Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्याची घोषणा आज (दि. 2 मे 2023) केली आहे. यावेळी शरद पवारांनी निवृतीची घोषणा करताना अनेक गोष्टींवर भाष्य केले. काही दिवसांपूर्वी पवारांनी भाकरी फिरवण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आज त्यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात थेट निवृत्तीची […]
विष्णू सानप पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून पोट निवडणुकीची तयारी केली जात आहे. एवढेच काय तर, दिग्गज नेत्यांकडून दावे-प्रतिदावेदेखील करण्यात येत आहेत. Shinde VS Thackery : ‘वज्रमूठ’ सभेपुर्वी शिवसेनेचा ठाकरे गटाला आणखी एक धक्का, ‘या’ खासदाराचे निकटवर्तीय शिवसेनेत दरम्यान, पुणे लोकसभेची जागा ही महाविकास आघाडीमध्ये […]
Pune Water Supply News : पुणेकरांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. आज पार पडलेल्या कालवा समितीच्या बैठकीमध्ये पाणी कपातीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत पाणी कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ग्रामीण भागाला शेतीसाठी आवर्तन सोडलं जाणार आहे. याशिवाय पाणी कपातीबाबतचा […]
ABVP Protest In SPPU : पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्रमक आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी विद्यापीठ परिसरात अश्लील रॅप साँगच्या चित्रीकरणावरून प्रशासनाला जाब विचारला. तसेच यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने मुख्य सभेत जाऊन आंदोलन करत तोडफोड केली व निवेदन कुलगुरू यांच्या अंगावरती भिरकवली. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये परवानगी नसताना अश्लील […]
CM Shinde Reaction On Sharad Pawar Statement ON MVA Alliance : शरद पवारांनी (Sharad Pawar) 2024 मध्ये आम्ही महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे की, नाही, हे आत्ताच कसं सांगणार? असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळं महाविकास आघाडीच्या पुढील निवडणुकांमध्ये एकत्र लढण्यामध्ये संभ्रमतेंच आणि साशंकता निर्माण झाली आहे. पवारांच्या विधानानंतर राज्यात आगामी काळात राजकीय समीकरणं बदललेले दिसू […]
Pune Coporation Election : आगामी काळात होणाऱ्या पुणे महापालिकेच्या निवडणुकांसाठी जोरदार हालचाली सर्वच पक्षांकडून सुरू करण्यात आल्या आहेत. येत्या काहीच दिवसात राज्यातील प्रमुख महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडणून आणण्याच्या तयारीला लागा असे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. Pune Loksabha : मेधा […]
विष्णू सानप Medha Kulkarni Interested For Kasaba Bypoll Election : पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. यामुळे पुणे लोकसभा पोटनिवडणूक लवकरच जाहीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी ‘लेट्सअप मराठी’शी बोलताना पुणे लोकसभा पोट निवडणुकीसंदर्भात आपली […]
पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चांदेरेंवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती विभागीय कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. Maharashtra Bhushan : अंधारेंनी कंत्राट घेण्याऱ्या कंपनीचा इतिहासच काढला; म्हणाल्या ही तर… दरम्यान, ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर चांदेरे […]
Gujrat 2002 Riots : गुजरात येथील नरोडा गाम हिंसाचारप्रकरणी माजी मंत्री माया कोडनानी, बाबू बजरंगी, जयदीप पटेल यांच्यासह 69 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या हत्याकांडात 11 जणांचा मृत्यू झाला होता. 27 फेब्रुवारी 2002 रोजी गुजरातमधील गोध्रा येथे अयोध्येहून परतणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसच्या डब्यात पेट्रोल टाकून अनेकांना जिवंत जाळण्यात आले. त्यानंतर आता यावर न्यायालयाने मोठा […]
Rahul Gandhi Defamation Case : ‘मोदी’ आडनाव प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेले अपील सूरत सत्र न्यायालयाने फेटाळले आहे. मानहानीच्या खटल्यात मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या निर्णयाला राहुल गांधींनी आव्हान दिले होते. मात्र, सत्र न्यायालयाने ट्रायल कोर्टाचा निकाल कायम ठेवला आहे. आज या याचिकेवर सुनावणी पार पडली. त्यावेळी सुरत न्यायालयाच्या न्यायाधिशांनी फक्त ‘डिसमिस’ हा एकाच शब्दा […]