PM Modi America Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चार दिवसांचा अमेरिका दौरा आज (दि.२१) जूनपासून सुरू झाला आहे. मोदींचा हा दौरा भारतासाठी अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करार होणार आहेत. मोदींच्या या दौऱ्यासाठी अमेरिकेतील अनिवासी भारतीयदेखील मोठ्या प्रमाणात उत्साही आहेत. PM मोदी 21 जून ते 24 जून या […]
Darshana Pawar Murder Case : एमपीएससीमध्ये राज्यात तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या दर्शना दत्तू पवार (Darshana Pawar) हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याने पुण्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत दर्शनाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर आता या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. दर्शनासोबत गेलेला तिचा मित्र राहुल हांडोरे हादेखील बेपत्ता असून, दर्शनाची हत्या तिच्यासोबत […]
News Area India Survey : पुणे शहर व जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघातील 2024 च्या निवडणुकीतील कल काय असू शकेल याचा अंदाज . ‘न्यूज एरिना इंडिया’ (News Area India) या सर्व्हे संस्थेने जाहीर केला आहे. या संस्थेने कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा अंदाज व्यक्त करत काँग्रेसला बहुमत दाखवले होते. त्यानंतर आता या संस्थेने महाराष्ट्रातील मतदारसंघ निहाय सर्वेक्षण जाहीर […]
Manish Kayande Press : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाकरे सरकार कोसळले. त्यानंतर अनेकांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काल (दि. 18) ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदेंनी (Manisha Kayande) ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. कायदेंचा हा प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray) मोठा धक्का मानला जात आहे. शिंदेंच्या […]
Hardeep Singh Nijjar : NIA च्या वॉन्टेड यादीत समावेश असलेल्या खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरचा कॅनडामध्ये खात्मा करण्यात आला आहे. गुरुद्वाराबाहेर त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. भारतातील हिंसाचार आणि गुन्हेगारीच्या अनेक प्रकरणांमध्ये त्याचे नाव पुढे आले होते, त्यानंतर त्याला वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यात आले होते. निज्जरची हत्या कोणी केली हे अद्याप […]
पुणे : शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील वारेज परिसरात एका 21 वर्षीय तरूणावर गोळीबार करण्यात आला आहे. दिवसाढवळ्या अशाप्रकारे गोळीबार करण्यात आल्याने नागगरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अमित शाहंपर्यंत गेलेला वाद… पडदा पडताच श्रीकांत शिंदेंनी ठरवला लोकल लेव्हलचा मिळालेल्या माहितीनुसार, सुरज हा […]
Shrikant Shinde Kalyan Melava : कल्याण लोकसभा मतदार संघावरून भाजप-शिवसेना युतीत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. रविंद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्यातील वाद चांगलाच पेटला होता. त्यानंतर आज कल्याणमध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता पदाधिकारी मेळावा झाला. यावेळी खा. श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना ठाकरे पिता-पुत्रासह राऊत कुटुंबालाही टार्गेट केल. जाहिरात वादावरून दोन्ही नेत्यांकडून पूर्णविराम […]
Siddaramaiah Cabinet Meeting Decision : कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपचा पराभव करत सत्ता स्थापन केली. कर्नाटकातील भाजपचा हा पराभव भाजपसाठी आगामी लोकसभेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर आता काँग्रेसने सत्तेत आल्यानंतर भाजपवर पहिला वार केला आहे. कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारने गुरुवारी (15 जून) अनेक मोठे निर्णय घेतले. यात भाजप सरकारच्या काळात आणलेला धर्मांतर […]
Ameya Khopkar Jitendra Awhad Tweeter War : राज्यात एकीकडे भाजप-सेनेत वर्तमानपत्रातील जाहिरातीवरून वादाची ठिणगी पडली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी आणि मसनेमध्ये नव्या वादाला सुरूवात झाली आहे. मनसे नेते अमेय खोपकर आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात सकाळपासून ट्विटर वॉर पाहिला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून दादरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून […]
Vijay Shivtare On Anil Bonde : पंतप्रधान नरेंद मोदी आणि एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) वर्तमानपत्रातील भल्यामोठ्या जाहिरातीनंतर शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. त्यात भाजप खासदार अनिल बोंडे (Ani Bonde) यांनी एकनाथ शिंदेंना बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही अशी जिव्हारी लागणारी टीका केली होती. त्याला आता शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनी […]