Shivaji Kardile On Pote : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रकाश पोटे याच्या सह काही सहकाऱ्यांसमवेत महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारांना प्रोत्साहन देण्यासाठी आनंद शाळा गुलमोहर रोड अहमदनगर शहर या ठिकाणी गेले असतां. त्याचवेळी पोटे यांना समोरील विरोधी पक्षाचे भाजपा उमेदवार हे मतदारांना खाजगी ट्रॅव्हल द्वारे निवडणूक आचारसंहितेचे सर्व नियम पायदळी तुडवत सदरच्या खाजगी ट्रॅव्हल्स […]
Cyber Crime: हरियाणातील नूह जिल्ह्यात पसरलेल्या सायबर गुन्ह्यांविरोधात (Cyber criminal) हरियाणा पोलिसांनी (Haryana Police) मोठी मोहीम राबवून वेगवान कारवाई केली आहे. 5000 हून अधिक पोलिस आणि अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या पथकांनी गुरुवारी रात्री उशिरा नूह जिल्ह्यातील 14 गावांमध्ये एकाच वेळी छापे टाकले आणि 125 हॅकर्स आणि सायबर गुन्हेगारांना अटक केली. त्यांच्याकडून विविध बँकांचे एटीएम, स्मार्टफोन, लॅपटॉप, आधार […]
Manoj Saunik appointed as Chief Secretary of the State : राज्याच्या वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव 30 एप्रिला ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांची जागी सैनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज सौनिक हे 30 एप्रिल पदाचा कार्यभार हाती घेणार […]
Kangana Ranaut: बॉलीवूडची स्पष्टवक्तेपणा करणारी अभिनेत्री कंगना रनौत (kangana ranaut ) प्रत्येक गोष्टीवर आपले मत उघडपणे मांडत असते. तिला तिचे विचार सर्वांबरोबर शेअर करायला आवडत असतात. तिच्या विधानांमुळे अभिनेत्री अनेकदा वादात सापडते पण अनेक प्रकरणावर ती आपले मत व्यक्त करण्यापासून कधीच मागे हटत नाही. Whether you are a man/woman/ anything else your gender is of […]
Palghar Case Will Be Investigated By CBI : पालघरमध्ये दोन साधू आणि त्यांच्या चालकाच्या हत्येचा तपास राज्य सरकार सीबीआयकडे सोपवणार आहे. राज्य सरकारकडून ही माहिती मिळाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी थांबवली आहे. 2020 मध्ये पालघरमध्ये 2 साधू आणि त्यांच्या चालकाचा मृत्यू झाला होता. मॉब लिंचिंगच्या या घटनेची सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात […]
अहमदनगर जिल्ह्यात पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह जाेरदार वाऱ्यासह वादळी पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. त्यातच आता पुन्हा हवामान खात्याने हा अंदाज व्यक्त केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात आज (ता. २८) […]
भूक लागणे, अन्न खाणे हा कोणत्याही व्यक्तीच्या रुटीन लाइफचा भाग असतो. दररोज प्रत्येक सामान्य माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत काहीतरी खातो. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की कोणी असेच खात राहते का? काही थोडे खातात, काही अजिबात नाही आणि काही खूप खातात. पण हे सर्व आपोआप होते का, की त्यामागे एखादी यंत्रणा कार्यरत आहे. भूक लागण्यामागील […]
Uorfi Javed: उर्फी जावेद (Uorfi Javed) ही नेहमी तिच्या हटके आणि अतरंगी स्टाईलने चाहत्यांना सतत चर्चेत असते. उर्फी जावेद आता नव्या अवतारात चाहत्यांना दिसून आली आहे. उर्फीला सतत तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चाहते तिला खूप ट्रोल (trolling) करत असतात. मात्र, त्याचा उर्फीवर कोणताही परिणाम होत नाही. सोशल मीडियावर (social viral video) सतत विचित्र फोटो आणि व्हिडिओ […]
Barasu Refinery Protest : बारसू येथील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. या तीन दिवसांमध्ये सरकारसोबत चर्चा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनरीविरोधात आंदोलन तीव्र होताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून बारसू येथील परिसरात जमिनीचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यामुळे आंदोलक आक्रमक झालेले आहेत. […]
गेल्या काही महिन्यापासून उत्तर प्रदेश (UP) आणि उत्तरप्रदेश मधील राजकारण (UP Politics) हा मोठा मुद्दा बनत चालला आहे. सध्या उत्तर प्रदेशात चालू असलेल्या स्थानिक निवडणुका आणि आगामी काळातील लोकसभा विधानसभा निवडणूका यामुळे या चर्चा पुन्हा जोर धरत आहेत. सध्या उत्तर प्रदेशमध्ये 4 आणि 11 मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. 13 मे […]