पुणे : अमित शहा आणि मोहन भागवत यांच्या व्हीआयपी दौऱ्य वेळीच पुण्यात पालिका अधिकाऱ्याचा जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. नुकतेच पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. त्यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये हा […]
Kensington Oval Stats, Record And Pitch Report : भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आजपासून (दि.27) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यातील पहिला सामना बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. यापूर्वी खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत भारताने यजमान वेस्ट इंडिजचा 1-0 असा पराभव केला होता. पहिल्या सामन्यापूर्वी केन्सिंग्टन ओव्हल मैदानाचा पिच रिपोर्ट आणि रेकॉर्ड्स […]
Former Rajya Sabha MP Vijay Darda Get Four Years Jail : माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा व त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा (vijay darda) यांना सीबीआयच्या दिल्ली विशेष न्यायालयाने 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणात दिल्ली विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. याच प्रकरणात न्यायालयाने माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, […]
No Confidence Motion Accepted In Loksabha : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव स्वीकारला असून, सभापतींनी अविश्वास ठरावावर चर्चेला परवानगी दिली आहे. यावर सविस्तर चर्चा करून तारीख जाहीर करणार असल्याचे सभापतींनी स्पष्ट केले आहे. गौरव गोगोई यांनी काँग्रेसच्यावतीने अविश्वास प्रस्ताव मांडला होता, त्यानंतर 50 हून अधिक खासदारांनी त्याला पाठिंबा दिला होता. […]
No Confidence Motion Against PM Modi : मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार आणि राज्यातील बिघडत चाललेल्या परिस्थितीबाबत विरोधक सातत्याने मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. काँग्रेससह अनेक पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन देण्याची मागणी केली जात आहे. या सर्व घडोमोडींमध्ये विरोधीपक्षांकडून मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली असून, विरोधकांच्या या हालचालींमध्ये पीएम मोदींचा चार वर्षे जुना […]
ज्येष्ठ पत्रकार, प्रसिद्ध लेखक शिरीष कणेकर यांचे निधन झाले आहे. ते 80 वर्षांचे होते. आज सकाळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने मुंबईतील हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला त्यात त्यांची प्राणज्योत मालवली… बाबरीच्या वेळी उद्धव ठाकरे कॅमेरा साफ करत होते; राणेंचा जोरदार प्रहार शिरीष कणेकर यांना लेखक, बहारदार वक्ते, […]
Sanjay Kakde Wish Devendra Fadanvis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज (दि. 22) वाढदिवस. त्यांच्या खास राजकीय शैलीमुळे त्यांचे स्वतःच्या पक्षासह इतर पक्षांमध्येही मैत्रिपूर्ण संबंध आहेत. याच त्यांच्या स्वभावाबद्दल भाजपचे माजी खासदार संजय काकडेंनी फडणवीसांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे अभ्यासू, कर्तृत्त्ववान आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व होय. आजच्या वाढदिवसानिमित्त […]
Sanjay Kakde Wish Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा आज (दि.22) वाढदिवस. दोन्ही नेते त्यांच्या खास शैलीसाठी ओळखले जातात. अजितदादा पवार यांच्या इतका प्रशासनावर पकड असणारा व मैत्रीला जागणारा दुसरा नेता नसल्याचे म्हणत भाजपचे माजी खासदार संजय काकडेंनी अजितदादांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी दादांच्या वाढदिवसानिमित्त अजितदादांच्या स्वभावाविषयी आणि दोघांच्या […]
Manipur Woman Paraded Video : मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची गावभर धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील संताप व्यक्त केला असून, सर्वोच्च न्यायालयाने व्हायरल होणारा व्हिडिओ तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या सर्वांमध्ये चर्चा होतीये ती […]
Alaknanda River Accident : उत्तराखंडमधील चमोली येथे मोठा अपघात घडल्याचे वृत्त समोर आले आहे. चमोली जिल्ह्यातील अलकनंदा नदीवरील ‘नमामि गंगे’ प्रकल्पाठिकाणी टान्सफॉर्मचा स्फोट होऊन चार पोलिस कर्मचाऱ्यांसह 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहेत, अशी माहिती चमोलीच्या एसपींनी दिली आहे. घटनेची भीषणता लक्षात घेता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात […]