Nitin Desai Death : आयुष्य मोरपंखी, रंग म्हणजे जगणं… रंगात न्हाऊन निघणं म्हणजे आयुष्याचा जलतरंग, तुम्ही तसेच जगलात अशा ओळी लिहित भाजप नेत्याने नितीन देसाई यांच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केले आहे. देसाई यांच्या अकाली जाण्याने अवघा महाराष्ट्र हळहळला असून, चित्रपटसृष्टीसह राजकीय वर्तुळातूनही शोक व्यक्त होत आहे. देसाई यांच्या अचानक जाण्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
Devendra Fadanvis On Sambhaji Bhide Controversy : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी गेल्या काही दिवसांत महापुरुषांबद्दल वारंवार आक्षेपार्ह विधानं केल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. भिडेंच्या मुद्द्यावरून आज (दि. 2) विधानसभेत जोरदार घमासान पाहण्यास मिळाले. यावेळी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन सादर केले यात त्यांनी ‘शिदोरी’ संदर्भ दिला. Nitin Desai death […]
Nitin Desai ND Studio and Brad Pitt connection : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाईंच्या आत्महत्येने मनोरंजन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या अशा अचानक एक्झिटमुळे मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. कर्जत येथील एन.डी. स्टुडिओ उभारण्यासाठी देसाईंनी त्यांचे सर्वस्व पणाला लावले होते. मात्र, याच स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेत आयुष्याचा शेवट केला. देसाईंचा कर्जत […]
Funny Moments Of PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज (दि. 1) पुण्यात टिळक राष्ट्रीय पुरस्कार गौरवण्यात आले. यावेळी मोदींनी त्यांच्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली. त्यांच्या या भाषणाच्या सुरूवातीममुळे त्यांनी लाखो पुणेकरांची मनं जिंकून घेतली. पण, मोदींना मिळालेल्या पुरस्कार सोहळ्याशिवाय या कार्यक्रमात अशा काही गोष्टी घडल्या ज्यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. […]
गेल्या पाच वर्षांत केंद्रीय पोलीस सुरक्षा दल आणि आसाम रायफल्समध्ये पन्नास हजारांहून अधिक जवानांनी नोकरी सोडली आहे किंवा ते निवृत्त झाले आहेत. तरस 658 जवानांनी आत्महत्या करत जीवन संपवले आहे. एका प्रश्नाच्या लेख उत्तरात केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती लोकसभेत दिली आहे. अजितदादांना शरद पवारांसमोर येण्याची हिंमत होईना; मागून आले अन् निघूनही […]
PM Modi In Pune Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे शहराच्या दौऱ्यावर असून, काहीवेळापूर्वी मोदींचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर आता मोदींच्या हस्ते दोन मेट्रो मार्गाचं लोकार्पण होणार आहे. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांचे हस्तांतरण आणि पायाभरणी आदींसह विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. त्याआधी पुण्यात दाखल झाल्यानंतर […]
Mumbai Train Firing Update : मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमध्ये कॉन्स्टेबलने केलेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडालेली असताना, आता या घटनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. घडलेल्या या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून, ही घटना बदलीच्या तणावातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत टिव्ही-9 हिंदीने वृत्त दिले आहे. Dhananjay Munde : …म्हणून पंकजा मुंडेंना पराभूत करू शकलो; बंधू […]
PM Modi Attack On Opposition Parties In Rajkot : पुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी भाजपसह अनेक पक्षांनी मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. यावेळेसही एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून रणनीती आखण्यात आली असून, निवडणुकांपूर्वी आरोप-प्रत्योरोपांच्या फैरी झाडण्यास सुरूवात झाल्याचे चित्र आहे. आज देशात आधीचे (काँग्रेस) सरकार असते तर, देशातील महागाई गगनाला भिडली असती, […]
मुंबई : महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितलं जातं. पण, करमचंद गांधी हे महात्मा गांधींचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाचे पडसाद आज (दि. 28) विधानसभेतही उमटले. भिंडेंनी केलेले वक्तव्य अत्यंत […]
मुंबई : सध्या राज्यभरात पावसाचा वेग वाढला असून काही भागात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने नेहमीच अशा प्रसंगात आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात दिला असून नुकसानीसाठी प्रती कुटुंब दहा हजार रुपये वाढीव मदतीची आणि दुकानदार , टपरी धारक यांना सुद्धा आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज […]