Maharashtra Cabinet Expansion Update : सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले त्यानंतर काही दिवसांनी या सरकारचा छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल लागला. यात शिंदे गटाला दिलासा मिळाला. या निकालानंतर शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis Government) सरकारचा रखडलेला विस्तार पार पडले अशी आशा दोन्ही पक्षातील इच्छूक नेत्यांना होती. मात्र, मोदी आणि शाहांच्या रडावर शिंदे […]
Instagram News : आज जगभरात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच विविध सोशल मीडिया (social media) प्लॅटफॉर्मने अक्षरक्षः वेडं लावलं आहे. जगात थोरा मोठ्यांपासून अनेकजण त्यांचा अतिशय मैल्यवान वेळ सोशल मीडियावर घालवत असल्याचे विदारक चित्र आहे. अशातच आता तरूणांच्या सर्वाधिक पसंतीस उतरलेल्या इन्टाग्रामबाबत (Instagram) एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. एका अभ्यासातून हा धक्कादायक खुलासा करण्यात आला […]
Odisha Train Accident PM Modi Visit : ओडिशातील बालासोर येथे काल (दि. 2) संध्याकाळी तीन रेल्वेच्या भीषण अपघातानंतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या भीषण अपघातानंतर बचाव आणि मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घटनास्थळी जात परिस्थितीचा पाहणी केली तसेच रूग्णालयांमध्ये भेट देत जखमींची विचारपूस केली. […]
Sanjay Sirsat On Sanjay Raut : शिंदे गटाचे खासदार संजय शिरसाट यांनी राऊतांपासून एका महिलेला मूल झालेले आहे असा गंभीर आरोप केला आहे. याबाबत आपल्याकडे व्हिडिओदेखील असल्याचा दावा शिरसाटांनी केला आहे. त्या महिलेला संजय राऊतांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती असेही शिरसाट म्हणाले. ज्या महिलेला संजय राऊतांपासून मूल झाले आहे, त्या माऊलीचे नाव मी घेऊ […]
Coromandel Train Accident : ओडिसात तीव रेल्वेंच्या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत 250 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातानंतर मदत आणि बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील अपघातस्थळाला तसेच रूग्णालयांमध्ये जात जखमींची विचारपूस करणार आहेत. या भीषण अपघातानंतर ओडिसातील अनेक रूग्णालयांमध्ये रक्तदान करण्यासाठी लाखो नागरिकांनी रांगा लावल्या आहेत. तर, महाराष्ट्रानेदेखील […]
Wrestlers’ Protest Latest News : लौंगिक शोषणाविरोधात देशाच्या कुस्तीपटूंनी आंदोलनाचं (Wrestler Protest) हत्यार उपसलं आहे. अनेक स्तरातून या आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे. नुकतेच शेतकरी नेते राकेश टिकैतदेखील या खेडाडूंसाठी मैदानात उतरले आहे. त्यानंतर आता 1983 साली कपिल देवच्या (Kapil Deo) नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाच्या खेळाडूंनी एक निवेदन जारी करत आंदोलक कुस्तीपटूंसाठी मैदानात उतरत […]
Shiv Rajyabhishek Sohala 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज रायगडावर मोठ्या उत्साहात सोहळा साजरा करण्यात आला. ३५० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी रायगडावर मोठ्या दिमाखात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. त्या घटनेला तिथीनुसार आज ३५० वर्षं पूर्ण झाली. यानिमित्ताने रायगडावर मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जात आहे. या […]
Maharashtra SSC Result Date Announcement : नुकत्याचा लागलेल्या बारावीच्या निकालानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याकडे पालकांसह विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. त्यानंतर आत दहावीच्या निकालाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. त्यानुसार बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षांचा निकाल उद्या जाहीर केला जाणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून […]
अहमदनगर: अकोले तालुक्यातील निळवंडे धरणातील डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची प्रथम चाचणीचा आज (31 मे) यशस्वीपणे पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निब्रळ येथे जलपूजन करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा सदाशिव लोखंडे, खा डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर,माजी मंत्री मधुकर […]
Vedanta Foxcon Project Funds : महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्टवरून मोठा वाद निर्माण झाला होता. हा प्रोजेक्ट गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्योरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. मात्र, हा प्रोजेक्ट पुन्हा एकदा अडचणीत सापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भारताचे मायनिंग किंग म्हणून ओळखले जाणारे उद्योगपती अनिल अग्रवाल यांचा भारतातील सेमीकंडक्टरचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होणार […]