Devendra Fadanvis On Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकराची आज वर्षपूर्ती आहे. त्याआधी काल (दि. 29) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर जाऊन आले आहेत. त्यानंतर रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चांना सुरूवात झाली असून, आता फडणवीसांना विस्तार नेमक्या कोणत्या महिन्यात होणार यावर भाष्य केले आहे. तसेच कोणत्या मंत्र्यांना डच्चू मिळणार यावर थेट स्पष्टीकरण […]
PM Modi Gave Mantra To Ministers For Loksabha 2024 : देशातील पाच राज्यांमध्ये यावर्षी विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत तर, पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार असून, या निवडणुकांसाछी देशातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपकडूनही निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभेसाठी भाजपकडून ‘थ्री सेक्टर’ रणनीती आखण्यात आली असून, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचं कसं प्लॅनिंग […]
Sanjay Raut Attack On Devendra Fadanvis : पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीसांनी रिपब्लिक भारतला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यांच्या या खुलाशांनंतर आता राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. मुलाखतीत फडणवीसांनी शरद पवारांनी डबल गेम खेळली या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पवारांची बाजू घेत फडणवीसांवर पलटवार केला आहे. ते म्हणणाले की, पवारांनी डबल […]
BJP Core Committee Meeting Mumbai : आगामी काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार असून, त्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्याचाच एक भाग असलेली एक बैठक काल (दि.28) मुंबईत पार पडली. या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी भाजपच्या सुमार मंत्र्यांना कामगिरी सुधारण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली […]
Modi Cabinet Meeting Decisions : ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून, नव्या ऊस हंगामासाठी FRP मध्ये वाढ करण्यास हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. या निर्णयामुळे ऊश उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सरकारने 2023-24 हंगामासाठी ऊसाच्या FRP मध्ये प्रति क्विंटल 10 रुपयांची वाढ करत हा दर 315 रुपये प्रति क्विंटल केला आहे, […]
ODI WC 2023 : ICC कडून काल (दि. 27) एकदिवसीयय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) नाराजी व्यक्त करत खोडा घालण्यास सुरूवात केली आहे. त्यानंतर ICC कडून PCB ला कराराची आठवणकडून देत माघार घेता येणार नसल्याचे म्हटले आहे. Maharashtra Cabinet Decisions : शिंदे सरकारचा मास्टरस्ट्रोक! वांद्रे-वर्सोवा सागरी सेतुला […]
ICC World Cup 2023 Schedule : यंदाच्या वर्षी भारतात होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कप 2023 चे वेळापत्रक ICC ने जाहीर केले असून, या स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. 2019 मध्ये या दोन संघांमध्ये अंतिम सामना झाला होता ज्यात इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला […]
Prithvi Shaw Controversy : काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इंफ्ल्यूएंसर सपना गिलसोबत मारामारीचा व्हिडिओ समोर आला होता. यावेळी गिलकडून शॉवर गंभीर आरोप करण्यात आले होते. परंतु, आता या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून शॉला मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. गिलकडून करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचे सांगितले आहे. यामुळे […]
मुंबई : आगामी लोकसभेत भाजपसह पंतप्रधान मोदींना (Narendra Modi) पराभूत करण्यासाठी देशातील प्रमुख 15 विरोधीपक्षांनी रणशिंग फुंकले आहे. याचा प्रत्यय काल (दि. 23) पाटण्यात पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीतून (Opposition Party Meeting) स्पष्ट झालं आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवारदेखील उपस्थित होत. त्यानंतर आता ठाकरेंच्या बैठकीपासून ते हिंदुत्वाच्या विचार यावर ठाकरेंना भाजपसह […]
Russia Wagner Rebel : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीनेचं बंडाचं हत्यार उपसल्याने रशियात मोठी खळबळ माजली आहे. रशियाच्या सर्वात मोठ्या खासगी सैन्य असलेल्या वॅग्नरच्या कमांडरने पुतीन यांच्या विरोधात बंड पुकारत सत्ता उलथवून टाकण्याचा पण केला. त्यानंतर पुतिन यांनी देशाला संबोधित केले. ते म्हणाले की, बंडखोरी सुरू करणाऱ्यांनी देशाशी विश्वासघात केला असून, बंडखोरांना संपवण्याचे आदेश […]