Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) १७ वा वर्धापन दिन ९ मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्याआधीच मनसेकडून “नव्या दमाने, नव्या आयुधांसह… नवनिर्माणास सज्ज !”ची या कॅप्शनखाली एक टीझर व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. मनसे अधिकृत या मनसेच्या अधिकृत अकौंटवरून या व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. नव्या दमाने, नव्या आयुधांसह… नवनिर्माणास सज्ज ! […]
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी ट्विट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांच्यावर निशाणा साधला आहे. काल राज्यात धुळवडीच्या निमित्ताने सर्वत्र रंग खेळण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील रंग खेळत होळी साजरी केली आहे. पण दुसरीकडे अवकाळी पाऊस व गारपीटीने शेतकऱ्यांचे […]
माजी खासदार संजय काकडे यांची स्फोटक मुलाखत, लवकरच…
नवी दिल्ली : होळीच्या शुभ मुहूर्तावर भारतीय संघाला एक मोठी बातमी मिळाली आहे. (Jasprit Bumrah Successful Surgery) टीम इंडियाचा (Team India) स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) पाठीवरची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. न्यूझीलंडमध्ये पाठीच्या शस्त्रक्रियेसाठी गेलेल्या बुमराहवर शस्त्रक्रिया करण्यात आली. (ODI World Cup 2023) आता या शस्त्रक्रियेनंतर बुमराहला मैदानात परतण्यासाठी किमान ६ महिने लागू शकतात. […]
महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून होळीच्या सुट्टीनंतर पुन्हा सुरु होत आहे. त्यामुळे धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर नक्की काय राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्वाचं आहे. दरम्यान कांदा भावाचा प्रश्न आणि १२वीचे पेपरफुटी या प्रश्नावरून सत्ताधारी विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कालच कांदा प्रश्नावरून सरकारवर टीका केली होती. उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर […]
जेलमध्ये असताना डीएसके, अनिल भोसलेंबाबत नक्की काय चर्चा व्हायची? याबाबत विचारले असता पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला.
उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) सादर करणार आहेत. “यंदाचा अर्थसंकल्प विशेष असणार आहे. हा महाराष्ट्राचा महाअर्थसंकल्प आणि जनसंकल्प असेल,” अस स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच एका कार्यक्रमात जाहीर केलं आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार केला जातो? यंदाचा अर्थसंकल्प […]
अमेरिका : युनायटेड स्टेट्स सिनेटने मंगळवारी भारतीय अमेरिकन अरुण सुब्रमण्यम (Arun Subramanian ) यांना न्यूयॉर्कच्या दक्षिणी जिल्ह्याचे (New York District Court) जिल्हा न्यायाधीश म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे या खंडपीठावर काम करणारे ते पहिले दक्षिण आशियाई न्यायाधीश बनले आहेत. युनायटेड स्टेट्सने मंगळवारी संध्याकाळी 58-37 मतांनी अॅटर्नीकडून सुब्रमण्यन यांच्या नामांकनावर मोहर उमटवण्यात आली. अमेरिकेचे […]
मुंबई : ‘मी विधीमंडळाचा (Budget session) अपमान केला नाही. एका विशिष्ट गटापुरते माझे विधान मर्यादित आहे. त्या गटासंदर्भात मी केलेलं वक्तव्य योग्य आहे, असे म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूर (Kolhapur) येथील एका सभेत शिंदे गटाच्या आमदारांना ‘चोरमंडळ’ असे म्हटले होते. त्यानंतर भाजप […]
मुंबई : राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांच मोठं नुकसान झाले आहे. आंबा, हरभरा, गहू, कांदा, संत्रा, मका, ज्वारी, भाजीपाला, द्राक्ष या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. अशी मागणी विरोधी पक्षाच्या वतीने अधिवेशनात (Budget session) केली जाईल, असे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले. 6 मार्च ते 9 मार्च […]