Rahul Gandhi On America Visit : काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी (३० मे) अमेरिकेत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची भेट घेतली आणि त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी त्यांच्या खास शैलीत भारत जोडो यात्रेचा संदर्भ देत देशाच्या राजकारणावर भाष्य करत भाजप आणि आरएसएसवर जोरदार हल्ला चढवला. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना […]
Sanjay Raut On Fadanvis Raj Thackeray Meets : आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संघटनांच्या आणि प्रमुख शहरांच्या पालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. या निवडणुका कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यातच काल (दि. 29) रोजी रात्री दहाच्या सुमारास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा तर्कवितर्कांना […]
Sachin Tendulkar Appoint Ambassador Of Clean Mouth Campaign : भारतासह अनेक देशांमध्ये स्वतःच्या खेळाने करोडोंच्या ताईत बसलेला क्रिकटाचा देव म्हणजेच सचिन तेंडुलकरला फॉलो करणारे अनेकजण आहे. हीच बाब हेरत महाराष्ट्र सरकारने सचिनच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी दिली आहे. राज्य शासनातर्फे सचिन तेंडूलकरची निवड स्वच्छ मुख अभियानाचा ब्रँड अॅम्बेसेडरपदी करण्यात आली आहे. या कार्यक्रमावेळी सचिनने त्याच्या […]
Memories Of IPL 2023 : तितटीच्या सामन्यात धोनीच्या संघाने गुजरात टायटन्सचा पराभाव करत आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या सामन्यात चेन्नई संघाच्या पोरांनी करून दाखवलं हे या विजयानंतर बोललं जात आहे. आयपीलचा यंदाचा सीझन काही ना काही कारणांमुळे चर्चेत आला. या मोसमात अतिशय मनोरंजक सामने खेळले गेले. या सीझनमध्ये 59 दिवसांत अनेक खास […]
CSK vs GT Playing XI : मुसळधार पावसामुळे रद्द झालेल्या IPL 2023 चा अंतिम सामना राखीव दिवशी म्हणजेच आज संध्याकाळी खेळवला जाणार आहे. गुरू-शिष्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅप्टन कूल धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि हार्दीक पंड्याच्या गुजरात टायटन्समध्ये जेतेपदासाठी हा सामना खेळवला जाणार आहे. जेतेपदावर नाव कोरण्यासाठी दोन्ही संघातील खेळाडुंनी जोरदार तयारी केली असून, […]
Ramdas Aathvale on Prakash Aambedkar : सत्तासंघर्षानंतर भाजप आणि ठाकरे गटामध्ये वेळोवेळी वादाचे प्रसंग निर्माण होत असल्याचे चित्र सर्वांनीच पहिले आहे. एकनाथ शिंदेंना वेगळं करत भाजपने या आधीच उद्धव ठाकरेंची ताकद कमी केली आहे. त्यानंतर आता आठवले गटाच्या माध्यमातून भाजप ठाकरेंची उर्वरित ताकदही संपवण्याचा डाव आखत आहे. शिर्डी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन […]
Rahul Gandhi Passport Case : खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींना पहिला सुखद धक्का मिळाला आहे. राहुल गांधी यांना नवीन पासपोर्टसाठी एनओसी मिळाली आहे. दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने त्यांना हा दिलासा दिला आहे. या एनओसीमुळे आता राहुल गांधींना नवीन पासपोर्ट मिळू शकणार असून, जो तीन वर्षांसाठी वैध असणार आहे. राहुल गांधींकडून अलीकडेच पासपोर्टसाठी 10 […]
BJP Replies On Congress Questions : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला सत्तेत येऊन आज 9 वर्षे पूर्ण झाले आहेत. या निमित्त भाजपकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. तर, दुसरीकडे मोदींच्या नऊ वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने काँग्रेसकडून 9 प्रश्न विचारत मोदींसह भाजपला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला असून, काँग्रेसच्या या प्रश्नांना मात्र भाजपकडून खरमरीत उत्तरं […]
Pune No Parking Fine News : पुणे शहर हे वाहतुकींचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यात वाढत्या वाहन संख्येमुळे पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेकदा नो पार्किंगच्या मुद्द्यावरून पुणेकर आणि वाहतूक पोलिसांमध्ये वादाचे प्रसंग झाल्याचा यापूर्वीचा इतिहास आहे. अनेकदा दंडाची रक्कम घेऊनही नागरिक नो पार्किंगमध्ये वाहनं लावत असल्याचे दिसून आले आहे. अशाच बेशिस्त नागरिकांना शिस्त लाववण्यासाठी […]
पिंपरी : बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवड येथील दापोडी परिसरात काल गुरुवारी (ता. 25) दुपारी घडली आहे. साक्षी राम कांबळे (वय 18, रा. गुलाबनगर, दापोडी. मूळगाव उमरगा), असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती दापोडी येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. Ahmednagar : देवेंद्र फडणवीसांच्या […]