सातारा : खासदार उदयनराजेंना भोसले (Udayanraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraj Bhosale) यांच्यातील राजकीय संघर्ष सातारकरांसाठी काही नवीन नाही. कोणत्याना कोणत्या कारणाने त्यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच असतात. आता या वादात मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी उडी घेतली आहे. सातारा (Satara) शहारातील एका इमारतीवर खासदार उदयनराजे भोसले यांची पेंटीग काढली जात होती. ही पेंटिंग […]
ठाणे : काल सर्वेत्र होळीचा (Holi) सण साजरा केला जात असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसैनिकांनी ठाण्यात (Thane) एका शाखेच्या ताब्यावरुन वादाचा रंग उधळला. त्यामुळे ठाण्याच्या शिवाई नगरात धुलिवंदनाच्या दिवशी काही काळ तणाव निर्माण झाला होता. ठाण्यातील शिवाई नगराचाी शाखा कोणाची यावरुन शिवसेना आणि ठाकरे गट आमने सामने ठाकले […]
Horoscope 8 March 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाणार याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries)- आजच्या दिवशी करिअरच्या दृष्टीनं पुढे जाण्यासाठी म्हणून सातत्यानं […]
पुणे : येरवडा जेलमध्ये मी जेव्हा गेलो. तेव्हा तिथे माझी नियमितपणे माजी आमदार अनिल भोसले (Anil Bhosle) तसेच पुण्यातील बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी उर्फ डीएसके (Dipak Sakharam Kulkarni) यांची भेट व्हायची. डीएसके नेहमी म्हणायचे की अप्पा आपण फार चुकीच्या पद्धतीने जेलमध्ये आलो आहोत. पण तरीही हरकत नाही. कायदा आपले काम करत राहील, असे पुण्यातील […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील (Jayant Patil) आणि दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी मला एक महत्वाची बैठक आहे तुम्ही या म्हणून बोलवलं होतं. तिथं त्यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पद देतो म्हणून शब्द दिला होता. पण मी म्हटले मी काही पक्ष संघटनेत काम करणारा माणूस […]
पाथर्डी : महाविकास आघाडीने (MVA) एकदिलाने काम केल्याने कसबा पोटनिवडणुकीत (Kasba Bypoll) भाजपचा उमेदवार पडला. ते भाजपला इतके जिव्हारी लागले आहे की ते म्हणतात आम्ही जोमाने काम करू, असे भाजपचे (BJP) नेते म्हणत आहे. मग आम्ही काय गप्प बसणार आहे का, जोम काय फक्त तुमच्यात आहे का, आम्ही पण डबल जोमाने काम करू आणि येणाऱ्या […]
धर्माचे किंवा जातीचे नाव घेऊन भांडणे लावायचे. समाजात भेद निर्माण करणे व दहशत निर्माण करणे ही पद्धत चुकीची असून हे लोकशाहीला मान्य नाही, अशी टीका माजी महसूल मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित बैठकीत थोरात यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संवाद साधला त्यावेळी ते बोलत […]
पुणे : माझा मुलगा रुपेश मोरे (Rupesh More) याला मागील एक महिन्यापासून धमक्या येत आहे. व्हाट्सअप चॅटिंग तसेच फोनवरून त्याला ३० लाख रुपयांची खंडणी मागितली जात आहे. तसेच ‘तू हलके में मत ले… वरणा तुझे समज में आयेगा… इलेक्शन के टाईम तुझे देख लेंगे, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहे. ४ फेब्रुवारीला पहिल्यांदा जेव्हा अशा […]
ढाका : बांगलादेशातील ढाका येथील इमारतीत झालेल्या स्फोटात किमान 7 जण ठार, 70 हून अधिक लोक जखमी झालीची माहिती समोर आली आहे. याबाबत बांग्लादेशातील स्थानिक मीडियाच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. ढाका येथील बाजारपेठेत मंगळवारी ही आग लागली, असे स्थानिक अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्याने सांगितले, अशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली. अधिकाऱ्याने दिलेल्या […]
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) या कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्या सोशल मीडियावर आपली गाणी व रील्स टाकत असतात. आज त्यांनी आपली मुलगी दिवीजासोबत रंग खेळतानाचा व्हीडिओ ट्विटरवर टाकला आहे. आज धुळवड असून सर्व जण आज रंग खेळत असतात.त्यानिमित्ताने अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडेलवर […]