पुणे : माझा मुलगा रुपेश मोरे (Rupesh More) याला मागील एक महिन्यापासून धमक्या येत आहे. व्हाट्सअप चॅटिंग तसेच फोनवरून त्याला ३० लाख रुपयांची खंडणी मागितली जात आहे. तसेच ‘तू हलके में मत ले… वरणा तुझे समज में आयेगा… इलेक्शन के टाईम तुझे देख लेंगे, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहे. ४ फेब्रुवारीला पहिल्यांदा जेव्हा अशा […]
ढाका : बांगलादेशातील ढाका येथील इमारतीत झालेल्या स्फोटात किमान 7 जण ठार, 70 हून अधिक लोक जखमी झालीची माहिती समोर आली आहे. याबाबत बांग्लादेशातील स्थानिक मीडियाच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. ढाका येथील बाजारपेठेत मंगळवारी ही आग लागली, असे स्थानिक अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्याने सांगितले, अशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली. अधिकाऱ्याने दिलेल्या […]
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) या कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्या सोशल मीडियावर आपली गाणी व रील्स टाकत असतात. आज त्यांनी आपली मुलगी दिवीजासोबत रंग खेळतानाचा व्हीडिओ ट्विटरवर टाकला आहे. आज धुळवड असून सर्व जण आज रंग खेळत असतात.त्यानिमित्ताने अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडेलवर […]
पुणे : राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) यांनी मंगळवारी पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. तसेच होळीच्या (Holi) शुभेच्छा देत धुलिवंदन साजरे केले. मात्र, या पार्श्वभूमीवर आजी-माजी खासदारांची धुळवड भविष्यातील राजकारणात (Politics) नव्याने रंग भरतील का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरु झाली आहे. होळी, धुळवडीच्या […]
भारतीय शॉर्ट व्हिडिओ अॅप चिंगारीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. चिंगारी अॅपने 6 मार्च रोजी कंपनीच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा 2 दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. कंपनीने सांगितले की, नवीन धोरण हे तात्काळ लागू होईल. आता महिला कर्मचाऱ्यांना दर महिन्याला दोन अतिरिक्त सुट्या मिळणार आहेत. तुम्ही जनतेच्या भल्यासाठी काय केलं? विखेंचा बाळासाहेब […]
पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत (Shivajirao Bhosle Co-Oprative Bank) माझ्या किंवा माझ्या नातेवाईकांच्या नावाने जे कर्ज प्रकरणे होती. ती सर्व मी फेडलेली आहेत. मात्र, मध्यंतरी बरीच राजकीय परिस्थिती बदलल्याने मला या प्रकरणात माझ्या राजकीय विरोधकांनी नाहक घोवले आहे. माझे करोडो रुपयांचे व्यवहार आहेत. मी आणि माझ्या पत्नीच्या नावाने ज्यावेळी शिवाजीराव भोसले सहकारी संस्थेतून दोन […]
पाकिस्तान : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अनेकदा बीसीसीआयची कॉपी करण्याचा प्रयत्न करते. आयपीएलऐवजी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान सुपर लीग सुरू केली. आता बीसीसीआय महिला प्रीमियर लीगचे आयोजन करत आहे, त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मागे कसे राहील. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने महिला प्रीमियर लीगच्या धर्तीवर पाकिस्तान महिला लीग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्ताने पुन्हा केली बीसीसीआयची नक्कल […]
पुणे : शिरूर लोकसभेचे खासदार (MP) डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) नेहमी म्हणतात की खासदाराने काय दहाव्याला यायचे असते का, तर खासदाराने लोकसभेत बोलायचे असते. मात्र, माझं असं म्हणणं आहे की राजांची भूमिका करणारे खऱ्या आयुष्यात तसे वागत नाही. भूमिका करणारे हे तसे भूमिकेशी समरस होत नाही, असा टोला पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास […]
नागालँड : नागालँड विधानसभेत निवडून आलेल्या पहिल्या महिला आमदार सल्हौतुओनुओ क्रुसे यांनी मंगळवारी (7 मार्च) मंत्री म्हणून शपथ घेतली. NDPP चे नेफियु रिओ यांच्या नेतृत्वाखालील नागालँडमधील सर्वपक्षीय सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिलाँगमध्ये शपथ घेतली. या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा उपस्थित होते. पंतप्रधानपदाची शपथ […]
Ind Vs Aus : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतलेली आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने हे भारताने जिंकले आहेत. तर तिसरा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिकेत पुनरागमन केले आहे. या मालिकेत के. एल. राहुलचे प्रदर्शन अत्यंत खराब राहिले आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखी एका […]