India Overtake China in Population : युनायटेड नेशन्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. भारतात सध्या चीनपेक्षा 20 लाख लोकसंख्या जास्त असून, देशाची लोकसंख्या 140 कोटींच्या पुढे गेली आहे. तर, दुसरीकडे चीनमधील जन्मदर खाली आला असून यंदा याची नोंद मायनसमध्ये नोंदवण्यात आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, जागतिक तज्ज्ञांनी भाकीत केले होते […]
Gulabrao Patil On Maharashtra Political Rumors : विरोधी पक्ष नेते अजित पवार नाराज नसल्याचे काल माध्यमांसमोर येत सांगितले असले तरी, अजूनही यावरील चर्चा काही केल्या थंडावताना दिसून येत नाहीये. जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादीतच राहणा असे अजितदादांनी काल स्पष्ट केले आहे. मात्र, त्यानंतर आता शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचक विधान केले आहे. त्यामुळे […]
Devendra Fadanvis Silent In Ajit Pawar Rumors : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार हे राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चांनी अक्षरक्षः ऊत आणला आहे. अजितदादांना 40 आमदारांचा पाठिंबा आहे अशादेखील बातम्या समोर आल्या. त्यात पंधरा दिवासांमध्ये अजित पवारांनी त्यांचे नियोजित कार्यक्रम दोनवेळा अचानक रद्द केले. त्यावेळेसदेखील अजित पवार पुन्हा एकदा मोठा राजकीय बॉम्ब फोडणार […]
Sanjay Sirsat On Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार राष्ट्रवादीचेमध्ये नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यात अजितदादा भाजपसोबत जाणाऱ असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची चर्चा व्यक्त केली जात आहे. मात्र, या सर्व चर्चांवर काहीवेळापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “ही […]
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरु आहे. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. त्यात आता राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी साडे अकरापर्यंत थांबा आणि काय होतयं ते पहा असे विधान केले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का? या चर्चांनी जोर धरला आहे. महत्वाची बाब […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार राष्ट्रवादीत नाराज असून, ते भाजपशी हातमिळवणी करण्याच्या विचारात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यात अजित पवार यांचे आजचे पुण्यातील कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आल्याने अनेक चर्चांना उत आला आहे. दोन आठड्यांपूर्वीदेखील अजित पवारांनी त्यांचे पुण्यातील कार्यक्रम रद्द केले होते. त्यावेळी अजित पवार काही आमदारांसह […]
Amit Shah Tweet On Kharhghar Heat Stork Accident : काल प्रसिध्द निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) देऊन गौरवण्यात आलं. देशाचे केद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला राज्यातील लाखो नागरिकांना उपस्थिती लावली होती. कडक-रणरणतं ऊन असूनही राज्यातील अनेक लोक […]
Jagadish Shettar Joins Congress : कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तिकीट नाकारल्यामुळे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एक दिवसापूर्वीच त्यांनी भाजपचा राजीनामा दिला होता. #WATCH | Newly inducted Congress leader Jagadish Shettar leaves from Congress office in Bengaluru after joining the party "Former […]
Styapal Malik Allegations On PM Modi : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्रालयावर गंभीर आरोप केले आहे. ‘द वायर’ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. त्यांच्या या दाव्यांनंतर देशभरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या दाव्यांवरून आता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत मोदी सरकारला घेरण्याचा […]
CAPF Exams Held In 13 Regional Languages : केंद्रीय गृहमंत्रालयाने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सशस्त्र पोलीस दल म्हणजेच केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांसाठी (CAPFs) हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता CAPFs ची परीक्षा हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये […]