Jio platform: रिलायन्स इंडस्ट्रीच्या मालकीचे जिओ प्लॅटफॉर्म, भारतातील प्रमुख स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म म्हणून जिओ सिनेमा स्थापित करण्यासाठी मोठ्या हालचाली करत आहे. IPL स्ट्रीम करण्याचे अधिकार मिळवून आणि 2023-24 साठी Jio बॅनरखाली 100 मूळ वेब सिरीज आणि चित्रपटांची घोषणा केल्यामुळे , कंपनी आता जिओ सिनेमाअॅपवरील HBO सामग्रीसाठी विशेष स्ट्रीमिंग अधिकार सुरक्षित करण्यासाठी “वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी इंक” सोबत […]
होय, मी पत्र दिलं होत. पण मी मुख्यमंत्री होतो तेंव्हा पत्र दिलं होतं तर अडीच वर्षात पोलीसांकरवी का जबरदस्ती केली नव्हती? अशी टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्य सरकारवर केली आहे. भारतीय कामगार सेनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी कामगारांच्या प्रश्नांवर भाष्य करतच सरकारवर देखील टीका केली. मुख्यमंत्री असताना […]
“मी मुख्यमंत्री म्हणून जे करायचं ते केलं, पण ज्या पद्धतीने पाठीत वार करून ज्या पद्धतीने सरकार पाडले, त्याचा सूड आणि बदला घेणार” असं वक्तव्य शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज केलं आहे. भारतीय कामगार सेनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी कामगारांच्या प्रश्नांवर भाष्य करतच सरकारवर देखील टीका केली. यावेळी बोलताना […]
सरकार बदल्यावर त्यातील बरेचसे यांनी डोळ्यादेखत पळवुन नेले. भूमिपुत्रावर अन्याय करणारे बाळासाहेबांचा विचार कसा सांगत आहेत, असा प्रश्न उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे गटाला विचारला आहे. भारतीय कामगार सेनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. लाड करून ‘प्रसाद’ खायचा यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पूर्वीच्या काळी कामगार युनियन तुझी की माझी यावरुन […]
Sara Ali Khan Travels In Metro: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानला (Sara Ali Khan) प्रवास करायची खूप आवड आहे. ती अनेकवेळा तिच्या कामातून ब्रेक घेत अनेक वेगवेगळ्या ठिकाणी ट्रीपला जात असल्याचे दिसून येते. सारा ही सोशल मीडियावर (Social media) तिच्या ट्रीपचे नेहमीच फोटो शेअर करत असते. सध्या साराचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Photo […]
Ajit Pawar On Barasu Refinery : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्रदान करण्यात यावा, याची मागणी केली आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन असतो. त्याअगोदर त्यांनी एक पत्र लिहीत सरकारला याची मागणी केली आहे. यानंतर त्यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवारांनी मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा […]
“देवेंद्र फडणसवीस यांनी फक्त संकल्पना ठेवली नाही, त्यांनी ती पूर्ण देखील केली. त्यांच्या पुढाकारातून जागतिक दर्जाचं हॉस्पिटल येतेच उभे राहिले आहे.”असं वक्तव्य मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. नागपूर येथील डॉ. आबाजी थत्ते सेवा व अनुसंधान संस्था संचालित नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय […]
FIR Against HomeMinister Amit Shah : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच उडाली आहे. काँग्रेस व भाजप यांच्याकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. काँग्रेस व भाजप या दोन्ही राजकीय पक्षांकडून या निवडणुकीसाठी 40 स्टार प्रचारकांची टीम उतरवण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. पण अशातच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घटना […]
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून ठाणे शहर चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा ठाणे शहर चर्चेत आले आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील कशिश पार्क येथे नवं मुख्यमंत्री कार्यालय होणार आहे. याशिवाय आयुक्त कार्यालय आणि शासकीय कृषी विभागाचे कार्यालय देखील येथे उभारण्यात येणार आहे. ठाणे शहरातील कशिश पार्क येथे प्रशासकीय इमारत असून याच इमारतीत ही कार्यालये […]
Nikita Gokhale Braless Video: मराठी अभिनेत्री निकिता गोखलेने (Nikita Gokhale ) तिच्या नवीन बोल्ड फोटोशूटने इंटरनेटवर आग लावली आहे, अभिनेत्रीने बोल्ड अवतारात घायाळ करणारी पोज दिली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून अभिनेत्रीने सर्व यूजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. View this post on Instagram A post shared by Nikita Gordijn (@nikitagokhale) मराठी चित्रपटसृष्टीत […]