Jiah Khan: अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) हिच्या आत्महत्या प्रकरणी विशेष सीबीआय कोर्ट (CBI Court) आपला निकाल जाहीर केला आहे. (Jiah Khan Suicide Case) जिया खान हिने १० वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. (Jiah Khan Case) आज जिया खानच्या मृत्यूप्रकरणावर सीबीआय कोर्ट निकाल दिला आहे, याकडे प्रकरणाकडे सर्वाचेच लक्ष लागले होते. जिया खानने २०१३ मध्ये आत्महत्या […]
“तूम्हाला विकास करायचा आहे ना? पण लोक ठरवतील ना.. त्यांना विकास हवा आहे की नाही. जर लोकांची इच्छा नसेल तर तुम्ही जबरदस्ती का करत आहात?” असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारला विचारला आहे. याच विषयावर बोलताना त्या म्हणाल्या की बारसू प्रकरणातील जे स्थानिक अधिकारी आहे, त्यांची बहीण शिवसेना (शिंदे गट) बीडच्या […]
Jiah Khan Suicide Case: बॉलिवूड अभिनेत्री जिया खान 3 जून 2013 रोजी मुंबईतील तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली होती. अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तब्बल 10 वर्षांनंतर निकाल दिला आहे. या प्रकरणात अभिनेता सूरज पांचोलीवर जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. आज हा मोठा निकाल देताना न्यायालयाने सूरज पांचोलीची आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं हे ट्विट नक्कीच देवेंद्र फडणवीस यांच्या स्क्रिप्ट राइटरने लिहलेलं असेल यात मला कोणतीही शंका नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. काल उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केलं होत, त्याला सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं. शब्दांच्या कोट्या […]
Avneet Kaur : अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) आपल्या देसी आणि हॉट लूकने (Desi and hot look) सतत चाहत्यांच्या चर्चेत राहत असते. सध्या सोशल मीडियावर (Social media) सतत रिल्स आणि फोटो टाकून ती इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालत असते. कधी देसी अंदाजामध्ये असते तर कधी तिच्या लिपस्टिकची चर्चा होत असते. परंतु तिच्या लूकची चर्चा सतत होत […]
कपिलदेव ह्या भगिनींसाठी उभा राहिला. तेंडुलकर, कोहली काही बोलतात का पाहू? अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. दिल्लीतील (Delhi)जंतर मंतरच्या (Jantar Mantar)मैदानावर देशातील नामवंत महिला कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. कुस्तीपटूंनी तक्रार नोंदवून न घेण्यासह अनेक गंभीर आरोप केले आहेत. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग (Brijbhushan Sharan Singh)यांच्यावर […]
महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळ असलेले पंढरपूर (Pandharpur) येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या बाबतीत राज्य सरकारने केलेला कायदा संविधानाला धरून नाही, तो घटनाविरोधी आहे. एका मंदिरासाठी कायदा करता येत नाही, याबाबतची जनहित याचिका माजी खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर आज कोर्टात सुनावणी होणार आहे. याआधी महाराष्ट्र शासन […]
Supreme Court on Shivsena property issue : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने शिवसेनेची मालमत्ता उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना द्यावी ही याचिका फेटाळून लावली आहे. ॲड आशिष गिरी यांनी ही याचिका केली होती. कोर्टाने याचिकाकर्त्यांना विचारणा केली की, “तुमचा या केसशी काय संबंध”, असे म्हणत ही याचिका फेटाळली आहे. शिवसेनेच्या नावावरील […]
मुघल काळातील अनेक संदर्भ काढून टाकल्यानंतर आता NCERT ने जगातील महान शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन (Charles Darwin’s) यांचा उत्क्रांती सिद्धांत (Theory of Evolution) देखील विज्ञानाच्या अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आता डार्विनचा हा सिद्धांत 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात नसेल. बोर्डाच्या निर्णयावर आता प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यावरुन मोठ्या प्रमाणात टीका देखील केली जात आहे. […]