Supriya Sule Selfi With Milk Man : ‘त्यांच्या कष्टाला सलाम’ असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी दूध विक्रेत्यासोबत आज सकाळी घेतलेला एक सेल्फी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. भल्या सकाळी दूध विक्रेत्यासोबत घेतलेला त्यांचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. शहरांच्या गर्दीत हरविलेल्या कष्टकऱ्यांचा हा आणखी एक चेहरा…! या बिरुदाखाली खासदार सुळे यांनी स्वतः […]
Baba Ramdev On Loksabha 2024 Election : उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये योगगुरू बाबा रामदेव यांनी विरोधकांना टोला लगावताना मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केले आहे. यावेळी सनातन धर्माच्या समर्थकांना सत्ता मिळेल, असे बाबा रामदेव म्हणाले. देशभरातील सर्व राजकीय पक्ष आगामी 2024 च्या निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत आणि जनतेमध्ये एकमेकांना आपापल्या […]
Eknath Khadse On Maharashtra politics : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन आता आठ ते नऊ महिने झाले आहेत. मात्र अद्यापही मंत्रीमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) झालेला नाही. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. जशा जशा निवणुका जवळ येतील, न्यायालयाचा […]
Volodymir Zelensky letter to PM Modi : भारताकडून युक्रेनसाठी आणखी मदत करण्यात यावी, अशी मागणी युद्धग्रस्त युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. युक्रेनचे प्रथम उप परराष्ट्र मंत्री एमीन झापारोवा यांनी त्यांचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी लिहिलेले पत्र भारताच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांना सुपूर्द केले आहे. हे पत्र पंतप्रधान […]
Pathardi Election : पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आमदार मोनिका राजळे व अॅड प्रताप ढाकणे या दोन्ही नेत्यांची ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तालुक्यातील कोणतीही निवडणूक असो जातीपातीची गणिती जुळविण्यात यशस्वी ठरविणाऱ्या गटाची सरशी होत असल्याने आगामी बाजार समिती निवडणुकीत ढाकणे राजळे गट कशा पद्धतीने उमेदवार उभे करतो यावरच कोण बाजी मारणार […]
Chadrashekhar Bawankule On Maharashtra politics : राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टातील (Supreme Court) दोन्ही गटाचा युक्तीवाद काही दिवसांपूर्वीच संपला आहे. कोर्टाने राखून ठेवलेला निर्णय कोणत्याही दिवशी जाहीर होऊ शकतो. जर सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात गेला आणि एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरले तर, भाजपने कोणती व्यवस्था केली आहे? यावर भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) यांनी […]
Sanjay Dutt Injured: बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त चित्रपटसृष्टीत त्याच्या दमदार (Sanjay Dutt Injured) अभिनयासाठी ओळखला जातो. अशातच संजय दत्तबाबत (Sanjay Dutt) एक मोठी बातमी समोर आली आहे. शूटिंगच्या दरम्यान संजय दत्तला गंभीर दुखापत झाली आहे. संजय सध्या त्याच्या आगामी ‘केडी – द डेव्हिल’ (KD-The Devil) या कन्नड चित्रपटाचे शूटिंग बेंगळुरूच्या आसपासच्या भागात करत आहे. (Sanjay […]
अजित पवार कोणाचे मांडलिक म्हणून काम करणार नाहीत, असं खोचक उत्तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल आहे. गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये आलबेल नाही, अशी चर्चा रंगली आहे. त्या पार्शभूमीवर अजित पवार पुन्हा भाजपसोबत जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावर संजय राऊत यांनी खोचक उत्तर दिल आहे. आज अजित पवार […]
Covid Cases in India : भारतामध्ये कोविड आता एंडामिकच्या दिशेने चालला आहे. त्यामुळे येणाऱ्या दहा ते बारा दिवसांमध्ये कोरोनाच्या केसेस वाढू शकतात. त्यानंतर कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये कमी येईल. आरोग्य मंत्रालयाच्या ही माहिती दिल्याचे सांगण्यात आले आहे. एंडामिकचा अर्थ हा आजार आपल्यामध्येच असेल परंतु त्याचा परिणाम जास्त धोकादायक नसेल. पण आजाराची काळजी घ्यावी लागेल. सूत्रांच्या माहितीनुसार […]
Sunny Leone: सनी लिओनीचे (Sunny Leone) काही फोटो ट्विटरवर सध्या खूपच व्हायरल (Viral) होत आहेत. ती सध्या केरळमध्ये आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते रस्त्यावर उतरले आहेत. मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे सनीच्या पांढऱ्या कारशेजारी झालेली प्रचंड गर्दी दिसत आहे. ट्विटरवर हे फोटो (Photo) समोर आली असून हे तिच्या केरळ दौऱ्यातील असल्याचे सांगितले जात आहे. My car in […]