Bachhu Kadu : ईडी, सीबीआयचा नाही. तर राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाचा दरारा मोठा आहे. त्यामुळे राज्यात त्यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसच काय इतर एकही पक्ष राहणार नाही, असा दावा प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तथा आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे लवकरच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जॉईन होणार आहे, अशा बातम्या येत आहेत. […]
Maharashtra Politics: भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बाबरी मशीद विध्वंसात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेबद्दल भाष्य केले नसते तर बरे झाले असते, असा सल्ला मुंबई भाजपचे प्रमुख आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिला आहे. पाटील यांनी म्हटले होते की, 1992 मध्ये अयोध्येतील बाबरी मशीद (Babri Masjid) पाडली त्यावेळी शिवसेनेचा एकही कार्यकर्ता उपस्थित नव्हता. […]
Aaditya Thackeray on Cm eknath Shinde: शिवसेनेचे नेते (ठाकरे गट) आदित्य ठाकरे व खासदार प्रियांका चतुर्वेदी या हैदराबाद विद्यापीठामध्ये एक दिवसाच्या दौऱ्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांना केंद्रीय एजन्सीकडून अटकेची शक्यता होती. या भितीने ते मातोश्रीवर येऊन रडले होते. भाजपबरोबर चला […]
Ukraine Medical Exam: रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) गेल्या वर्षापासून युद्ध सुरु आहे. या युद्धामुळे मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परतावे लागले होते. आता युक्रेन सरकारने मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना (Indian Medical Students) मोठा दिलासा दिला आहे. युक्रेनमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतातच अंतिम परीक्षा देता येणार आहे. युक्रेनच्या उप परराष्ट्र […]
Delhi Corona Update : राजधानी दिल्लीत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. बुधवारी एकाच दिवसात ११०० हून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मात्र, मंगळवारच्या तुलनेत संसर्ग दरात घट नोंदवण्यात आली आहे. दिल्लीत बुधवारी २४ तासांत कोरोनाचे ११४९ रुग्ण आढळले आहेत. यासोबतच एका कोरोना रुग्णाचाही मृत्यू झाला आहे. विशेष […]
Heramb Kulkarni On Mangal Prabhat Lodha : महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केंद्र सरकारने जसे अपंगांना दिव्यांग नाव दिले याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील विधवांना गंगा भागीरथी अशी नवीन ओळख मिळून देण्यासाठी आज राज्याचे मुख्य सचिव यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामुळे आता राज्यात नवीन वाद सुरु झाला आहे. राज्याच्या विविध क्षेत्रातील लोक […]
Maharashtra Corona Updates : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, गेल्या २४ तासांत (बुधवारी) कोरोनाचे १११५ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच ९ जणांचा मृत्यू झाला असून ५६० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. Maharashtra reports 1115 new #COVID19 cases, 560 recoveries and 9 deaths in the last […]
Barti Student Get Fellowship : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीअंतर्गत पात्र ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी केलेल्या चर्चेनंतर फेलोशिपची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्य केली आहे. ‘बार्टी’ च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीअंतर्गत पात्र ८६१ विद्यार्थ्यांना […]
Anna Hajare : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना काही दिवसापूर्वी श्रीरामपूर तालुक्यामधील निपाणी वडगाव येथील संतोष गायधने या व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी दिली होती. शेतीच्या वादामध्ये जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला नाही म्हणून संतोषने अण्णा हजारेंना आपण जीवे मारणार आल्याची धमकी दिली होती. या इसमाला पोलिसांनी आज श्रीरामपूर येथून ताब्यात घेतले […]
Widow Women Get A New Identity : समाजातील उपेक्षित घटकांस विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता केंद्र व राज्य शासनातर्फे अनेक उपक्रम राबविले जाताआहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकांना न्याय व त्याची प्रगती घडून आणण्याचा प्रयत्न केला जातो. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अपंगांना अपंग न म्हणता दिव्यांग हे नवा दिल. केंद्र सरकारच्या या कल्पनेमुळे दिव्यांग बांधवांना […]