पुणे : कसबा( Kasaba ) पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ४० मतांनी पराभव केला आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. दरम्यान यानंतर धंगेकरांनी रासनेंना खोचक टोला लगावला आहे. कसब्यामधील पराभवानंतर भाजपची चिंतन बैठक पार पडली. याबैठकीत भाजपचे […]
पाकिस्तान : पाकिस्तानात अल्पसंख्याक हिंदू समुदायातील १५ कॉलेज विद्यार्थ्यांवर (Attack on Hindu students ) कट्टर इस्लामिक विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी (Hindu students ) सोमवारी पंजाब विद्यापीठात (Punjab University) हल्ला केला. या घटनेमध्ये सुमारे १५ विद्यार्थी जखमी झाले. (Holi 2023 Pakistan) पंजाब विद्यापीठाच्या लॉ कॉलेजात सुमारे ३० हिंदू विद्यार्थी होळी साजरी करण्यासाठी एकत्र जमले होते. A Terrible […]
पाथर्डी : एका-एका मंत्र्याकडे ६-६ जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. लोकांची कामं कशी होणार आहे. शिंदे गटातील ४० आमदारांना तुला मंत्री करतो म्हणून केवळ आश्वासन दिले जात आहे. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस (Eknath Shinde-Devendra Fadanvis) सरकारमधील आमदार अश्वस्त आहेत. तर शिंदे-फडणवीस यांच्याकडून केवळ सरकार टिकवण्यासाठी धडपड सुरु आहे, अशी घणाघाती टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit […]
साहित्य दीड कप बारीक रवा अर्धा कप दही अर्धा कप पाणी चवीनुसार मीठ बारीक चिरलेली मिरची चिरलेले आलं बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा जिरं तळण्यासाठी तेल कृती सर्वप्रथम बारीक रवा घेऊन त्यात अर्धा कप दही, पाणी, मीठ, बारीक चिरलेली मिरची,चिरलेले आलं, कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिरं हे सर्व सारण एकजीव करुन घ्यावे. त्यानंतर सर्व सारण […]
नवी दिल्ली : पाकिस्तानमधील आर्थिक संकट असतानाच राजकीय संकट (Pakistan Politics) असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. येथील राजकीय नेत्यात एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करण्याची स्पर्धाच सुरु असल्याचे चित्र आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Imran Khan) यांच्या पाकिस्तान एहरीक-ए-इंन्साफ पक्षाचे (PTI) नेते फैयाज उल हसन (Fayyaz Ul Hassan) यांनी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज या पक्षाच्या उपाध्यक्षा […]
नवी दिल्ली : नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याप्रकरणी (Land For Job)सीबीआय (CBI)माजी रेल्वेमंत्री आणि आरजेडी नेते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची आज (दि.7) चौकशी करणार आहे. लालू सध्या दिल्लीमध्ये (Delhi)आहेत. त्यांच्यावर नुकतेच किडनी प्रत्यारोपण (Kidney transplant)करण्यात आलेय. याआधी सोमवारी सीबीआय बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालू यादव यांच्या पत्नी राबडी देवी (Rabri Devi)यांच्या घरी पोहोचली […]
अमरावती : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत असतात. कधी चुलीवर भाकरी थापताना तर कधी क्रिकेटच्या मैदानात तर कधी डान्सचे व्हिडिओ व्हायरल (Viral video) होत असतात. सध्या धुलिवंदन सुरु आहे. यानिमित्त मेळघाटमध्ये (Melghat) पाच दिवस चालणाऱ्या होळी उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी राणा दाम्पत्य एका टूव्हिलरवरुन चालले होते. पण ते ज्या रस्त्यावरुन चालले होते […]
पुणे : कसबा ( Kasaba ) विधासभेच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांनी विजय मिळवला आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना फडणवीसांचा राजकीय शेवट चांगला होणार नाही, असे विधान केले होते. यावरुन बराज राजकीय वादंग उठला होता. त्यावर रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा भाष्य केले आहे. मी फडणवीस यांच्याएवढा मोठा नेता नाही. […]
अहमदाबाद : भारतीय तटरक्षक दलाने (ICG) सोमवारी गुजरातच्या अरबी समुद्रात भारतीय पाण्यात 425 कोटी रुपयांचे 61 किलो ड्रग्ज आणि 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. भारतीय तटरक्षक दलाने (ICG) ATS गुजरातच्या गुप्तचर माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, “एटीएस गुजरातकडून मिळालेल्या गुप्तचर माहितीच्या आधारे, भारतीय तटरक्षक दलाने (ICG) भारतीय पाण्यात 05 कर्मचार्यांसह एक इराणी […]
“ज्या दलितांनी इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला असेल त्यांना आरक्षणाचा (Reservation) लाभ देऊ नये” असं वादग्रस्त विधान विश्व हिंदू परिषदेचे (VHP) कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार (Alok Kumar) यांनी केलं आहे. या विधानानंतर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विहिंपचे राष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार म्हणाले की, संविधान बनवताना हिंदू धर्मातील अनुसूचित जाती/जमातीच्या लोकांसाठी आरक्षणाची सुविधा निश्चित करण्यात […]