नाशिक : अपक्ष आमदार बच्चू कडू यांना सरकारी अधिकाऱ्याला मारहाण करणे त्यांना चांगलेच भोवले आहे. नाशिक महापालिका आयुक्तांवर (Nashik Municipal Commissioner) आमदार बच्चू कडू यांनी हात उगारला होते. यावरून हे प्रकरण कोर्टात पोहोचले होते. ( MLA Bacchu Kadu sentenced to two years) या प्रकरणात बच्चू कडू यांना कोर्टाने २ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. Sanjay Raut […]
Pune Accident : सध्या अनेक तरूणांमध्ये सोशल मीडियावर रिल्स बनवून ते अपलोड करण्याची मोठी क्रेझ आहे. मात्र, हीच क्रेझ एका महिलेच्या जीवावर उठली आहे. स्टंट करत रिल्स बनवण्याच्या नादात प्रसिद्ध टिकटॉक स्टारने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा मृत्यू झालाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पुण्यातील मंमदवाडी परिसरात घडली आहे. ही धडक […]
केंद्रीय तपास यंत्रणांकडून दिल्ली सरकारमधील लोकांना अटक होत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गांधीगिरी करत लक्ष वेधून घेतलं आहे. अरविंद केजरीवाल हे आज सकाळपासून ध्यानधारणेला बसले आहेत. त्यांचं हे ध्यान काही मिनिट नाही तर तब्बल सात तास चालणार आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना काही दिवसापूर्वी सीबीआयकडून अटक करण्यात आली […]
मुंबई : भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांना मोठा धक्का बसला आहे. इनामी जमिनीच्या (Temple land) गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. पुढील तीन ते चार महिन्यांत तपास करण्याचे आदेश देणार असल्याचे सभागृहात त्यांनी सांगितले. आमदार सुरेश धस आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी इनामी जमिनी आपल्या मालकीच्या करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा […]
मुंबई : मुंबई सागरी किनार्याजवळ Indian Navy Helicopter ला अपघात झाला. या अपघातानंतर क्रुला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तात्काळ बचाव मोहिम जारी करण्यात आली आहे. (navy chopper) 3 कर्मचार्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली. अशी माहिती नौदलाने दिली आहे. Indian Navy ALH, on a routine sortie off Mumbai, met with […]
मुंबई : पुण्यातील मिळकतींचा शास्तीकर रद्द करून मिळकत करातील 40 टक्के सवलत पुन्हा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Govt) तातडीने घ्यावा. यासाठी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने विधिमंडळाच्या (Legislature) पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लेखी निवेदन देण्यात आले […]
सर्वांनी सोडली साथ मात्र तिने नियतीवर केली मात… अशाच एका महिलेचा जीवन जगण्याचा संघर्ष. एड्सबाधित असतानाही संकटांचा सामना करत आयुष्य जगणाऱ्या रत्नमाला जाधव यांचा प्रेरणादायी प्रवास नक्की पहा.
बीड : भाजपा कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. यामुळे बीड शहरात राजकीय वातावरण चिघळले होते. आता या प्रकरणी महत्वाची माहिती समोर आलीय. पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अशोक शेजुळ यांनी पोलिसांत त्यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके […]
संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केल्यानं शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाची मागणी केली आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी हा हक्कभंग प्रसाव मांडला. राऊतांवरील हक्कभंगाबाबत 2 दिवसांत चौकशी करुन 8 मार्च रोजी निर्णय घेणार असल्याचं विधानसभा नार्वेकर यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे राऊत यांच्यावरील कारवाईबद्दल आज निर्णय होण्याची शक्यता वर्तवली […]
मुंबई : आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज राज्याच्या प्रस्तावित महिला धोरणावर चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील महिला आमदार या धोरणावर आपल्या सूचना सभागृहात मांडणार आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी […]