Maharashtra Political Crisis : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी, एकनाथ शिंदेंचं बंड आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीला पडलेलं मोठं भगदाड या सर्व गोष्टी बघितल्या आणि ऐकल्या की राजकारणात कधी काय होईल हे सांगणे कठीण आहे. राज्यात एकीकडे राजकीय भूकंप पाठोपाठ होत असताना मात्र, या सर्वांमागचा ‘चाणक्य’ कोण असा प्रश्न सर्वांच्याच मनात उपस्थित होत […]
सायली नलवडे-कविटकर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आत्तापर्यंत इतर राजकीय पक्षांना वेळोवेळी राजकीय मैदानात लोळवलं; पण, त्यांच्या तालमीत तयार झालेले त्यांचे पुतणे अजितदादांनी त्यांना बाजूला करत यावेळेस राजकीय मैदान गाजवल्याचं चित्र आहे. कारण शपथविधीपूर्वीच पक्षाच्या संघटनेत बदल करुन अजितदादांनी स्वतःला पक्षाध्यक्ष केलं आहे. शिवाय पहिल्याच मेळाव्यात अजितदादांनी केलेल्या दमदार भाषणाने त्यांनी पवारांसोबत असलेल्यांसह त्यांच्यासोबत […]
Marak Zuckerberg Tweet After 11 years : ट्विटरचे मालक आणि फेसबुकचा मार्क झुकरबर्ग हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चे असतात. आज पुन्हा मार्क झुकेरबर्ग चर्चेत आला असून, त्याने तब्बल 11 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर पहिले ट्विट केले आहे. यात त्याने ट्विटरचा मालक एलॉन मस्कला ट्रोल केले आहे. मार्कने नुकतेच नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Threads लाँच […]
Maharashtra Political Crisis Live : राष्ट्रावादीतील बंडानंतर पहिल्यांदाच अजित पवार आणि शरद पवार यांच्या बैठकांचे सत्र पार पडले. यामध्ये अजित पवारांनी पवारांना वय झालय आता तरी थांबणार आहात की नाही? असा थेट सवाल केला. तर, दुसरीकडे पवारांनी पक्षाचे चिन्ह कुठेही जाणार नाही जाऊ देणार नाही असे ठामपणे अजितदादांना सांगितले आहे. त्यानंतर आज शरद पवारांच्या उपस्थितीत […]
Maharashtra Political Crisis Live Update : राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या बंडानंतर एकीकडे संपूर्ण राजकारण ढवळून निघालेले असताना आज शरद पवार आणि अजित पवार यांच्या बैठका पार पडल्या. अजित पवारांनी तर आता पवार साहेबांचे वय झाले असून, आमच्या वरिष्ठांना कधी थांबले पाहिजे याचा विसर पडल्याचा इशारा दिला. दुसरीकडे पवारांनी पक्षाचं चिन्ह कुठेही जाणार नसल्याचे अजितदादांना ठामपणे ठणकावलं […]
NCP Political Crisis Live Update : अजित पवारांच्या बंडानंतर काल (दि. 3) शरद पवारांनी कराड येथे जाऊन प्रितीसंगमावर जात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला भेट अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी आपण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे सांगत येत्या दोन ते तीन महिन्यात राज्यातील चित्र पालटलेले असेल असे सांगितले. त्यानंतर दुपारी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी […]
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला पुष्पांजली अर्पण केली. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेर पाटील आदींसह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. #WATCH | NCP chief Sharad Pawar and senior Congress leader Prithviraj Chavan pay floral tribute to former Maharashtra CM […]
NCP Political Crisis Live : एकनाथ शिंदेंनंतर काल (दि. 2) विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी बंड करत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडलं. एवढचं नव्हे तर, अजित पवारांसोबत 40 आमदारांची टीम असून, अजितदादांसह काल राष्ट्रवादीच्या एकूण 9 जणांनी शपथ घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील राजकाणात नव्या पर्वाला सुरूवात झाली असून, शपथविधीनंतरही अनेक घडामोडी घडत असून, बंडखोरी केलेल्या […]
Buldhana Bud Accident : नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या खासगी बसला लागलेल्या भीषण आगीत 25 हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर आता या अपघाताबाबत अनेक गोष्टी समोर येत असून, काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या घटनाक्रमानुसार अपघातानंतर बसला आग लागली. त्यावेळी बसमध्ये 33 प्रवासी होते. हायवेवरुन जाणाऱ्या इतर प्रवाशांनी वेळीच मदत केली असती, तर आणखी जीव वाचले असते, […]
Devndra Fadanvis On Sharad Pawar : देवेंद्र फडणवीसांना पहाटेच्या शपथविधीबाबत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांबाबत अनेक खुलासे केले. एवढेच नव्हे तर, शरद पवारांनी आमचा वापर करुन आमच्याशी डबल गेम खेळला असे वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजप-राष्ट्रवादीतमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा पाहण्यास मिळत आहे. फडणवीसांच्या आरोपांवर काल (दि. 29) पवारांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले. हा वाद कुठे […]