman Khan) बॉलीवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केले होते. नंतर काही काळ अभिनय क्षेत्रापासून लांब राहिलेल्या भूमिकाने आता भाईजानच्या ‘किसी का भाई किसी की जान’मधून (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये पुनरागमन करत आहे. भूमिका चावलाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये दिवंगत अभिनेता […]
Khupte Tithe Gupte : झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध कार्यक्रम ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम आपल्याला आठवतंच असेल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक राजकारणी, सेलिब्रिटी यांचे अनुभव ऐकले आहेत. प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते हा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षक या कार्यक्रमाची वाट पाहत होते. पण आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आहे. पुन्हा एकदा […]
IPL 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाला सपोर्ट करण्यासाठी बॉलिवूड स्टार शाहरुख खान सध्या स्टेडियममध्ये पोहोचला आहे. किंग खान आतापर्यंत अनेक सामन्यांमध्ये मैदानातून संघाला सपोर्ट करताना दिसला आहे. त्याचबरोबर टीमचा स्टार फलंदाज रिंकू सिंग सलग पाच षटकार ठोकून चर्चेत आहे. आता या फलंदाजाने मोठा खुलासा केला आहे. रिंकू सिंगने सांगितले की, शाहरुख खानने त्याला त्याच्या […]
Less Than 12th Marks You Will Not Get Room For Rent : कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या अनोख्या घटनेची व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ज्या व्यक्तीने हा स्क्रीन शॉट शेअर केला आहे त्याने दावा केला आहे की त्याच्या पुतण्याला 12वीत कमी गुण मिळाल्यामुळे घरमालकाने खोली नाकारली होती. आता […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तिगत टीका करणे व त्यांच्या आडनावावरून पोरकट वक्तव्ये करणे महागात पडते, हे आता सोनिया, राहुल गांधी व वाड्रा कुटुंबास पुरेपूर उमगल्याने आता पाळीव पोपटांच्या मुखातून असे उद्योग कॉंग्रेसने सुरू केले आहेत. मात्र, यातून कॉंग्रेसचे नैराश्यच उघड होत असून अशा हीन आरोपांना जनता मतदानातूनच पुन्हा कॉंग्रेसला जागा दाखवून देईल, असे प्रत्युत्तर भाजपचे […]
Jiah Khan: अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) हिच्या मृत्यू प्रकरणी आज विशेष सीबीआय कोर्ट आपला निकाल जाहीर केला आहे. या प्रकरणातून अभिनेता सूरज पंचोलीची (Sooraj pancholi) याला निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सूरजने या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यावर आता एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने आपली पहिली प्रतिक्रिया दिली […]
Jiah Khan case: अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) मृत्यू प्रकरणामध्ये सूरज पांचोलीची (Sooraj Pancholi) निर्दोष मुक्तता करण्यात आली. (Jiah Khan case) कोर्टाने जियाची आई राबिया खान यांना या निकालाल आव्हान देण्याची मुभा कायम ठेवली आहे. (Jiah Khan suicide case) या प्रकरणामध्ये सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर आता जियाची आई राबिया खान यांची न्यायालयच्या या […]
Sooraj Pancholi : बॉलिवूड अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) आत्महत्येप्रकरणी अभिनेता सूरज पांचोलीला (Sooraj Pancholi) दिलासा मिळाला. पुराव्यांअती त्याची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सूरजवर लावण्यात आला होता. परंतु आता निर्दोष सुटका झाल्यावर सूरज यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे, म्हणाला की,’सत्याचा नेहमी विजय होत असतो’. कोण आहे सूरज पांचोली? सूरज […]