Eknath Shinde On Action Mode : शरद पाइरांच्या भाकरी फिरवण्याचा वक्तव्यावर बाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले पवार साहेब हे मोठे नेते आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा काय अर्थ घ्यायचा हे मी काय सांगनार ते त्यांनाच विचार. त्यांच्या काही गोष्टी आपल्याला माहित आहेत त्यामुळे त्या गांभिर्याने घेत असतो. बारसु प्रकरणाबाबत काल माझी फोनवरुन चर्चा झाली होती. […]
Maratha Morcha : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय नुकताच दिला आहे. यावरुन आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. या निर्णयामुळे 2019मधील एमपीएससीच्या जाहीरातीनुसार नोकरी मिळालेल्या मराठा समाजाच्या उमेदवारांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. हा निर्णय मराठा समाजाला एक मोठा धक्का मानला जात आहे. यावरुन आता मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यांनी राज्य सरकारला […]
Wrestlers Protest: ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया (Bajrang Punia) आणि साक्षी मलिक आणि राष्ट्रकुल पदक विजेती विनेश फोगट यांच्यासह भारताचे सर्वोच्च आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू (International wrestler) भारतीय कुस्ती महासंघाने अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात पुन्हा निषेध नोंदवण्यासाठी नवी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरु केले आहे. In solidarity with our wrestlers ✊🏻✊🏻@HMOIndia @ianuragthakur @SakshiMalik @Phogat_Vinesh @BajrangPunia @aajtak […]
साहित्य : 125 ग्रॅम पीठ 30 ग्रॅम Dairy 1/4 कप पाणी 75 ग्रॅम पिठीसाखर 75 ग्रॅम खोया 75 ग्रॅम नारळ 1 चमचे तूप आवश्यकतेनुसार बदाम आवश्यकतेनुसार पिस्ता 30 ग्रॅम रवा आवश्यकतेनुसार चिराउंजी आवश्यकतेनुसार हिरवी वेलची आवश्यकतेनुसार केशर कृती : Step 1: करंजीचे सारण पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करत ठेवा. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा […]
Salman Khan: अभिनेता सलमान खान (Salman Khan) म्हणजेच भाईजान (Bhaijaan) बुधवारी मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) पोहोचला होता. दुबईत ईद (Eid) साजरी केल्यावर तो मुंबईमध्ये परतला होता. यावेळी एअरपोर्टवर भाईजानची एक झलक बघण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. View this post […]
Dantewada Naxalite Attack : छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे 26 एप्रिल रोजी एक मोठा नक्षली हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये आपले 10 जवान शहीद झाले आहेत. यासह एका ड्रायव्हरचा देखील मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार नक्षलवाद्यांनी IED ब्लास्ट करुन हा हल्ला केला आहे. माहितीनुसार, मागच्या काही महिन्यांपासून नक्षलवाद्यांनी हा हल्ला करण्याची धमकी दिली होती. तसेच ज्या रस्त्यावरुन सैनिक […]
Janhvi Kapoor Trolled: अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या सिनेमा (Cinema) आणि तिच्या फॅशन स्टाइलसाठी (Fashion style) ओळखली जाते. ती सध्या सोशल मीडियावर (Social media) जास्त प्रमाणात सक्रिय असून तिचे असंख्य चाहते आहेत. ती फोटो (Photos) आणि व्हिडीओ (videos) शेअर करत चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते. तसेच ती अनेक इव्हेंट्सना देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असते. View […]
Rahul Gandhi On PM Narendra Modi : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच उडाली आहे. काँग्रेस व भाजप यांच्याकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. काँग्रेस व भाजप या दोन्ही राजकीय पक्षांकडून या निवडणुकीसाठी 40 स्टार प्रचारकांची टीम उतरवण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी […]
“राज ठाकरे यांनी जसं त्यांच्या काकाकडे लक्ष ठेवलं तसं मीही माझ्या काकाकडे लक्ष ठेवलं” असं उत्तर आज अजित पवार यांनी राज ठाकरे यांना दिल आहे. काल राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी काकांकडे लक्ष ठेवावं असं म्हटलं होत. त्यावर अजित पवार यांनी आज उत्तर दिलं. काय म्हणाले होते राज ठाकरे ? मनसे प्रमुख […]