Darshana Pawar Murder Case Update : MPSC टॉपर दर्शना पवार हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. दर्शनाचा बेपत्ता असणारा मित्र राहुल हंडोरेला याला पोलिसांनी मुंबईतून अटक करण्यात आली आहे. राहुलला अटक करण्यात आल्याने आता दर्शनाच्या हत्याचे गुढ उकलण्यास मदत होणार आहे. प्राथमिक माहितीनुसार दर्शनाची हत्या केल्याची कबुली राहुलने दिल्याची माहिती आहे. (Rahul Handore arrested in […]
इस्लामाबाद : पाकिस्तामध्ये विविध प्रकारचे निर्णय घेतले जातात. त्यावरून सर्वच स्तरातून टीकेची झोड उठवली जाते. असाच एक तुघलकी निर्णय पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर आता त्यावर जोरदार टीका केली जात आहे. विद्यापिठांमध्ये होळी साजरी करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचा हा निर्णय अल्पसंख्याकांना लक्ष्य करणारा असल्याचे मत काहींनी व्यक्त केले […]
Ashadhi Wari 2023: पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या निर्णयामुळे लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना […]
ED Raid In Mumbai Area : राज्यातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्या ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीकडून छापेमारी सुरू असल्याचे वृत्त आहे. मुंबईत 10 ठिकाणांवर ईडीकडून ही छापेमारी केली जात असून, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्याशिवाय संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित […]
PM Modi Elon Musk Meeting : सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्यात भारत आणि अमेरिकेत अनेक करार केले जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, मोदी विविध क्षेक्षातील व्यक्तींच्यादेखील भेटी घेणार असून, त्यापैकीच एका भेटीची सध्या जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. ही भेट आणि ट्विटरचा मालक आणि पंतप्रधान मोदींची. मस्क आणि मोदींची ही भेट काही […]
Who Create 50 Khoke Ekdam Ok Slogan : बंडखोरी करून 20 जून 2022 रोजी राज्यातील राजकारणात मोठा भूंकप माजवणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या घटनेला आज (दि. 20 ) वर्ष पूर्ण होत आहे. बंडखोरीच्या रात्रीपासून ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेईपर्यंत राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडीं घडल्या. या सर्व घडोमोडींची संपूर्ण देशाने दखल घेतली. पाध्येंच्या बाहुल्या राजकीय चर्चेत : अर्धवटराव, […]
भाजपने मुंबई महापालिकेच्या माध्यमातून जनतेच्या पैशांच्या लूट चालवली आहे. त्यामुळे जनतेच्या या पैशांचा हिशोब थेट महापालिकेतच जाऊन विचारणार आहे. यासाठी येत्या 1 जुलैला महापालिकेवर भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणा शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली आहे. त्यांच्या या घोषणेवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहे. दरोडे टाकणाऱ्यांनी चोरीची भाषा करणे हे त्यांच्या […]
Ram Temple: अयोध्येतील राम मंदिर सर्व सामन्यांसाठी कधीपासून खुलं होणार याबाबत अनेक तर्कवितर्क आणि तारखा समोर येत होत्या. मात्र, आता राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी मोठी अपडेट दिली आहे. 15 जानेवारी 2024 ते 24 जानेवारी 2024 दरम्यान राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होऊ शकते असे मिश्रा यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले. राम […]
Balasore Train Accident : काही दिवसांपूर्वी ओडिसातील बालासोर येथे तीन रेल्वेंची धडक होऊन भीषण अपघात झाला होता. या भीषण घटनेत 290 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले होते. आता या अपघाताला एक नवं वळन मिळालं असून, सीबीआयकडून ज्युनिअर इंजिनीअर आमिर खानचं घर सील करण्यात आले आहे. अपघातानंतर सीबीआयकडून सिग्लन JE […]
लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्षाचा अवधी शिल्लक आहे, मात्र केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष या निवडणुकांसाठी आतापासूनच सक्रिय झाला आहे. यासाठी भाजपकडून खासदारांचा लेखाजोखा तयार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर, 2024 च्या निवडणुकांपूर्वीच भाजपच्या खासदारांची परीक्षा सुरू झाली असून, भाजपच्या खासदरांना लेखाजोखा देण्याचे पक्ष श्रेष्ठींकडून आदेश देण्यात आले आहे. यासाठी राजधानी दिल्लीतून […]