भारतीय संघाचा स्टार सलामीवीर शुभमन गिल (Subhuman Gill) सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2023) तुफानी खेळ करत आहे. आयपीएलमध्ये, सोमवारी (15 मे) गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला. या सामन्यात गुजरात संघाचा सलामीवीर शुभमन गिलने हैदराबादच्या गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. गिलच्या झंझावाती शतकामुळे गुजरात संघ आयपीएल 2023 च्या मोसमातील प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ […]
जौनपूर : पोलीस कोठडीत माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच पोलीस बंदोबस्तात असलेल्या आरोपींवरील हत्येने उत्तरप्रदेश पुन्हा एकदा हादरले आहे. जौनपूरच्या दिवाणी न्यायालयाच्या आवारात पोलिसांच्या कोठडीतील २ आरोपींवर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेनंतर वकिलांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. (2 accused were shot […]
Aryan Khan Case : शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या क्रूज प्रकरणात चर्चेत आलेल्या समीर वानखेडेंचा पाय आणखी खोलात गेला आहे. सीबीआयने FIR मध्ये समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खानला क्रुझवर ड्रग्ज प्रकरणात न अडकवण्याच्या बदल्यात 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आता वानखेडेंसह NCB च्या इतर आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. सीबीआयच्या […]
दिल्ली : येथे पत्नी आणि 6 वर्षीय मुलीची हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुशील (४५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून ते दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये पर्यवेक्षक म्हणून काम करत होते. तर अनुराधा (४०) से मृत पत्नी आणि आदिती (६) असे मृत मुलीचे नाव आहे. याशिवाय मृत सुनील यांनी 13 वर्षाच्या […]
पुणे : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J P Nadda) येत्या 18 मे रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. पुण्यातील (Pune) बालगंधर्व रंगमंदिर येथे भाजपच्या नवनिर्मित राज्य कार्यकारिणीची बैठक नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. दरम्यान, नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणुका लागण्याचे संकेत दिले आहेत. याशिवाय आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या […]
Pune Street Vendors: पुण्यातून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. अतिक्रमणावर कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या सुरक्षा रक्षकाला जमावाने जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय परिसरात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावरील अनाधिकृत फेरीवाले यांच्याविरुद्ध कारवाई सुरू असताना ही मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला […]
Once again Siddaramaiah will become Chief Minister. While DK Shivakumar will be given the post of Deputy Chief Minister, Home Minister and other important ministerial posts महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कर्नाटक काँग्रेसचे निरीक्षक सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरुन (Karnataka CM) निर्माण झालेला तेढ सोडवला असल्याची माहिती आहे. शिंदे यांच्यासह इतर 2 निरीक्षकांनी कर्नाटकातील […]
IPL : Seven teams are in the race for the remaining three spots in the playoffs आयपीएलमध्ये (IPL 2023) प्लेऑफची लढाई अटीतटीची झाली आहे. आतापर्यंत साखळी फेरीत 62 सामने खेळले गेले असून आता केवळ 8 सामने बाकी आहेत. मात्र सद्यस्थितीत केवळ एकाच संघाला प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करता आले आहे. गतविजेत्या गुजरात टायटन्सने सोमवारी सनरायझर्स […]
Skymet On Monsson : गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या उकाड्याने सर्वसामान्यांसह सर्वांनाच आता मान्यूनचे वेध लागले आहेत. मात्र, त्याआधी स्कायमेट या खासगी संस्थेने मान्सूनबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. स्कायमेटच्या या माहितीमुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांची चिंता काहीशी वाढली आहे. Monsoon News : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवणारी बातमी; मान्सूनबाबत स्कायमेटनं दिली महत्त्वाची अपडेट या […]
Mark Zuckerberg has launched a new feature with the intention of making WhatsApp talk more secure. सिक्रेट व्हॉट्सअॅप टॉक करणाऱ्या युजर्ससाठी व्हॉट्सअॅपने (WhatsApp) एक नवीन फिचर लाँच केलं आहे. व्हॉट्सअॅपची मुख्य कंपनी मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी या फिचरची घोषणा केली आहे. या फिचरला व्हॉट्सअॅप ‘चॅट लॉक फीचर’ असं म्हटलं जात आहे. या […]