Rahul Gandhi On BJP In Karnatka : कर्नाटकात 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने पाचवे आश्वासन दिले आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास महिलांना सार्वजनिक वाहतूक बसमध्ये मोफत प्रवास करण्याचे आश्वासन पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी दिले. पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचारासाठी राहुल उडुपी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यात पोहोचले. काँग्रेसने दिलेली आश्वासने पूर्ण करणार नाही, […]
कानपूरमध्ये रस्त्यावर ईदची नमाज अदा केल्याप्रकरणी 1700 लोकांविरुद्ध 3 पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोप केला आहे की बंदी असूनही 22 एप्रिल रोजी जजमाऊ, बाबूपुरवा आणि बडी इदगाह बेनाझबारच्या बाहेरील रस्त्यावर नमाज अदा करण्यात आली. जाजमाऊ येथे 200 ते 300, बाबुपुरवा येथे 40 ते 50, बाजारिया येथे 1500 नमाज करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात […]
Jayant Patil On Udhay Samant : राष्ट्रवादी काँग्रेसबाबत वेगवेगळ्या चर्चा काही दिवसांपासून रंगत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार हे भावी मुख्यमंत्री असतील, असे बोर्ड लागले जातात. त्यात राष्ट्रवादीचे काही आमदार हे अजित पवार, जयंत पाटील हे भावी मुख्यमंत्री असतील असे बोलत आहेत. त्यात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसचे काही आमदार शिंदे गटातील येणार असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय […]
IPL 2023 : RR vs CSK: आयपीएलच्या 16व्या मोसमात राजस्थान रॉयल्स (RR) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा मैदानावर पाहायला मिळत आहे. यावेळी जयपूर येथील राजस्थान संघाच्या घरच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात राजस्थान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी या मोसमात दोन्ही संघ आमनेसामने आले […]
IPL 2023 : आयपीएल 2023 चा अर्धा हंगाम संपला आहे. परंतु अनेक मोठे फलंदाज जे पॉवरप्लेमध्ये ‘टुकटूक’ फलंदाजी करत आहेत. यामध्ये अनेकांनी बरेच डॉट बॉलही खेळले आहेत. या यादीत केएल राहुल, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडू आहेत. आम्ही तुम्हाला या आयपीएलच्या आतापर्यंतच्या टॉप 10 फलंदाजांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी पॉवरप्लेमध्ये भरपूर डॉट बॉल […]
Ekanath Shinde On Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना ट्विट करत जोरदार उत्तर दिले आहे. याआधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावरुन आता शिंदेंनी देखील त्यांना जोरदार उत्तर दिले आहे. काहीही श्रम न करता […]
Jiah Khan case: ‘गजनी’ फेम बॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्या (Actress Jiah Khan) आत्महत्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. जिया खानने ३ जून २०१३ मध्ये मुंबईत आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. (Jiah Khan Suicide case) अभिनेत्रीच्या या टोकाच्या निर्णयाने कुटुंबीयांसहित इंडस्ट्रीतल्या सर्व लोकांना मोठा धक्का बसला होता. याप्रकरणी जियाच्या आईने तिचा बॉयफ्रेंड- […]
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) बारसू (Barsu Refinery) परिसराला भेट देणार आहेत. त्या प्रकल्पच्या परिसरातील पाचही गावातील नागरिकांना ते भेटणार आहेत. अशी माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. बारसू प्रकरणातील प्रश्न मांडण्यासाठी विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना राऊत म्हणाले की सरकारला जर […]
मुंबईतल्या बेस्ट बस मधून तुम्ही प्रवास करत असताना मोबाईलवर गाणे,व्हीडिओ मोठ्या आवाजात ऐकत असाल किंवा मोठ्याने बोलत असला तर तुमच्यावर कायदेशीर कारवाही होणार आहे त्यामुळे प्रवाश्यांनी सावध होणे गरजेचे. या संदर्भात बेस्टच्या वाहतूक विभागाकडून असे पत्रक काढण्यात आले असून मुंबईतल्या सर्व बेस्ट आगरांना सूचना करण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला […]
सरकारला जर हा प्रकल्प चांगला आहे, असं वाटत असेल तर त्यांनी पोलिसांच्या छावण्या हटवून लोकांशी थेट संवाद साधायला हवा. लोकांच्या घरात जाऊन त्यांना समजून सांगायला हवं. अशी मागणी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. बारसू प्रकरणातील हे प्रश्न मांडण्यासाठी आज आंदोलक आज उद्धव ठाकरे यांना भेटल्याची माहितीही विनायक राऊत यांनी आज […]