Nitesh Rane On Sanjay Raut : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. एवढ्या लवकर डेसिबल कमी होईल, व तोंड पडलेले दिसेल असे वाटले नव्हते. एकाच दिवसात एम टीव्हीचा आस्था चॅनेल झाला आहे, असे म्हणत राणेंनी राऊतांना डिवचले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर म्हणून […]
Devoleena Bhattacharjee: ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer) हा सिनेमा आज(२८ एप्रिल) सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. शाहीर साबळे यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि कारकीर्दीचे अनेक पैलू या सिनेमातून (cinema) मोठ्या पडद्यावर उलगडण्यात आले आहेत. बहुचर्चित असलेल्या या सिनेमाच्या टीझरपासूनच चाहत्यांना मोठी प्रतीक्षा होती. View this post on Instagram A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena) टीझर आणि […]
Delhi Wrestlers Protest : दिल्लीतील (Delhi)जंतर मंतरच्या (Jantar Mantar)मैदानावर देशातील नामवंत महिला कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. कुस्तीपटूंनी आज (दि.25) पत्रकार परिषद (Press conference)घेऊन तक्रार नोंदवून न घेण्यासह अनेक गंभीर आरोप केले आहेत. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग (Brijbhushan Sharan Singh)यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपावरून कुस्तीपटूंनी कारवाईची मागणी केली आहे कुस्तीपटूंच्या या […]
Sanjay Raut On Ekanath Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा भाजपचे आमदार राहुल कुल यांच्याविषयी भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. दोन दिवसांपूर्वी राऊत हे भीमा पाटस कारखान्याला भेट द्यायला देखील आले होते. यानंतर राहुल कुल यांनी चौकशीला तयार असल्याचे […]
Bipasha Basu: बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने (Bollywood actress Bipasha Basu) गेल्या काही महिन्याअगोदरच छानशा गोंडस मुलीला जन्म दिला आहे. बिपाशा आणि करण सिंग ग्रोवरला (Karan Singh Grover) १२ नोव्हेंबरला कन्यारत्न (daughter devi) प्राप्त झाली आहे. त्यांनी आपल्या कन्येच नाव देवी असे ठेवले आहे. View this post on Instagram A post shared by Bipasha […]
Barsu Refinery : गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. त्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सरकारवर मोठा हल्लाबोल केला होता. काल आंदोलक ग्रामस्थांनी उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली होती. दरम्यान बारसू रिफायनरी (Barsu Refinery) […]
बाजार समिती निवडणुकीसाठी आज राज्यात अनेक ठिकाणी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या कृतीने त्यांची राज्यभर चर्चा झाली आहे. परळी वैद्यनाथ कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदान आज सकाळी 8 वा. सुरू झाले आणि 8 वाजून 13 मिनिटांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे मतदान बुथवर दाखल झाले. अचानकपणे […]
पुण्यातील खडकी येथील दारूगोळा कारखान्यात दुचाकीवरून कामाला निघालेल्या महिलेला रस्त्यात अडवून तिचा खून केल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी एकाला कर्नाटकातील विजापूर येथून अटक केली आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला असून आरोपीने हा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे. दरम्यान, त्याच्या साथीदाराचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.नासेर बिराजदार (रा. खडकी) असे अटक […]
Today Rashi Bhavishya, 28 april 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today ):- आवडी-निवडी साठी खर्च कराल. धार्मिक ग्रंथ वाचनात वेळ घालवाल. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. रागावर नियंत्रण […]
Rohit Pawar On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राजकीय अस्थिरता कमालीची ताणली गेली आहे. कोण कुठे जाणार याचा नेम नाही. मग त्याचे नाव काहीही असो. आपण विचाराल व्हाट इज़ युवर नेम? समोरून उत्तर येतो आपल काही नेम नाही. अशीच अवस्था आणि संशयाचे धुके महाराष्ट्रच्या राजकारणात झाले आहे. अनेक कार्यकर्ते आणि समर्थकाना आपला नेता मुख्यमंत्रीच्या […]